महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना सक्षम तसेच आत्मनिर्भर बनवण्यासाठी तसेच महिलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी राज्य सरकार ने मोफत शिलाई मशीन योजना सुरु केलेली आहे आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना मोफत शिलाई मशीन देऊन त्यांना स्वत:चा शिलाई व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. जेणेकरून त्या आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करून त्यांचा सांभाळ करू शकतील.
Pm Silai Machine Yojana Online Apply Maharashtra
मोफत शिलाई मशीन योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया उपलब्ध नाही परंतु महिला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात व त्याची संपूर्ण माहिती आम्ही खाली दिलेली आहे.
- अर्ज करण्यासाठी महिलांना त्यांच्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन किंवा जिल्ह्यातील जिल्हा महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाऊन या योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज ग्रामपंचायत किंवा जिल्ह्यातील जिल्हा महिला व बालविकास कार्यालयामध्ये जमा करायचा आहे.
- तुम्ही केलेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर तसेच कागदपत्रांची तपासणी केल्यावर पात्र महिलांना मोबाईलवर मेसेज पाठवला जाईल व त्यानंतर शिलाई मशीन चे वाटप केले जाईल.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- जन्म दाखला
- रेशन कार्ड
- उत्पनाचा दाखला
- शिलाई प्रशिक्षण प्रमाणपत्र
आवश्यक पात्रता:
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे गरजेचे
- वार्षिक उत्पन्न 1.2 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक
Join Telegram Channel | Click Here |
फ्री शिलाई मशीन योजना अर्ज | येथे क्लिक करा |
योजनेअंतर्गत महत्वाची सूचना:
मोफत शिलाई मशीन योजना सतत सुरू असते. परंतु अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयाशी किंवा जिल्ह्यातील महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधून योजना सुरू आहे की बंद आहे आणि अर्ज स्वीकारले जात आहेत की नाही याची माहिती जाणून घ्यावी लागेल.