लहान मुलींसाठी योजना

महाराष्ट्र लहान मुलींसाठी अनेक योजना राबवल्या जातात ज्यांचा मुख्य उद्देश शिक्षण, आरोग्य, पोषण आणि संरक्षण यासह त्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणे आहे. यापैकी काही महत्त्वाच्या योजना खालीलप्रमाणे आहेत:

लहान मुलींसाठी योजना

1) बाल संगोपन योजना महाराष्ट्र:

या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 0 ते 18 वर्षापर्यंतच्या अनाथ, निराधार, बेघर व शारीरिक व्यंग किंवा इतर आपत्ती असलेल्या बालकांच्या संगोपनासाठी मासिक अनुदान दिले जाते जेणेकरून अशा मुलांना आपल्या दैनंदिन गरजांसाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

2) माझी कन्या भाग्यश्री योजना:

माझी कन्या भाग्यश्री योजना : महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करणे त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरीता आर्थिक तरतूद करणे, बालिका भ्रुणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुलां इतका मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींना आर्थिकदृष्ट्या बळकट करणे तसेच मुलींमध्ये योग्य बदल घडवून आणणे या उद्देशाने दिनांक 1 जानेवारी 2014 पासून माझी कन्या भाग्यश्री योजना सुरु करण्यात आली.
योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

3) किशोरी शक्ती योजना:

या योजनेचा मुख्य उद्देश 11 ते 18 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलींचे पोषण व आरोग्यविषयक दर्जा सुधारून त्यांचे जीवनमान सुधारणे.
योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

4) सुकन्या समृद्धी योजना:

Sukanya Samriddhi Yojana In Marathi : केंद्र सरकार आणि राज्य शासनाद्वारे बँक व पोस्ट ऑफिस मार्फत गुंतवणुकीच्या व बचत ठेवी च्या खूप साऱ्या फायदेशीर योजना राबविल्या जातात त्यापैकी एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना आहे.
या योजनेनुसार आई वडील आपल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नाच्या खर्चासाठी पैसे जमा करू शकतात व मुलगी 21 वर्षाची होईपर्यंत परतावा म्हणून मोठी रक्कम मिळते.
योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

5) राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना:

या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील इयत्ता 1ली ते इयत्ता 12वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास त्यांना 2 लाखांचा विमा संरक्षण निर्माण करून देणे.
योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

6) लेक लाडकी योजना:

लेक लाडकी योजना राज्यातील मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी एक योजना आहे.या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील प्रत्येक मुलीला 98 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

7) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना:

सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजनेअंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी 6000/- रुपये ते 18,000/- रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येते.
योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

8) लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजना:

आर्थिक दुर्बल घटकातील गुणवत्ताधारक गरजू विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून ही अर्थसहाय्य योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत अव्यवसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त 20 व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त 10 विद्यार्थ्यास गुणानुक्रमे 3,000/- रुपये अर्थसहाय्य देण्यात येते.
योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

9) राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना:

या योजनेअंतर्गत राज्यातील मागासवर्गीय घटकातील गुणवत्ताधारक गरजू विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी 16000/- रुपयांपर्यंत शिष्यवृत्तीची देण्यात येते.
योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

10) महात्मा जोतीराव फुले गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना:

गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठामार्फत महात्मा जोतीराव फुले गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी 16000/- रुपयांपर्यंत शिष्यवृत्तीची देण्यात येते.
योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

11) स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना (पुरग्रस्त, दुष्काळग्रस्त व आपत्तीग्रस्त भागातील विद्यार्थ्यासाठी):

विद्यार्थ्यांना कोणत्या न कोणत्या कारणाने नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी बरेच विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. विद्यार्थ्यांना आर्थिक मदत होईल या उद्देशाने सदर योजना सुरू करण्यात आलेली आहे.
योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

12) महाडीबीटी शिष्यवृत्ती योजना:

MahaDBT अंतर्गत वेगवेगळे विभाग आहेत जे विविध विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या श्रेणीवर आधारित भिन्न शिष्यवृत्ती देतात.
योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

13) महाज्योती फ्री टॅबलेट योजना:

महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना घरी बसून टॅबलेट च्या सहाय्याने त्यांचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करता यावे या उद्देशाने सुरु करण्यात आलेली अत्यंत महत्वाची अशी एक योजना आहे.
योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

14) मोफत सायकल वाटप योजना:

Free Cycle Scheme In Maharashtra राज्यातील ग्रामीण भागातील महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सायकल खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महत्वपूर्ण अशी एक योजना आहे.
योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

15) महिला बालकल्याण योजना:

महिला बालकल्याण योजना अंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना व त्यांच्या मुलांना शासनातर्फे विविध प्रकारचे आर्थिक सहाय्य दिले जाते तसेच महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते.
योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Telegram Channelयेथे क्लिक करा

महाराष्ट्र शासनाच्या इतर योजना

आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
ई पीक पाहणी
ई पीक पाहणी नोंदणी
महाज्योती फ्री टॅबलेट योजना
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना
दोन मुलींसाठी योजना
लहान मुलींसाठी योजना
रोजगार संगम योजना
बचत गटाचे फायदे
बचत गटाचे नियम
महिला बचत गट नावे
महिला बचत गट नोंदणी अर्ज
बचत गट ठराव नमुना PDF
पुरुष बचत गट नावे
शिवभोजन योजना
पिवळ्या रेशन कार्ड चे फायदे
ग्रामीण कुटीर उद्योग
चंदन कन्या योजना
शेतकरी योजना
बॅच बिल्ला काढण्याची पद्धत
जलयुक्त शिवार योजना
पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
लेक लाडकी योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे ची योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
विहीर अनुदान योजना
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना
महिला सन्मान योजना
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना
निर्धूर चुल वाटप योजना
Baby Care Kit Yojana
महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना
थेट कर्ज योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
चर्मकार समाज योजना
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना
अटल बांबू समृद्धी योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
मध केंद्र योजना
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
शौचालय अनुदान योजना
जिव्हाळा कर्ज योजना
डिजल पंप सब्सिडी योजना
मल्चिंग पेपर योजना
राष्ट्रीय वयोश्री योजना
खावटी अनुदान योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना
शबरी घरकुल योजना
प्रधानमंत्री मुद्रा योजना
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना
वसंतराव नाईक कर्ज योजना
कृषी ड्रोन अनुदान योजना
बांधकाम कामगार योजना
संजय गांधी निराधार योजना
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना
सायकल वाटप योजना
वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
प्रधानमंत्री स्वामित्व योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
रुफटॉप सोलर योजना
श्रावणबाळ अनुदान योजना
सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना 
गटई स्टॉल योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना
गाय गोठा अनुदान योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
शेळी मेंढी पालन योजना
ट्रॅक्टर अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
सुकन्या समृद्धी योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
किशोरी शक्ती योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
बाल संगोपन योजना
फ्री सिलाई मशीन योजना
पीएमसी महिला आणि बालकल्याण योजना
रमाई घरकुल योजना
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजना
अपंग बस सवलत योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
आंतरजातीय विवाह योजना
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना
कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत
शैक्षणिक कर्ज योजना
आम आदमी विमा योजना
महाडीबीटी शिष्यवृत्ती
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप
पॅन कार्ड क्लब क्लेम करण्याची पद्धत
प्रधानमंत्री किसान हेल्पलाईन नंबर
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना
दहीहंडी विमा योजना
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप
विद्याधन स्कॉलरशिप
मेडले फार्मा शिष्यवृत्ती
इंडिया स्माइलिंग फाउंडेशनल शिष्यवृत्ती कार्यक्रम
मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना
एचडीएफसी लिमिटेड बढते कदम शिष्यवृत्ती
मर्क इंडिया चॅरिटेबल ट्रस्ट शिष्यवृत्ती कार्यक्रम