Free Silai Machine Yojana Maharashtra

योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते जेणेकरून महिला घरी बसुन लोकांचे कपडे शिवून रोजगार प्राप्त करू शकतील व त्यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नात थोडीफार वाढ होईल ज्यामुळे ते त्यांच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील.
या योजनेचा लाभ राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब महिलांना देण्यात येतो. फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र च्या माध्यमातून केंद्र सरकारचा देशातील 50 हजार पेक्षा अधिक महिलांना मोफत सिलाई मशीन वाटण्याचा हेतू आहे.

राज्यात बहुतांश कुटुंबे हि गरिबी रेषेखाली स्वतःचे जीवन जगत आहेत त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती कमजोर असते त्यांच्याजवळ कमाईचे कुठल्याही प्रकार चे स्थायी साधन नसल्या कारणामुळे महिलांना आपल्या कुटुंबाच्या गरज पूर्ण करण्यासाठी विविध समस्यांचा सामना करावा लागतो. महिलांवर कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे त्यांना नोकरीसाठी शहरात तसेच दुसऱ्या राज्यात जाणे शक्य नसते त्यामुळे महिला घरातून केला जाणारा एखादा लघु उद्योगाच्या शोधात असतात त्यासाठी शिवणकाम का एक चांगला पर्यंत समजला जातो परंतु कुटुंबाची आर्थिक स्थिती कमजोर असल्याकारणामुळे त्यांना शिलाई मशीन खरेदी करणे शक्य नसते त्यामुळे महिलांच्या या सर्व समस्यांचा विचार करून महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी तसेच त्याच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करण्यासाठी केंद्र सरकारने फ्री शिलाई मशीन योजना सुरु करण्याचा एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. [Free Silai Machine Yojana Maharashtra]

वाचकांना विनंती

आम्ही फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात ज्या कोणी आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजनेचे नाव फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र
विभागमहिला व बालकल्याण विकास विभाग
राज्यमहाराष्ट्र
कोणी सुरु केली पंतप्रधान नरेंद्र मोदी
लाभार्थीग्रामीण / शहरी भागातील गरीब महिला
लाभमोफत शिलाई मशीन वाटप
योजनेची सुरुवात 2019
अर्ज करण्याची पद्धतऑफ़लाइन

Table Of Content

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र चे उद्दिष्ट

  • देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करून त्यांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे आहे जेणेकरून महिला स्वतःच्या पायावर उभे राहतील.
  • फ्री शिलाई मशीन योजना अंतर्गत महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
  • महिलांचे जीवनमान सुधारणे.
  • महिलांच्या उत्पन्नात वाढ करणे
  • महिलांचे भविष्य उज्वल बनविणे
  • महिलांना आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये.
  • शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी महिलांना कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये.
  • महिलांची आर्थिक उन्नती करणे
  • महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे. [Free Silai Machine Yojana Maharashtra]
Free Silai Machine Yojana Maharashtra

Free Silai Machine Yojana Maharashtra चे वैशिष्ट्य

  • फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र सरकार च्या माध्यमातून सुरु करण्यात आलेली महत्वाची अशी एक योजना आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी योजना आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून देशातील 50 हजार पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील महिलांना मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे त्यामुळे अर्ज करताना महिलांना कुठल्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही.
  • योजनेअंतर्गत राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारण्यास तसेच ते सशक्त व आत्त्मनिर्भर बनण्यास तसेच त्याचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होईल. [Free Silai Machine Yojana Maharashtra]
  • राज्य सरकार देत आहे आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील प्रत्येक मुलीला 98 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा लेक लाडकी योजना
  • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना सरकार देत आहे 4000/- रुपयांचे अर्थसहाय्य त्यासाठी वाचा खावटी अनुदान योजना
  • आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकार देत आहे 3 लाखाची प्रोत्साहन राशी त्यासाठी वाचा आंतरजातीय विवाह योजना

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र चे लाभार्थी

  • महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील महिला या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अंतर्गत दिला जाणारा लाभ

  • फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते.

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अंतर्गत महिलांना होणारा फायदा

  • देशातील प्रत्येक गरीब महिलांना या योजनेच्या माध्यमातून मोफत सिलाई मशीन देण्यात येईल त्यामुळे शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी महिलांना कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • सिलाई मशीन चा वापर करून महिलांना घरी बसुन कपडे शिवून रोजगार उपलब्ध करता येईल व महिला स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील.
  • या योजनेच्या माध्यमातून महिला स्वतःच्या पायावर उभे राहतील.
  • राज्यातील महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
  • योजनेच्या मदतीने आत्मनिर्भर भारत वाटचालीला चालना मिळेल.
  • या योजनेनंतर्गत महिला सशक्तीकरणाला चालना मिळेल.
  • महिलांच्या आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
  • महिलांच्या कला कौशल्यात भर पडेल.
  • राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारेल.
  • महिलांचा आत्मविश्वास वाढेल.
  • महिला स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतील.
  • शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील महिला सशक्त व आत्मनिर्भर बनतील. [Free Silai Machine Yojana Maharashtra]

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अंतर्गत आवश्यक पात्रता

  • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र चे नियम व अटी

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच शिलाई मशीन योजना महाराष्ट्र चा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे वय 20 वर्ष ते 40 वर्ष दरम्यान असणे आवश्यक.
  • फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र चा लाभ 40 वर्षे वयावरील महिलांना घेता येणार नाही
  • 1.2 लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
  • अर्जदार महिलांकडे शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणात पत्र असणे आवश्यक आहे
  • आर्थिक दृष्ट्या कमजोर / गरीब वर्गातील महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
  • देशातील विधवा महिला व अपंग महिलांना या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाईल.
  • जर महिलेने याआधी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत शिलाई मशीन चा लाभ मिळवला असल्यास अशा अर्जदार महिलेस या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार महिलेच्या घरातील कोणी सदस्य सरकारी नोकरी कार्यरत असता कामा नये.
  • अर्जदार महिला विधवा असल्यास अशा महिलांना अर्जासोबत पतीचे मृत्युपत्र जोडणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिला अपंग असल्यास अशा महिलांना अर्जासोबत अपंग प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ पुरुषांना दिला जाणार नाही. [Free Silai Machine Yojana Maharashtra]
  • सरकार ने मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सुरु केली आहे एक महत्वपूर्ण अशी योजना त्यासाठी वाचा सुकन्या समृद्धी योजना

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • लाभार्थ्यांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1.2 लाखांपर्यंत असणे आवश्यक)
  • जन्माचा दाखला (जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळेचा दाखला)
  • मोबाईल क्रमांक
  • अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • अर्जदार महिला अपंग असल्यास अपंग असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
  • अर्जदार महिला विधवा असल्यास पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र असणे आवश्यक
  • अर्जदाराकडे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक.
  • रेशन कार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र
  • शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अंतर्गत येणारी राज्ये

  • महाराष्ट्र
  • गुजरात
  • हरियाणा
  • कर्नाटक
  • उत्तर प्रदेश
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • छत्तीसगढ
  • बिहार

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

  • अर्जात संपूर्ण माहिती भरली नसल्यास अर्ज रद्द केला जाईल
  • अर्जात चुकीची माहिती भरली नसल्यास अर्ज रद्द केली जाईल
  • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार महिला गरीब कुटुंबातील नसल्यास तसेच महिलेच्या घरातील एखादा सदस्य सरकारी नोकरीत कार्यरत असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार महिलेने या आधी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत योजनेअंतर्गत शिलाई मशीन चा लाभ घेतला असल्यास सदर अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार महिलेकडे शिवण यंत्र चालवण्याचे प्रमाणपत्र नसल्यास अर्ज रद्द केला जाईल. [Free Silai Machine Yojana Maharashtra]

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अंतर्गत नोंदणी करण्याची पद्धत

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला आपल्या जवळच्या नगरपालिका / जिल्हा कार्यालयात महिला व बालकल्याण विकास विभागात जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
free silai machine yoajana maharashtra form

  • किंवा आम्ही अर्जाची डाउनलोड लिंक दिली आहे तेथून अर्ज डाउनलोड करावा व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून सदर अर्ज जमा करावा व अर्जाची पोचपावती घ्यावी.
  • संबंधित अधिकाऱ्याकडून तुमच्या अर्जाची पडताळणी करून तुम्हाला कळवण्यात येईल व शिलाई मशीन चे मोफत वाटप करण्यात येईल. [Free Silai Machine Yojana Maharashtra]
शासनाची अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
फ्री शिलाई मशीन योजना अर्जयेथे क्लिक करा
फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र संपर्क कार्यालयTechnical Team,
National Informatics Center,
A4B4, 3rd Floor, A Block,
CGO Complex, Lodhi Road,
New Delhi 110 003
Join Telegram ChannelClick Here
  • मुलींना शारीरिक व मानसिक दृष्ट्या प्रबळ बनविण्यासाठी सरकार ने सुरु केली आहे किशोरी शक्ती योजना

सारांश

आम्ही आशा करतो कि तुम्हाला फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अंतर्गत सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरीदेखील आपले या योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. [Free Silai Machine Yojana Maharashtra]