गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना शेतीला जोड व्यवसाय म्हणून गाय म्हैस,शेळी मेंढी कुक्कुट तलंगा सुधारित पिल्ले यांच्या खरेदीसाठी अनुदान देण्यासाठी सुरु करण्यात आलेली महत्वपूर्ण अशी एक योजना आहे. जेणेकरून शेतकरी या योजनेचा लाभ घेतील जेणेकरून ते स्वतःचा स्वरोजगार सुरु करू शकतील.आणि त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल.

या योजनेअंतर्गत दुधाळ गायी आणि म्हशीचे वाटप करण्यात येणार आहे तसेच शेळी आणि मेंढी गट वाटप करण्यात येणार आहे. तसेच कुकुटपालन व्यवसाय करण्यासाठी 1000 मांसल कुकुट पक्षांचे वाटप करण्यात येणार आहे. 8 ते 10 आठवडे वयाचा तलंगाच्या 25 माद्या आणि 3 नर वाटप करण्यात येणार आहे. एकदिवशीय सुधारित पक्षांच्या 100 पिल्लांचे वाटप करण्यात येणार आहे.

गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना

योजनेचे नावGai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana
राज्यमहाराष्ट्र
विभागकृषी विभाग
लाभार्थीराज्यातील शेतकरी
लाभगाय म्हैस शेळी मेंढी कुकुटपालन यासाठी अनुदान
उद्देश्यराज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजनेचा उद्देश्य

  1. राज्यात शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसोबत जोडधंदा सुरु करून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्याच्या उद्देशाने गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली.
  2. या योजनेच्या सहाय्याने शेकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
  3. शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होईल.
  4. राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  5. शेतकऱ्यांना गाय म्हैस शेळी मेंढी यांच्या खरेदीसाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही व कोणाकडून जास्त व्याज दराने पैसे उधार घेण्याची गरज भासणार नाही.
  6. शेतकऱ्यांना तसेच पशुपालकांना पशुपालन व्यवसायासाठी प्रोत्साहित करणे व राज्यातील इतर नागरिकांना पशुपालनाचा आकर्षित करणे.
  7. राज्यात नवीन उद्योग सुरु करणे.
  8. राज्यातील बेरोजगारी कमी करणे.
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना

गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजनेचे वैशिष्ट्य

  • गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे.
  • या योजनेच्या सहाय्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढ होईल.
  • गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना राज्यातील योजनांपैकी एक महत्वाची योजना मानली जाते.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन केली गेली असून अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे अर्जदार शेतकरी घरी बसून आपल्या मोबाईल च्या सहाय्याने या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे त्यांना वेळ व पैसे दोघांची बचत होईल.
  • गाय म्हैस शेळी पालन अनुदान योजनेची लाभाची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्न वाढ होण्यास मदत होईल.

गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजनेचे लाभार्थी

  • महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील कुटुंबे या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजनेचा फायदा

  • शेतकऱ्यांना गाय म्हैस शेळी मेंढी खरेदीसाठी आर्थिक असून दिले जाईल.
  • शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल
  • राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
  • राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
  • राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • शेतकऱ्यांना गाय म्हैस शेळी मेंढी पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून कर्जाने पैसे घेण्याची गरज भासणार नाही.
  • राज्यातील बेरोजगारी कमी होईल व राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील व राज्याचा औद्योगिक विकास होईल.
Gai Mhais Sheli Palan Anudan Yojana Paper Information

गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजनांचा तपशील खालीलप्रमाणे

योजनेचे नाव: दोन दुधाळ गाई /म्हशी चे वाटप करणे
संकरित गाय: एच.एफ. / जर्सी म्हैस – मुऱ्हा / जाफराबादी
देशी गाय: गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी

टीप

सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे तसेच दुग्धोत्पादनामध्ये स्वयंपूर्ण असलेले पुणे, सातारा,सांगली,सोलापूर,कोल्हापूर व अहमदनगर ह्या जिल्हया अंतर्गत राबवली जाणार नाही.

लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम (उतरत्या क्रमाने)

1. महिला बचत गट (अ. क्र. 2 ते 3 मधील )
2. अल्प भूधारक (1 हेक्टर ते 2 हेक्टर पर्यंतचे भूधारक )
3. सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोगार केंद्रात नोंद असलेले )

एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील.

अ.क्र.बाब2 जनावरांचा गट
(रक्कम रुपयात )
1संकरित गाई /म्हशी चा गट –
प्रति गाय /म्हैस 40,000/- रुपये प्रमाणे
80,000/- रुपये
2जनावरांसाठी गोठा0
3स्वयंचलित चारा कटाई यंत्र0
4खाद्य साठविण्यासाठी शेड0
55.75 टक्के (अधिक 10.3 टक्के सेवाकर ) दराने
3 वर्षाचा विमा
5,061/- रुपये
 एकूण प्रकल्प किंमत85,061/- रुपये

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील.

अ.क्र.प्रवर्ग2 जनावरांचा गट
(रक्कम रुपयात)
1शासकीय अनुदान अनुसूचीत जाती 75 टक्के63,796/- रुपये
1स्वहिस्सा अनुसूचीत जाती 25 टक्के21,265/- रुपये
2शासकीय अनुदान सर्वसाधारण 50 टक्के42,531/- रुपये
2स्वहिस्सा सर्वसाधारण 50 टक्के42,531/- रुपये

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

1. फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
2. सातबारा (अनिवार्य)
3. 8अ उतारा (अनिवार्य)
4. अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
5. आधारकार्ड (अनिवार्य )
6. 7/12 मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
7. अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
8. रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
9. दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
10. बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
11. रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
12. दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
13. बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
14. वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
15. शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
16. रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
17. प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

अंशतः ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी 10 शेळ्या / मेंढ्या व 1 बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे

टीप

1. सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई, मुंबई उपनगरे ह्या जिल्ह्यात मध्ये राबवली जाणार नाही .
2. योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमणेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
3. योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणार्‍या व तसेच पैदासक्षम आणि उत्तम स्वास्थ असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.

लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम (उतरत्या क्रमाने)

1 दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
2. अत्यल्प भूधारक शेतकरी (1 हेक्टर पर्येंतचे भूधारक)
3. अल्प भूधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टर पर्येंतचे भूधारक)
4. सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
5. महिला बचत गटातील लाभार्थी (अंक 1 ते 4 मधील )

एका गटातील किंमत खालील प्रमाणे राहील

अ.क्र.तपशीलदर(रक्कम रुपयात )10 शेळ्या व 1 बोकड
(रक्कम रुपयात)
1शेळ्या खरेदी8,000/- रुपये प्रति शेळी
(ऊस्मानाबाद /संगमनेरी जातीच्या पैदासक्षम )
80,000/- रुपये
(10 शेळ्या )
  6,000/- रुपये प्रति शेळी
(अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )
60,000/- रुपये
(10 शेळ्या )
2बोकड खरेदी10,000/- रुपये एक बोकड
(ऊस्मानाबाद/संगमनेरी जातीच्या नर )
10,000/- रुपये
(1 बोकड )
  8,000/- रुपये एक बोकड
(अन्य स्थानिक पैदासक्षम नर )
8,000/- रुपये
(1 बोकड )
3शेळ्या व बोकड्याचा विमा (तीन वर्षासाठी )12.75%
(अधिक 18% वस्तू व सेवाकर)
13,545/- रुपये
(उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )
10,231/- रुपये (अन्य थानिक जातींसाठी )
4शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च )लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित 
 एकूण खर्च 1,03,545/- रुपये
(उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )
   75,231/- रुपये
(अन्य स्थानिक जातीसाठी )
अ.क्र.तपशीलदर(रक्कम रुपयात )10 मेंढया व 1 नरमेंढा
(रक्कम रुपयात)
1मेंढया खरेदी10,000/- रुपये प्रति मेंढी (माडग्याळ )1,00,000/- रुपये
(10 मेंढया )
  8,000/- रुपये प्रति मेंढी
(दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )
80,000/- रुपये
(10 मेंढया )
नरमेंढा खरेदी12,000/- रुपये एक नरमेंढा (माडग्याळ)12,000/- रुपये
(1 नरमेंढा )
  10,000/- रुपये एक नरमेंढा
(दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या नर )
10,000/- रुपये
(1 नरमेंढा )
3मेंढया व नरमेंढा यांचा विमा (तीन वर्षासाठी )12.75%
(अधिक 18% वस्तू व सेवाकर)
16,850/- रुपये
(माडग्याळ जातीसाठी )
   13,545/- रुपये
(दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )
4शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च )लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित 
 एकूण खर्च 1,28,850/- रुपये
(माडग्याळ जातीसाठी )
   1,03,545/- रुपये
(दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील.

अ.क्र.गटप्रवर्गएकूण किंमत रुपयेशासनाचे अनुदान रुपयेलाभार्थ्याचा स्वहिस्सा रुपये
1शेळी गट
उस्मानाबादी /संगमनेरी
सर्वसाधारण1,03,545/-51,773/-51,772/-
  अनु. जाती व जमाती1,03,545/-77,659/-25,886/-
2शेळी गट
अन्य स्थानिक जाती
सर्वसाधारण75,231/-39,116/-39,115/-
  अनु. जाती व जमाती75,231/-58,673/-19,558/-
3मेंढी गट
माडग्याळ
सर्वसाधारण1,28,850/-64,425/-64,425/-
  अनु. जाती व जमाती1,25,850/-96,638/-32,212/-
दख्खनी व अन्य
स्थानिक जाती
सर्वसाधारण1,03,545/-51,773/-51,772/-
  अनु. जाती व जमाती1,03,54577,659/-25,886/-
Gai Mhais Sheli Palan Anudan Yojana Paper ad

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

  1. फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
  2. सातबारा (अनिवार्य)
  3. 8अ उतारा (अनिवार्य)
  4. अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र
  5. आधारकार्ड (अनिवार्य )
  6. रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
  7. बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
  8. रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )
  9. ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
  10. अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
  11. दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
  12. दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य)
  13. बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
  14. वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
  15. शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
  16. रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
  17. प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे

टीप

1. सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे ह्या जिल्हयामध्ये राबवली जाणार नाही .
2. लाभार्थी निवडताना 30 टक्के महिला व 3 टक्के विकलांग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल.

लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम (उतरत्या क्रमाने)

  1. अत्यल्प भुधारक शेतकरी (1 हेक्टर पर्यतचे भुधारक)
  2. अल्प भुधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टर पर्यतचे भुधारक )
  3. सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोगार केंद्रात नोद असलेले)
  4. महिला बचत गटातील लाभार्थी /वैयक्तिक महिला लाभार्थी (अक्रं 1 ते 3 मधील)

1000 मांसल पक्षी संगोपनाचा बाबनिहाय खर्चाचा तपशिल.

अ.क्र.तपशीललाभार्थी /शासन सहभाग
(रक्कम रुपयात)
एकूण अंदाजित किंमत
(रक्कम रुपयात)
1जमीनलाभार्थीस्वताची/भाडेपटटीवर घेतलेली
2पक्षीगह 1000 चौ फुट,
स्टोअर रुम, पाण्याची टाकी,
निवासाची सोय , विदयुतीकरण
लाभार्थी / शासन2,00,000/-
3उपकरणे/खादयाची,
पाण्याची भांडी, ब्रुडर इ.
लाभार्थी /शासन25000/-
 एकूण खर्च 2,25,000/-

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील.

अ.क्र.प्रवर्ग1000 मांसल पक्षी
(रक्कम रुपयात)
1शासकीय अनुदान अनुसूचीत जाती
74 टक्के
1,68,750/-
1स्वहिस्सा अनुसूचीत जाती
25 टक्के
56,250/-
2शासकीय अनुदान सर्वसाधारण
50 टक्के
1,12,500/-
2स्वहिस्सा सर्वसाधारण
50 टक्के
1,12,500/-

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

  1. फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
  2. सातबारा (अनिवार्य)
  3. 8 अ उतारा (अनिवार्य)
  4. अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र
  5. आधारकार्ड (अनिवार्य )
  6. रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
  7. बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
  8. रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल) (अनिवार्य )
  9. 7/12 मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
  10. अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
  11. दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
  12. दिव्यांग असल्यास दाखला
  13. बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
  14. वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
  15. शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
  16. रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
  17. प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

10 शेळ्या / मेंढ्या व 1 बोकड / नर मेंढा याप्रमाणे अनुसूचीत जाती / जमातीचा लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे

टीप

  • योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमणेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
  • योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणार्‍या व तसेच पैदासक्षम आणि उत्तम स्वास्थ असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
  • लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलाना प्राधान्य देण्यात यावे.

लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )

  1. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
  2. अत्यल्प भूधारक शेतकरी (1 हेक्टर पर्येंतचे भूधारक)
  3. अल्प भूधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टर पर्येंतचे भूधारक)
  4. सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
  5. महिला बचत गटातील लाभार्थी (अंक 1 ते 4 मधील )

एका गटातील किंमत खालील प्रमाणे राहील.

अ.क्र.तपशीलदर(रक्कम रुपयात )10 शेळ्या व 1 बोकड
(रक्कम रुपयात)
1शेळ्या खरेदी8,000/- प्रति शेळी
(ऊस्मानाबाद /संगमनेरी जातीच्या पैदासक्षम )
80,000/- (10 शेळ्या )
  6,000/- प्रति शेळी
(अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )
60,000/- (10 शेळ्या )
2बोकड खरेदी10,000/- एक बोकड
(ऊस्मानाबाद/संगमनेरी जातीच्या नर )
10,000/- (1 बोकड )
  8,000/- एक बोकड
(अन्य स्थानिक पैदासक्षम नर )
8,000/- (1 बोकड )
3शेळ्या व बोकड्याचा विमा
(तीन वर्षासाठी )
12.75%
(अधिक 18% वस्तू व सेवाकर)
13,545/-
(उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )
   10,231/-
(अन्य थानिक जातींसाठी )
4शेळ्यांचे व्यवस्थापण
(खाद्य,चारयावारिल खर्च )
लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित 
 एकूण खर्च 1,03,545/-
(उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )
   75,231/- (अन्य स्थानिक जातीसाठी )
अ.क्र.तपशीलदर(रक्कम रुपयात )10 मेंढया व 1 नरमेंढा (रक्कम रुपयात)
1मेंढया खरेदी10,000/- प्रति मेंढी (माडग्याळ )1,00,000 (10 मेंढया )
  8,000/- प्रति मेंढी
(दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )
80,000/- (10 मेंढया )
नरमेंढा खरेदी12,000/- एक नरमेंढा (माडग्याळ)12,000/- (1 नरमेंढा )
  10,000/- एक नरमेंढा
(दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या नर )
10,000/- (1 नरमेंढा )
3मेंढया व नरमेंढा यांचा विमा
(तीन वर्षासाठी )
12.75% (अधिक 18% वस्तू व सेवाकर)16,850/- (माडग्याळ जातीसाठी )
   13,545/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )
4शेळ्यांचे व्यवस्थापण
(खाद्य,चारयावारिल खर्च )
लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित 
 एकूण खर्च 1,28,850/- (माडग्याळ जातीसाठी )
   1,03,545/-
(दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )
अ.क्र.तपशीलदर(रक्कम रुपयात )10 मेंढया व 1 नरमेंढा (रक्कम रुपयात)
1मेंढया खरेदी10,000/- प्रति मेंढी (माडग्याळ )1,00,000/- (10 मेंढया )
  8,000/- प्रति मेंढी
(दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )
80,000/- (10 मेंढया )
2नरमेंढा खरेदी12,000/- एक नरमेंढा (माडग्याळ)12,000/- (1 नरमेंढा )
  10,000/- एक नरमेंढा
(दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या नर )
10,000/- (1 नरमेंढा )
3मेंढया व नरमेंढा यांचा विमा
(तीन वर्षासाठी )
12.75%
(अधिक १८% वस्तू व सेवाकर)
16,850/- (माडग्याळ जातीसाठी )
   13,545/-
(दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )
4शेळ्यांचे व्यवस्थापण
(खाद्य,चारयावारिल खर्च )
लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित 
 एकूण खर्च 1,28,850/- (माडग्याळ जातीसाठी )
   1,03,545/-
(दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील.

अ.क्र.गटप्रवर्गएकूण किंमतशासनाचे अनुदानलाभार्थ्याचा स्वहिस्सा
1शेळी गट
उस्मानाबादी /संगमनेरी
अनु.जाती व जमाती1,03,545/-77,659/-25,886/-
2शेळी गट
अन्य स्थानिक जाती
अनु.जाती व जमाती78,231/-58,673/-19,558/-
3मेंढी गट – माडग्याळअनु.जाती व जमाती1,28,850/-96,638/-32,212/-
दख्खनी व
अन्य स्थानिक जाती
अनु.जाती व जमाती1,03,545/-77,659/-25,886/-

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

  • फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
  • सातबारा (अनिवार्य)
  • 8 अ उतारा (अनिवार्य)
  • अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र
  • आधारकार्ड (अनिवार्य )
  • रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
  • बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
  • रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )
  • 7/12 मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
  • अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
  • दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
  • दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य)
  • बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
  • वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
  • शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
  • रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
  • प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

दोन दुधाळ गाई /म्हशीचे अनुसूचीत जाती / जमातीचा लाभार्थींना वाटप करणे

टीप

1 लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलाना प्राधान्य देण्यात यावे.

लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम (उतरत्या क्रमाने)

  • दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
  • अत्यल्प भूधारक शेतकरी (1 हेक्टर पर्येंतचे भूधारक)
  • अल्प भूधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टर पर्येंतचे भूधारक)
  • सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
  • महिला बचत गटातील लाभार्थी (अंक 1 ते 4 मधील )

एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील

अ.क्र.बाब2 जनावरांचा गट
(रक्कम रुपयात )
1संकरित गाई /म्हशी चा गट
प्रति गाय /म्हैस 40,000/- रुपये प्रमाणे
80,000/-
25.75 टक्के (अधिक 10.03 टक्के सेवाकर ) दराने
3 वर्षाचा विमा
5,061/-
 एकूण प्रकल्प किंमत85,061/-

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील.

अ.क्र.प्रवर्ग2 जनावरांचा गट
(रक्कम रुपयात)
1शासकीय अनुदान
अनुसूचीत जाती 75 टक्के
63,796/-

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

  1. फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
  2. सातबारा (अनिवार्य)
  3. 8 अ उतारा (अनिवार्य)
  4. अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
  5. आधारकार्ड (अनिवार्य )
  6. 7/12 मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
  7. अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
  8. रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
  9. दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
  10. बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
  11. रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (असल्यास अनिवार्य)
  12. दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
  13. बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
  14. वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
  15. शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
  16. रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
  17. प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

8 ते 10 आठवडे वयाचा तलंगाच्या 25 माद्या आणि 3 नर वाटप करणे

टीप: लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलाना प्राधान्य देण्यात येईल.

लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )

  • दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
  • अत्यल्प भूधारक शेतकरी (1 हेक्टर पर्येंतचे भूधारक)
  • अल्प भूधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टर पर्येंतचे भूधारक)
  • सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
  • महिला बचत गटातील लाभार्थी (अंक 1 ते 4 मधील)

एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील.

अ.क्र.बाबजिल्हास्तरीय तलंगा गट
(25 माद्या + 3 नर)
1पक्षी किंमत3,000/- रुपये
2खाद्यवरील खर्च1400/- रुपये
3वाहतूक खर्च150/- रुपये
4औषधी50/- रुपये
5रात्रीचा निवारा1,000/- रुपये
6खाद्याची भांडी400/- रुपये
 एकूण किंमत6,000/- रुपये

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील.

अ.क्र.प्रवर्गजिल्हास्तरीय तलंगा गट
(25 माद्या + 3 नर)
1सर्व प्रवर्ग 50 टक्के3,000/- रुपये

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

  1. फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
  2. सातबारा (अनिवार्य)
  3. 8अ उतारा (अनिवार्य)
  4. अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
  5. आधारकार्ड (अनिवार्य )
  6. 7/12 मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
  7. अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
  8. रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
  9. दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
  10. बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
  11. रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
  12. दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
  13. बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
  14. वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
  15. शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
  16. रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
  17. प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

एकदिवशीय सुधारित पक्षांच्या 100 पिल्लांचे वाटप करणे

टीप: लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलाना प्राधान्य देण्यात येईल.

लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )

  1. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
  2. अत्यल्प भूधारक शेतकरी (1 हेक्टर पर्येंतचे भूधारक)
  3. अल्प भूधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टर पर्येंतचे भूधारक)
  4. सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
  5. महिला बचत गटातील लाभार्थी (अंक 1 ते 4 मधील )

एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील.

अ.क्र.बाबएकदिवशीय पक्षांच्या पिल्लांचे गट
(100 पिल्ले)
1पक्षी किंमत2,000/- रुपये
2खाद्यवरील खर्च12,400/- रुपये (800 किलोग्रॅम)
3वाहतूक खर्च100/- रुपये
4औषधी150/- रुपये
5रात्रीचा निवारा1,000/- रुपये
6खाद्याची भांडी350/- रुपये
 एकूण किंमत16,000/- रुपये

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील.

अ.क्र.प्रवर्गएकदिवशीय पक्षांच्या पिल्लांचे गट
(100 पिल्ले)
1सर्व प्रवर्ग 50 टक्के8,000/-

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

  1. फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
  2. सातबारा (अनिवार्य)
  3. 8अ उतारा (अनिवार्य)
  4. अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
  5. आधारकार्ड (अनिवार्य )
  6. 7/12 मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
  7. अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
  8. रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
  9. दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
  10. बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
  11. रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
  12. दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
  13. बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
  14. वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
  15. शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
  16. रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
  17. प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

गाय म्हैस शेळी मेंढी पालन योजना महाराष्ट्र पात्रता

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र गाय म्हैस शेळी मेंढी पालन योजना अटी

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • 7/12 मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा अर्जासोबत देणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्ती अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत देणे आवश्यक आहे
  • एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • अर्जदाराने यापूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत गाय, म्हैस, शेळी, मेंढी खरेदीसाठी आर्थिक अनुदान मिळवले असता कामा नये.

गाय म्हैस शेळी मेंढी अनुदान योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदाराने केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेनंतर्गत गाय म्हैस शेळी मेंढी च्या खरेदीसाठी आर्थिक अनुदानाचा लाभ मिळवला असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जात खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदाराने एकाचवेळी अनेक अर्ज केल्यास अर्ज रद्द केले जातील.

गाय म्हैस शेळी मेंढी अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

  • अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावं लागेल.
  • होम पेज वर अर्जदार नोंदणी वर क्लिक करा.
mendhi-kukutpalan-talanga-sudharit-pille-anudan-yojana yojana

  • आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरायची आहे आणि सोबत आवश्यक कागदपत्रे देखील जोडायची आहेत.
mendhi-kukutpalan-talanga-sudharit-pille-anudan-yojana yojana

  • अर्ज भरून झाल्यावर Submit बटनावर क्लिक करायचे आहे.
  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल

Telegram GroupJoin
शासनाची अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ई-मेलahyojana2022[at]gmail[dot]com
कॉल सेंटर संपर्क (10AM to 6PM)1962
टोल फ्री संपर्क (8AM to 8PM)18002330418

महाराष्ट्र शासनाच्या इतर योजना

आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
ई पीक पाहणी
ई पीक पाहणी नोंदणी
महाज्योती फ्री टॅबलेट योजना
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना
दोन मुलींसाठी योजना
लहान मुलींसाठी योजना
रोजगार संगम योजना
बचत गटाचे फायदे
बचत गटाचे नियम
महिला बचत गट नावे
महिला बचत गट नोंदणी अर्ज
बचत गट ठराव नमुना PDF
पुरुष बचत गट नावे
शिवभोजन योजना
पिवळ्या रेशन कार्ड चे फायदे
ग्रामीण कुटीर उद्योग
चंदन कन्या योजना
शेतकरी योजना
बॅच बिल्ला काढण्याची पद्धत
जलयुक्त शिवार योजना
पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
लेक लाडकी योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे ची योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
विहीर अनुदान योजना
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना
महिला सन्मान योजना
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना
निर्धूर चुल वाटप योजना
Baby Care Kit Yojana
महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना
थेट कर्ज योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
चर्मकार समाज योजना
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना
अटल बांबू समृद्धी योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
मध केंद्र योजना
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
शौचालय अनुदान योजना
जिव्हाळा कर्ज योजना
डिजल पंप सब्सिडी योजना
मल्चिंग पेपर योजना
राष्ट्रीय वयोश्री योजना
खावटी अनुदान योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना
शबरी घरकुल योजना
प्रधानमंत्री मुद्रा योजना
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना
वसंतराव नाईक कर्ज योजना
कृषी ड्रोन अनुदान योजना
बांधकाम कामगार योजना
संजय गांधी निराधार योजना
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना
सायकल वाटप योजना
वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
प्रधानमंत्री स्वामित्व योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
रुफटॉप सोलर योजना
श्रावणबाळ अनुदान योजना
सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना 
गटई स्टॉल योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना
गाय गोठा अनुदान योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
शेळी मेंढी पालन योजना
ट्रॅक्टर अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
सुकन्या समृद्धी योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
किशोरी शक्ती योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
बाल संगोपन योजना
फ्री सिलाई मशीन योजना
पीएमसी महिला आणि बालकल्याण योजना
रमाई घरकुल योजना
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजना
अपंग बस सवलत योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
आंतरजातीय विवाह योजना
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना
कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत
शैक्षणिक कर्ज योजना
आम आदमी विमा योजना
महाडीबीटी शिष्यवृत्ती
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप
पॅन कार्ड क्लब क्लेम करण्याची पद्धत
प्रधानमंत्री किसान हेल्पलाईन नंबर
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना
दहीहंडी विमा योजना
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप
विद्याधन स्कॉलरशिप
मेडले फार्मा शिष्यवृत्ती
इंडिया स्माइलिंग फाउंडेशनल शिष्यवृत्ती कार्यक्रम
मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना
एचडीएफसी लिमिटेड बढते कदम शिष्यवृत्ती
मर्क इंडिया चॅरिटेबल ट्रस्ट शिष्यवृत्ती कार्यक्रम
Join WhatsApp Group!