Vastrodyog Vinkar Bakshish Yojana 2023-24
Vastrodyog Vinkar Bakshish Yojana राज्याच्या वस्त्रोद्योगाच्या वाढीस चालना देण्यासाठी व वस्त्रोद्योगाला आवश्यक त्या उपाययोजनांना हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे पुढील 5 वर्षाच्या कालावधीसाठी एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 – 28 जाहिर केलेली एक महत्वाची अशी योजना आहे. सदर योजनेअंतर्गत पारंपारिक वस्त्रोद्योग, अतिरिक्त प्रोत्साहने हातमाग विणकर समुदयांचा योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि सामाजिक व आर्थिक विकासात या … Read more