Pan Card Club Claim Process 2023-24

प्रत्येक गरीब व्यक्ती स्वतःचा भविष्य काळ सुरक्षित करण्यासाठी आपल्या कमाई मधील काही हिस्सा बचत करतो त्यासाठी तो विविध योजनांची निवड करतो काही व्यक्ती LIC मध्ये पैसे गुंतवतात तरी काही Mutual Fund मध्ये पैसे गुंतवतात तर काही जणांनी Pan Card Club मध्ये पैसे गुंतविले आहेत.

Pan Card Club Claim Online Process

Pan Card Club मध्ये पैसे गुंतवलेल्या व्यक्तींना Claim Form भरण्यासाठी एक पोर्टल सुरु करण्यात आलेले आहे व त्या पोर्टल वर pan card club claim form ऑनलाईन कसा भरायचा तसेच pan card club money refund कशी मिळवता येईल या बद्दलची सर्व माहिती आम्ही या आर्टिकल मध्ये सविस्तर दिलेली आहे त्यामुळे तुम्ही आमचे हे आर्टिकल शेवट पर्यंत वाचा.

Pan Card Club Claim

पॅन कार्ड क्लब अंतर्गत दावा करण्याची पद्धत

पहिला टप्पा

  • अर्जदाराला सर्वात प्रथम सुरु करण्यात आलेल्या पोर्टल वर जायचे आहे.
  • होम पेज वर तुम्हाला तुमचा Email ID, Mobile Number आणि Captcha Code टाकून Next बटन वर क्लिक करायचं आहे.
Pan Card Club Claim Form Portal Home Page

आता तुमच्यासमोर एक Claim Form उघडेल त्यामध्ये तुम्हाला खालीलप्रमाणे विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरायची आहे.

  • Identification Proof:  यामध्ये तुम्हाला Pan Card/Aadhaar Card/Passport/Voter ID यांपैकी एकाची निवड करायची आहे.
  • IDENTIFICATION PROOF NUMBER: या मध्ये तुम्हाला निवड केलेल्या Documents चा नंबर टाकायचा आहे.
  • UPLOAD IDENTIFICATION PROOF: यामध्ये तुम्हाला अपलोड केलेल्या Proof ची Copy अपलोड करायची आहे.
  • Folio Number: यामध्ये तुम्हाला तुमचा Folio Number टाकायचा आहे.
  • PRINCIPAL AMOUNT: यामध्ये तुम्ही गुंतवलेली रक्कम भरायची आहे
  • TOTAL CLAIM AMOUNT: यामध्ये तुम्हाला भविष्यकाळात जी रक्कम मिळणार ती भरायची आहे
  • EXPIRY OF MEMBERSHIP:  यामध्ये तुमची PAN Card Membership कधी संपणार ती तारीख टाकायची आहे
  • SURRENDER VALUE: यामध्ये तुम्हाला SURRENDER VALUE टाकायची आहे
  • MEMBERSHIP NUMBER: यामध्ये तुम्हाला तुमचा MEMBERSHIP NUMBER टाकायचा आहे.
Pan Card Club Claim Form Identification proof

दुसरा टप्पा: Form CA

  • From: यामध्ये तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे.
  • Address: यामध्ये तुम्हाला पत्ता टाकायचा आहे
Pan Card Club Claim Form CA

तिसरा टप्पा: RELEVANT PARTICULARS

5. Details of documents by reference to which the debt can be substantiated : यामध्ये तुम्हाला तुमच्याजवळ PAN Card Club चे जे कागदपत्र असतील ते लिहायचं आहे.(उदा.Membership Certificate, Pan Club ID)

6. Details of how and when debt incurred: यामध्ये तुम्हाला तुमचा Folio Number – XYZ आणि Membership Start Date – XYZ व Membership Expire Date – XYZ टाकायची आहे

7. Details of any mutual credit, mutual debts, or other mutual dealings between the corporate debtor and the creditor which may be set-off against the claim: यामध्ये तुम्हाला NO टाकायचं आहे.

8. Details of any security held, the value of the security, and the date it was given: यामध्ये तुम्हाला NO टाकायचं आहे

9. Details of the bank account to which the amount of the claim or any part thereof can be transferred pursuant to a resolution plan: यामध्ये तुम्हाला  तुमचा Bank Account Number – XYZ आणि IFSC Code – XYZ टाकायचा आहे.

10. List of documents attached to this claim in order to prove the existence and non-payment of claim due: यामध्ये तुम्ही जी कागदपत्रे अपलोड करणार आहेत ते लिहायचं आहे ( उदा. Membership Certificate, Bank Passbook, Pan Card, Aadhaar Card)

11. Name of the insolvency professional who will act as the Authorised representative of creditors of the class: कोणतंही एक नाव निवडायचं आहे.

  • Name in BLOCK LETTERS: या मध्ये तुम्हाला Capital Letter मध्ये तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे.
  • Position with or in relation to creditor : Self
  • Address of person signing : तुमचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे

(जर Pan Card Policy तुमच्या आई किंवा वडील किंवा घरातील इतर कोणत्या सदस्यांच्या नावे असेल आणि त्यांचा मृत्यू झाला असेल तर अशा परिस्तितीत खालीलप्रमाणे माहिती भरावयाची आहे)

  • Name in BLOCK LETTERS: या मध्ये तुम्हाला Capital Letter मध्ये वारसाचे संपूर्ण नाव टाकायचं आहे.
  • Position with or in relation to creditor : यामध्ये मृतकाशी काय संबंध आहे ते टाकायचे आहे (उदा. Son / Daughter / Brother / Father / Mother इत्यादी)
  • Address of person signing : तुमचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे.
Pan Card Club Claim Form Relevant Partuculars

चौथा टप्पा: Declaration

5.  a related party of the corporate debtor, as defined under section 5 (24) of the Code: यामध्ये तुम्हाला I Am Not  निवडायचं आहे.

सर्व माहिती भरून झाल्यावर तुम्हाला Save As A Draft वर क्लिक करायचं आहे.

Pan Card Club Claim Form Save As Draft

पाचवा टप्पा: UPLOAD

  • आता तुमच्या समोर एक PDF उघडेल त्याची प्रिंट काढून त्यामध्ये तुमची सही करून तसेच Date आणि Place टाकून फॉर्म ला पोर्टल वर अपलोड करायचं आहे.
  • आता तुम्हाला विचारलेले सर्व कागदपत्रे किंवा तुमच्याजवळ असेलेली कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
Pan Card Club Claim Form Upload Documents

  • अशा प्रकारे तुमची Pan Card Club Claim Form Process पूर्ण होईल
  • फॉर्म सबमिट करून झाल्यावर तुम्हाला Claim No मिळेल तो तुम्हाला तुमच्याजवळ जतन करून ठेवायचा आहे.

पॅन कार्ड क्लब अंतर्गत क्लेम केलेल्या सदस्यांची अचूक यादी जाहीर

ज्या सदस्यांनी पॅन कार्ड क्लब अंतर्गत २३ सप्टेंबर पूर्वी फॉर्म भरले होते त्याची अचूक यादी जाहीर करण्यात आली आहे. लिस्ट बघण्याची पद्धत आम्ही खाली दिलेली आहे.

  • सर्वात प्रथम पॅन कार्ड क्लब लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • होम पेज वर CIRP Updates लिंक वर क्लिक करावे लागेल.
Pan Card Club Home Page

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला List of Financial Creditors in a class – Form CA या लिंक वर क्लिक करावे लागेल.
Pan Card Club Claim List

  • आता तुमच्या समोर ज्या सदस्यांनी क्लेम साठी अर्ज केला आहे त्यांची अचूक यादी दिसेल त्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव शोधायचे आहे तसेच लिस्ट डाउनलोड करून तुमच्याजवळ जतन करून ठेवायची आहे.
Claim List पाहण्यासाठी वेबसाईटClick Here
Claim ListDownload
Telegram GroupJoin
Pan Card Club PortalClick Here

महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांसाठी येथे क्लिक करा

सारांश

आम्ही आशा करतो कि आपल्याला Pan Card Club Claim Process बद्दल ची सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरी देखील आपले  काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील

135 thoughts on “Pan Card Club Claim Process 2023-24”

    • अर्जामध्ये तुम्हाला तुमच्या बाबांची माहिती भरायची आहे. फक्त Signature of financial creditor or person authorised to act on its behalf मध्ये Capital Letter मध्ये तुम्हाला तुमचे नाव टाकायचे आहे व Position with or in relation to creditor मध्ये Son टाकायचे आहे आणि Address मध्ये तुम्हाला तुमचा पत्ता टाकायचा आहे.

  1. सर, प्रथम आपण दिलेल्या विस्तृत माहिती बद्दल शतशः धन्यवाद. माझ्या वडिलांनी २०१२ आणि २०१५ अश्या २ वर्षी पॅन कार्ड्स क्लब मार्फत काही योजनांमध्ये पैसे गुंतविले होते. पण बाबांचे ऑक्टोबर २०१८ साली निधन झाले. तरी ह्या परिस्थिती मध्ये मला काय करावे लागेल याची विस्तृत माहिती द्याल तर बरे होईल.

    • सर्व अर्ज मध्ये तुम्हाला तुमच्या बाबांची माहिती भरायची आहे. फक्त Signature of financial creditor or person authorised to act on its behalf मध्ये Capital Letter मध्ये तुम्हाला तुमचे नाव टाकायचे आहे व Position with or in relation to creditor मध्ये Son टाकायचे आहे आणि Address मध्ये तुम्हाला तुमचा पत्ता टाकायचा आहे.

  2. आपल्या त्वरित प्रतिसादाबद्दल धन्यवाद. बाबांनी लहान भावाचे नाव नॉमिनी म्हणून दिलेले आहे. तरी आई अर्ज करू शकते का (Provided लहान भावाचे नाव नॉमिनी आहे ) ? कृपया माहिती द्यावी
    आपण दिलेल्या माहिती प्रमाणे जर आई अर्ज भरत असेल तर Signature of financial creditor or person authorised to act on its behalf मध्ये Capital Letter मध्ये आईचे नाव येईल व Position with or in relation to creditor मध्ये Spouse येईल.

    तसेच बाबांचे ४ वर्षांपूर्वी निधन झाले असल्यामुळे आई ला त्या विषयी काही उल्लेख करून affidavit करून द्यावे लागेल का ? कृपया माहिती द्यावी.

    • Signature of financial creditor or person authorised to act on its behalf मध्ये Capital Letter मध्ये आईचे नाव नमूद करायचे आहे व Position with or in relation to creditor मध्ये Spouse किंवा Wife नमूद करायचं आहे. तसेच Other Documents मध्ये बाबांचे मृत्यू पत्र आणि आईचे आधार कार्ड आणि आईचे पॅन कार्ड व आईचे बँक खाते पासबुक ची झेरॉक्स अपलोड करायची आहे. Affidavit ची काहीच गरज नाही. नॉमिनी मध्ये तुमच्या लहान भावाचे नाव असल्यामुळे मोठ्या भावाला पैसे मिळण्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे परंतु लहान भावाला नॉमिनी केले असेल तरी कायद्यानुसार बायकोला पैसे मिळण्यास काहीच अडचण निर्माण होणार नाही.

  3. I had saw the process of online apply I need some guidance
    1) I don’t know the SURRENDER VALUE: so how can I find out surrender value.
    2) Is Folio No. is different for monthly payment or its only one for one member?
    3) plz provide your mail id or contact number.

    Regards
    Suvarna

    • SURRENDER VALUE And Folio Number is Already Mention in Your Pan Card Membership Certificate. But If You Don’t have Folio Number then no issue you can Mention Receipt Number in Folio Number Column, But Upload your all Documents with Application Form which was provided from Pan Card Club (Example: Membership Certificate, ID Card, Receipt, Bank Statement) Because Pan Card Club Already Have your all Membership Information

      • Sir I had invested in divine holiday (66 months) scheme, and i have only last payment receipt. No membership certificate.
        So, what can I do? PLZ GUIDE

  4. Sir mazya vadilancha pan card policy aahe.vadil dead aahet ani nominee aai aahe.pan aai pan dead aahe tar ya condishion la mi tyancha mulga aahe ani aamhi don Bhaoo aahot tar mala konte document sadar karave lagtil ani appidavit vaigaire kahi karava lagel ka.plage help

    • Signature of financial creditor or person authorised to act on its behalf मध्ये Capital Letter मध्ये तुमचे किंवा तुमच्या भावाचे नाव नमूद करायचे आहे व Position with or in relation to creditor मध्ये Son नमूद करायचं आहे. तसेच Other Documents मध्ये बाबांचे आणि आईचे मृत्यू पत्र अपलोड करायचे आहे आणि सोबत तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक खाते पासबुक ची झेरॉक्स अपलोड करायची आहे. Affidavit ची काहीच गरज नाही कारण कायद्यानुसार आई वडिलांच्या मृत्यू नंतर त्यांच्या मुलांना वारस घोषित केले जाते. (आई आणि बाबांचे मृत्यूपत्र अपलोड करायचे विसरू नका)

    • पॅन कार्ड क्लब अंतर्गत क्लेम करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०२२ करण्यात आली आहे.

    • Proof of Interest ची रक्कम पण कार्ड मेम्बरशिप सर्टिफिकेट वर दिलेली असते परंतु पुष्कळ जणांकडे मेम्बरशिप सर्टिफिकेट नाही आहे. त्यामुळे तुम्ही Proof of Interest मध्ये Claim Amount टाकू शकता. फक्त Other Documents मध्ये तुमचे कागदपत्रे (उदा, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक) अपलोड कार्याला विसरू नका.

  5. What if we have only one instalment receipt of pan card club. how can I get other information to apply.
    Please guide me

    • If you have no any Documents (Like Membership Certificated, ID Card etc) then no issue, Upload Instalment receipt, Aadhaar Card, Pan Card, Bank Passbook in Application Form Because your all Data is available in Pan Card Club Head Office.

  6. फॉर्म भरून सेव एज ए ड्रॉफ वर क्लिक केल्यानंतर डाउनलोड प्रिंट अँड साईन वर क्लिक करून पीडीएफ डाऊन केल्यानंतर जर काही चुकांमुळे पुन्हा फॉर्म एडिट करायचा असेल तर त्यासाठी काय करावे.

    • सध्या पोर्टल वर फॉर्म मध्ये बदल करण्यासाठी सुविधा उपलब्ध नाही आहे परंतु काही दिवसात हि सुविधा देखील सुरु करण्यात येणार आहे त्यामुळे फॉर्म भरताना काही चूक झाल्यास काळजी करण्याची काहीच गरज नाही.

  7. I don’t know Principal Amount and Claim amount as I only have receipt so what do need to put in that field.

    • Please Use 1 Email Id And 1 Mobile Number for Only Single Claim, If Your Have Two Membership Certificate then use Another Mobile Number And Another Email ID,

  8. Sir, i have filled 10/12 forms but by mistake i have put “NO” at number 6 “How and when debt incurred” and i have uploaded and submitted the form already. How can i edit the form ?

    • जर तुमचे Pan Card Membership Certificate हरवले असेल तर Folio Number च्या जागी Receipt Number टाकावा.

    • तुम्ही तुमच्या Browser च्या Cookie Clear करा किंवा Incognito Window ओपन करून फॉर्म भरा तुम्हाला फॉर्म भरताना कोणतीच अडचण येणार नाही.

  9. sir from fill up hone ke bad submit ka option nahi aa raya hai 25.9.2022 se yehi problem aa rahi hai to plz upate kare

  10. माझ्या कडे डायरी मध्ये फक्त folio no लिहलेला आहे इतर काेणती ही कागदपत्र नाहित तर माझी मिळनारी रक्कम भरलेली रक्कम कशी समजेल

    • अर्जामध्ये फक्त Folio नंबर टाकला तरी चालेल. व जी माहिती तुमच्या जवळ उपलब्ध नाही त्या जागी NA (Not Available) टाका. कारण Folio Number वरून तुमची Policy ची माहिती Track केली जाईल. त्यामुळे तुम्ही निश्चित रहा.

  11. मी आईचा pan card refund application form 8October ला भरला आणी सबमिट केला पण त्यात बँक डिटेल्स चूकुन माझी टाकली गेली आहेत तर त्यात काही correction करू शकतो का किंवा नवीन क्लेम करू शकतो प्लिज मला सल्ला द्या

    • पोर्टल वर अर्ज केलेले पात्र अर्ज तसेच अपात्र अर्ज यांची यादी प्रत्येक आठवड्यात अपलोड केली जाईल त्यामध्ये तुमचे नाव आहे का ते पहा.
      जर तुमच्या अर्जात काही चूक असल्यास तुमचा अर्ज अपात्र ठरवला जाईल व तुम्हाला तुमचा email आणि Mobile Number टाकून login करून पुन्हा अर्ज करावा लागेल.

  12. Sir, majha name change kela ahe me, agodar cha naav change kele ahe, aata vegla naav ahe. Pan majhya kade name change kelyache maharastra government che Gazette ahe. Chalel ka?

    • हो चालेल फक्त Documents मध्ये Gazette Upload करायला विसरू नका.
      किंवा तुमचा आधीच्या नावाचं आधार कार्ड आणि नवीन नावाचं आधार कार्ड अपलोड केला तरी चालेल.

  13. Sir majhya kade folio number ahe, pan membership number tyanni dila navya. Receipt pan ahe majhya kade. Pan membership number kasha var he nahi. Kay karu?

    • Folio Number असेल तरी त्या Number वरून तुमची Policy ची माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही निश्चित रहा.जर तुमच्याकडे Membership Number नसेल तर त्या जागी NA टाका परंतु Documents मध्ये तुमच्या जवळ जी कागदपत्रे आहेत ती अपलोड करायला विसरू नका (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड, पॅन कार्ड क्लब आयडी, Receipt इत्यादी)

  14. Sir mi form bhartana chukun ardhavat submit Kel…mg mi dusryanda Kel purn vyavasthit kagadpatre jodun Ani submit Kel…tr kahi problem nhi yenar na

    • काहीच प्रॉब्लेम होणार नाही. फक्त जेव्हा योग्य अर्ज केलेल्या सभासदांची यादी अपलोड केली जाईल तेव्हा त्या यादी मध्ये तुमचे नाव असेल याची खात्री करून घ्या.

  15. Mazya mulichi ani mazi pan card policy ahe, ani maze husband nominee ahet donhi policy madhe, pan mazi mulgi ani husband donhi hayat nahit. Me mazi ani mazya mulichi policy ektra claim karu shakte ka? krupaya guide kara. Dhanyavad.

    • तुम्ही दोन्ही Policy साठी क्लेम करू शकता.तुम्हाला क्लेम करताना काहीच अडचणींचा सामना करावा लागणार नाही. परंतु दोन्ही Policy साठी वेगळा वेगळा अर्ज करा.

    • Policy Membership Expiry Date वेगळी वेगळी असली तरी यामुळे तुम्हाला अर्ज करताना काहीच अडचण होणार नाही. तुम्ही निश्चिन्त होऊन अर्ज करा.

  16. Thank you very much for sharing details information.
    I have followed the information till upload documents. when I tried to complete process by clicking -“Upload and submit claim” I am getting message – “session expired , refresh the page” . I tried several times but same message. Then I cleared browser cache and tried again but no luck. Please suggest.

  17. form upload and submit var click kelyawar session in expired ase error yeto. parat kele tari same error tetoy. Kay karave lagel

    • फॉर्म भरताना आधी तुम्ही तुमच्या Chrome Browser च्या Cookies Clear करायच्या आहेत किंवा Chrome Browser च्या Incognito Mode मध्ये जाऊन अर्ज करायचा आहे.तुम्हा असे काहीच error येणार नाहीत.

  18. Who’s bank account is required in the filling of form? is it mandatory to be the policy holders bank account or any other account is ok

  19. मी माझ्या बहिणीच्या नावे गुंतवणूक केलेली होती. परंतु आता तिचे लग्न झालेले आहे. तिच्या नावे गुंतवणूक केली तेव्हा ति अविवाहित होती, तेव्हाचे सर्व दस्तावेज हे वडिलांच्या नावाचे होते, जुने बँक खाते हे देखील बंद झालेले आहे, मला क्लेम करण्यासाठी लागणारे दस्तावेज सह योग्य मार्गदर्शन व्हावे. हि विनंती.
    धन्यवाद

    • काही हरकत नाही.आता तुम्ही नवीन नावाने अर्ज भरावा व नवीन नावाची कागदपत्रे जोडावीत (उदा.आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक) परंतु त्याचबरोबर तुम्ही लग्नाचा दाखला अपलोड करावा.

  20. I want help from any one, What is the procedure to submit death person claim by Nominee. Where we write / fill the death person details & where to mentioned / fill the nominee details.

    If possible any one, please contact on Naresh More 9820735122.

    • ज्या व्यक्ती च्या नावे पॅन कार्ड क्लब मेंबरशिप काढली गेली आहे त्या व्यक्ती ची सर्व माहिती भरायची आहे (जरी व्यक्ती मृत असेल तरी त्याच व्यक्तीची संपूर्ण माहिती अर्जामध्ये भरायची आहे) परंतु
      Signature of financial creditor or person authorised to act on its behalf मध्ये Capital Letter मध्ये Nominee चे नाव नमूद करायचे आहे
      व Position with or in relation to creditor मध्ये Nominee चे मृत व्यक्ती सोबत काय नाते आहे ते नमूद करायचं आहे.(उदा. Son Daughter Brother etc )
      तसेच Other Documents मध्ये मृत व्यक्तीचे मृत्यू पत्र अपलोड करायचे आहे आणि सोबत Nominee व्यक्तीचे आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक खाते पासबुक ची झेरॉक्स अपलोड करायची आहे.

  21. Sir, माझ्या बहिणीच्या नावाने पैसे गुंतवले होते. परंतु 2015 मध्ये बहिण minor असल्याने आईच्या नावे cheque दिला होता जो bounce झाला व सगळे documents pan card club ने जमा केलेले. आता आमच्या कडे फक्त bounce cheque ची copy आहे. अशा स्थितीत claim form कशाप्रकारे भरावे याचे कृपया योग्य ते मार्गदर्शन करावे.

    • तुम्ही अर्ज करताना जी माहिती तुमच्या जवळ उपलब्ध नाही त्या जागी Not Available असेल लिहावे. परंतु Documents List मध्ये तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे तसेच पॅन कार्ड क्लब संबंधित सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, बाउन्स चेक, पॅन कार्ड क्लब आयडी कार्ड (असल्यास) )

  22. Hi Sir,
    Me form bharla ahe . pn mazya kadun expiry Date mistake zale ahe tyasathi kay krave ??

    Ankhi aek member ahe tyanche folio no document harvle aahjet kay kru shakto ??

    Edit option open hoel ka ??

    • अर्ज सबमिट केल्यानंतर वेबसाईटवर पात्र अर्ज आणि रद्द केलेले अर्ज अशी लिस्ट अपलोड केली जाते आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव शोधायचे आहे. जर तुमचे नाव रद्द केलेल्या अर्जाच्या लिस्ट मध्ये असल्यास तुम्हाला तुमच्या त्याच ई-मेल आणि मोबाईल ने लॉगिन करून पुन्हा अर्ज करायचा आहे. त्यामुळे Edit पर्याय उपलब्ध नाही केला गेला आहे.

    • Edit option is not available. because When Your Application Form will Rejected by Authority then you need to Apply again. we request to you check your name in Accepted and Rejected application list. if your name will in Rejected list then you need to Apply again with same login.

  23. Hello sir, i forgot to mention the date in the verification area but the signature is done. Is there any problem sir plz justifie and suggest me if it is a problem

  24. I am marketing person.I had paid amount to concern .Now how to claim this . can i fill up all my information like PAN ,Bank details ..please guide

    • अशी कोणतीच तारीख जाहीर केली गेली नाही आहे परंतु जशी जशी अचूक यादी जाहीर होत जाईल तशी लवकरात लवकर दावा रक्कम बँक खात्यात जमा करायला सुरवात केली जाईल.

  25. मागील ३ दिवसांपासून मी फॉर्म अपलोड/सबमिट करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु error दर्शवितो
    Unexpected error happening
    Please try after some time

      • Google Chrome च्या Incognito Mode मध्ये जाऊन फॉर्म अपलोड/सबमिट केल्यावर देखील error दर्शवितो.कृपया मार्गदर्शन करा.
        Unexpected error happened.
        Please try again after some time!

  26. Sir I had invested in divine holiday (66 months) scheme, and i have only last payment receipt. No membership certificate.
    So, what can I do? PLZ GUIDE

    • Upload Last Payment Receipt, Aadhar Card, Pan Card, Bank Passbook in Form. Pan Card Head Office will Track Your All Membership Details With Help of Your These Documents

  27. My parents had policies, 02 by my mother & 01 by my father.
    Is it necessary to apply differently for three of these policies?
    Will there be need to apply by different gmail for 2 of my mothers policie?

  28. sir jo claim yenar aahe to kontya format madhe yenar aahe
    for example :- net banking ,upi or neft pls help us about this topic

    • तुमच्या Pan Card Club Membership ची Claim रक्कम DBT च्या सहाय्याने तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

  29. सभासदत्व प्रमाणपत्र नसल्या मुळे मुदत संपण्याची तारीख कोणती mention करायची

    • तुम्ही पण कार्ड क्लब ला चेक दिला असेल त्या तारखेपासून ९ वर्षे पुढची तारीख तुमची मुदत संपण्याची तारीख असेल

  30. mazya eka policy holder chy nave policy hoti ani to ata hayat nahi aahe
    ani nahi tyacha nominee hayat aahe tar kay karave lagel
    ani kontya navane form bharava lagel

    • Signature of financial creditor or person authorised to act on its behalf मध्ये Capital Letter मध्ये नॉमिनी चे नाव नमूद करायचे आहे व Position with or in relation to creditor मध्ये पोलिसी धारकांसोबत काय नाते आहे हे नमूद करायचं आहे.(उदा. Son Daughter Brother ect ) तसेच Other Documents मध्ये पोलिसी धारकाचे मृत्यू पत्र अपलोड करायचे आहे आणि सोबत नॉमिनी चे आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक खाते पासबुक ची झेरॉक्स अपलोड करायची आहे.

  31. by mistake adderess var w/o lagla aahe manje addhar card var sister che w/o aani bhauji che nav hote tar toch address copy karun bhaujichya address var takla aani ghaine from bharala aata tychya from var w/o nanter tyche address yet aahe tar kay karu ??

    • पत्त्यामध्ये काही चूक झाली असेल तरी काही हरकत नाही तुम्हाला फक्त बँक खात्याचा तपशील योग्य द्यायचा आहे कारण पॅन कार्ड क्लब ची रक्कम तुमच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाणार आहे

  32. I already submitted the claim form but I forgot to take Claim No. How I will get this,
    also I putted name in Small letter instead of Capital block is there any problem.

  33. Sir majhya Aai ne pan card club madhe investment keli hoti, tyani jo plan ghetla hota to mature zala hota ani certificate company kade submit kele hote. pan plan mature zalay nantar pan card club kadun tyana bank check denyat aale hote with date and amount, Check var date ahe october 2015. pan tyani te check bank madhe submit kelay var te bounce zale, ani sadhaya aamcha kade xerox ahe bounce check chi. with pan card club stamp.

    baki kahich document nahi, tar aamhi kasa form fill karu shakto?

    • तुमच्याजवळ कुठलीच कागदपत्रे नसली तरी काहीच हरकत नाही. तुम्हाला Documents मध्ये Bounce Check ची स्कॅन कॉपी अपलोड करायची आहे कारण त्या Bounce Check वरून तुमची पॅन कार्ड क्लब मेम्बरशिप Track केली जाईल. त्यामुळे तुम्ही निश्चित रहा.

  34. Hi,

    Majhya sister cha lagna nantar naav change zalay so FORM CA chya “Name of the financial creditor” walya field madhe new naav yenar ki certificate wala naav?

    • तुम्हाला अर्जामध्ये तुमच्या बहिणीचे लग्ना नंतर चे नाव टाकावे लागेल परंतु तुम्हाला तुमच्या बहिणीचा लग्नाचा दाखला तसेच नवीन नावाचे आधार कार्ड, पॅन कार्ड अपलोड करावा लागेल

  35. Policy holder Aaatya hoti & Nominee Vadil hote.Doghanchi death zali aahe.Tar claim form kasa submit kela pahije.

    • जर तुमच्या आत्येला मुलगा किंवा मुलगी असेल तर Nominee मध्ये त्यांचे नाव देऊन अर्ज करावा जर आत्येला कोणी आपत्य नसेल तर वारस तुम्ही तुमचे नाव देऊ शकता.

    • जर तुम्हाला तुमचा क्लेम नंबर मिळाला नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही पात्र व अपात्र यादी अपलोड केली जाईल त्यामध्ये तुमचे नाव आहे का ते बघा. जर तुमचे नाव पात्र यादी मध्ये असेल तर तुम्हाला तुमच्या नावासमोर क्लेम नंबर दिसेल आणि जर तुमचे नाव अपात्र यादी मध्ये असेल तर तुम्हाला परत अर्ज करावा लागेल.

  36. hi, sir,
    mena ek e mail se form sabmit kar diya hai or use mera ek or certificate ka detailes baki ragaya hai toh kya karna hai,. SIR.

    • अर्ज करताना तुमच्याकडून काही चूक झाली असेल किंवा काही माहिती भरायची राहिली असेल तर चिंता करण्याची काहीच गरज नाही.तुमचा पॅन कार्ड संबधीची सर्व माहिती कार्यालयाकडे उपलब्ध आहे

  37. I missed to fill field no 11 & saved as draft now I cannot edit the form & my form is not getting submitted & did not get claim no. How to resolve this.

  38. Surekha mhaske
    मी form भरताना काही चुका झाल्या . Form submit केल्यावर लक्षात आले. आता मी काय करू

    • जर तुमच्याकडून अर्ज भरताना काही चूक झाली असेल तरी त्यात दुरुस्ती करता येणार नाही जेव्हा पात्र व अपात्र अर्जदारांची यादी जाहीर होईल त्यावेळी त्या याद्यांमध्ये तुमचे नाव तपासून पहा.
      जर तुमचे नाव अपात्र यादी मध्ये असेल तर तुम्हाला पुन्हा अर्ज करावा लागेल.

      • पात्र आणि अपात्र लोकांची यादी केव्हा जाहीर होईल

  39. मी form भरला चुकीच्या interpretion मुळे
    त्यात financial creditor म्हणून माझ्या मीस्टर च नाव type केलं
    आञी ते save झालं
    पण मी application अजून download /upload केलं नाही
    Correction करून download/upload
    करायसाठी थांबले होते
    आता काय करु
    अजून documents पण upload केले नाहीत

  40. How to make claim application if I have 4 different Membershp Certificaes.\
    I have filed only one claim. Is it possible to claim other certificates from same email ID

    • तुम्हाला वेगवेगळ्या ई-मेल आयडी चा वापर करून अर्ज करावा लागेल परंतु तुम्ही तुमचा मोबाईल नंबर एकच ठेवला तरी हरकत नाही.

    • तुम्हाला तुमची Principal Amount माहित नसेल तर त्या जागी NA लिहा पॅन कार्ड क्लब लिमिटेड कडे तुमचा सर्व Data Available आहे त्यामुळे तुम्ही निश्चित रहा

  41. Khup chhan mahiti dilit, Dhanyawad , Parantu Jyanni Claim Dakhal kele nasel tar tynna tyanche guntavilele paise miltil kiwhanahi he nakki sanga

    • तुम्हाला तुमचे गुंतवलेले पैसे नक्की मिळतील परंतु तुम्हाला Claim Form भरणे आवश्यक आहे.

  42. माझ्या इमेल ID वरून क्लेम करताना बँकेचा खाते नंबरचा cheque jpeg बरोबर जोडली आहे पण बँकेचा सेविंग खाते नंबर टाईप करताना नजर चुक झाली. हा चुकलेला बँक सेविंग खाते नंबर कसा बदलायचा?
    याबाबतीत Mr. Vithal Madhukar Dahake यांना insolvancy professional आहेत.

    • जर तुमच्या कडून काही चूक झाली असले तर तुम्ही पॅनकार्ड क्लब लिमिटेड ला ई-मेल करा व योग्य बँक खाते नंबर जोडण्यासाठी विनंती अर्ज करा. अर्जात तुमचा Claim Number टाकायला विसरू नका.

  43. Policy minor person ची असेल तर अर्ज आई किंवा वडील यांनी केला तर चालतो का?

Comments are closed.

Join Our WhatsApp Group!