Charmakar Samaj Yojana
या योजनेअंतर्गत राज्यातील चर्मकार बांधवांना व्यवसाय योग्य विविध प्रकार चे प्रशिक्षण दिले जाते तसेच स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते. राज्यातील अनुसूचित जातीतील चर्मकार समाज व त्याच्या पोटजाती उदा. चांभार, ढोर, होलार, मोची इत्यादी यांचा आर्थिक शैक्षणिक व सामाजिक विकास करून त्यांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यासाठी चर्मकार समाज योजना ची सुरुवात करण्यात आली. … Read more