E Pik Pahani Online Registration | ई पीक पाहणी नोंदणी

E Pik Pahani Online Registration: राज्यातील बहुतांश शेतकरी हे सुशिक्षित नाहीत त्यामुळे पिकांची ऑनलाईन नोंदणी कशी करावी याची त्यांना माहिती नाही त्यामुळे शेतकऱ्याच्या या समस्येचा विचार करून आम्ही ई पीक पाहणी कार्यक्रम अंतर्गत पिकांची ऑनलाईन नोंदणी कशी करावी याची सर्विस्तर माहिती खाली दिलेली आहे.

E Pik Pahani Online Registration

E Pik Pahani Online Registration

 • शेतकऱ्याला सर्वात प्रथम आपल्या मोबाईल मधील Google Play Store यामध्ये जाऊन ई पीक पाहणी (E Peek Pahani) अँप सर्च करून ते डाउनलोड करायचे आहे.
E Pik Pahani Online Registration
 • अँप डाउनलोड झाल्यावर त्याला ओपन करायचे आहे आणि तुमचा महसूल विभागाची निवड करायची आहे आणि पुढे जायचे आहे.
E Pik Pahani Online Registration
 • आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.
 • आता तुम्हाला तुमचा विभाग, जिल्हा, तालुका, गाव याची निवड करायची आहे आणि पुढे जायचे आहे.
E Pik Pahani Online Registration
 • आता तुम्हाला तुमचे पहिले नाव/मधले नाव/आडनाव/खाते क्रमांक/गट क्रमांक यांपैकी एखादी माहिती भरून शोधा बटनावर क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला खातेदाराची निवड करायची आहे.
E Pik Pahani Online Registration
 • आता तुम्हाला तुमचे खाते निवडून पुढे जायचे आहे.
 • आता तुम्हाला पीक पेरणी ची माहिती भरायची आहे.
E Pik Pahani Online Registration
 • आता तुम्हाला पिकांची निवड करायची आहे.
E Pik Pahani Online Registration
 • आता तुम्हाला पिकांसाठी सिंचन साधन आणि प्रकार निवडायचा आहे.
E Pik Pahani Online Registration
 • आता तुम्हाला तुमच्या पिकांचे फोटो अपलोड करायचे आहेत.
 • आता तुम्हाला तुमच्या पिकांचे अक्षांश रेखांश सहित उभ्या पिकाचे छायाचित्र अपलोड करायचे आहेत.
E Pik Pahani Online Registration
 • अशा प्रकारे तुमची ई पीक पाहणी अंतर्गत पीक नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

ई पीक पाहणी कार्यक्रम: अधिक माहिती

शासनाच्या इतर योजना

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे: येथे क्लिक करा

सरकार देते आहे विहीर खोदण्यासाठी 4 लाखाचे अनुदान त्यासाठी वाचा अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना

दोन मुलींसाठी योजना अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी त्यासाठी वाचा रोजगार संगम योजना

महिलांनो जाणून घ्या बचत गटाचे फायदे

महिलांनो जाणून घ्या बचत गटाचे नियम

पुरुषांनो जाणून घ्या पुरुष बचत गट नावे

महिलांनो जाणून घ्या महिला बचत गट नावे

महिलांनो जाणून घ्या महिला बचत गट नोंदणी अर्ज

बघा बचत गट ठराव नमुना PDF

सरकार गरिबांना देते आहे 10 रुपयांत जेवणाची थाळी त्यासाठी वाचा शिवभोजन योजना

जाणून घ्या पिवळ्या रेशन कार्ड बद्दल माहिती त्यासाठी वाचा पिवळ्या रेशन कार्ड चे फायदे

कुटीर उद्योगांमध्ये केल्या जाणाऱ्या व्यवसायांची माहिती जाणून घ्या त्यासाठी वाचा ग्रामीण कुटीर उद्योग

शेताच्या बांधावरती 20 चंदनाच्या झाडांची लागवड केल्यास सरकार देते आहे 20 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा चंदन कन्या योजना

शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आल्या आहे विविध योजना त्यासाठी वाचा शेतकरी योजना

राज्य सरकारने लहान मुलींच्या फायद्यासाठी सुरु केल्या आहेत विविध योजना त्यासाठी वाचा लहान मुलींसाठी योजना

जाणून घ्या बॅच बिल्ला कसा काढायचा याची संपूर्ण माहिती त्यासाठी वाचा बॅच बिल्ला काढण्याची पद्धत

शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली एक महत्वाची योजना जलयुक्त शिवार योजना

सरकार विणकरांना बक्षीस स्वरूपात देते आहे रोख रक्कम त्यासाठी वाचा पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना

7/12 वर ऑनलाईन पिकांची नोंद करण्यासाठी सरकार ने सुरु केली आहे एक नवीन योजना त्यासाठी वाचा ई पीक पाहणी

स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज त्यासाठी वाचा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

राज्य सरकार देत आहे आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील प्रत्येक मुलीला 98 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा लेक लाडकी योजना

राज्यातील शेतमजुरांना जमीन खरेदीसाठी सरकार देत आहे 50 टक्के कर्ज व 50 टक्के बिनव्याजी कर्ज त्यासाठी वाचा कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना

मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधनांच्या खरेदीसाठी सरकार देत आहे 90 टक्के अनुदान त्यासाठी वाचा मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणेची योजना

राज्य सरकार मेंढीच्या खरेदीसाठी देत आहे 75 टक्के अनुदान व चाऱ्याच्या खरेदीसाठी देत आहे 50 टक्के अनुदान त्यासाठी वाचा राजे यशवंतराव होळकर महामेष योजना

राज्य सरकार शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी देत आहे 4 लाखांचे अनुदान त्यासाठी वाचा विहीर अनुदान योजना

सौर कृषी पंपासाठी सरकार शेतकऱ्यांना देत आहे 95 टक्के अनुदान त्यासाठी वाचा मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना

राज्य सरकार महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 5० टक्के सवलत देत आहे त्यासाठी वाचा महिला सन्मान योजना

राज्य सरकार शेतकऱ्यांना देत आहे 6000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना

राज्य सरकार ग्रामीण भागातील कुटुंबांना देत आहे मोफत चूल त्यासाठी वाचा निर्धूर चुल वाटप योजना

राज्य सरकार महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी देत आहे कर्ज त्यासाठी वाचा महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना

युवकांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी राज्य सरकार देत आहे 1 लाखाचे कर्ज त्यासाठी वाचा थेट कर्ज योजना

पिकांचे नुकसान झाल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत सरकार देत आहे आर्थिक सहाय्य.

राज्य सरकार चर्मकार बांधवांना विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण व उद्योग सुरु करण्यासाठी बिनव्याजी कर्ज देते आहे त्यासाठी वाचा चर्मकार समाज योजना

शेतजमिनीवर तसेच शेताच्या बांधावर बांबू लागवडीकरिता सरकार शेतकऱ्यांना देत आहे 80 टक्के अनुदान त्यासाठी वाचा अटल बांबू समृद्धी योजना

स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे 10 लाखाचे कर्ज त्यासाठी वाचा महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना

मध केंद्र सुरु करण्यासाठी सरकार देत आहे टक्के अनुदान त्यासाठी वाचा मध केंद्र योजना

विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास सरकार देत आहे 1.50 लाखांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना

शौचालय बांधण्यासाठी सरकार देत आहे आर्थिक अनुदान त्यासाठी वाचा शौचालय अनुदान योजना

तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांना सरकार देत आहे कर्ज सुविधा त्यासाठी वाचा जिव्हाळा कर्ज योजना

राज्य सरकार शेतकऱ्यांना डिझेल पंपाच्या खरेदीसाठी देत आहे 50 टक्के अनुदान त्यासाठी वाचा डिजल पंप सब्सिडी योजना

सरकार मल्चिंग पेपरच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना देत आहे 50 टक्के अनुदान त्यासाठी वाचा मल्चिंग पेपर योजना

राज्यातील अपंग निराधार व्यक्तींना सरकार मोफत उपकरणाचे वाटप करत आहे त्यासाठी वाचा राष्ट्रीय वयोश्री योजना

आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना सरकार देत आहे 4000/- रुपयांचे अर्थसहाय्य त्यासाठी वाचा खावटी अनुदान योजना

स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी सरकार देत आहे 25 लाखांपर्यंत कर्ज त्यासाठी वाचा मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना

स्वतःचे घर बांधण्यासाठी राज्य सरकार देत आहे 2 लाखांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा शबरी घरकुल योजना

स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी सरकार देत आहे 10 लाखांपर्यंत कर्ज त्यासाठी वाचा प्रधानमंत्री मुद्रा योजना

राज्य सरकार उच्च शिक्षण घेऊ इच्छित विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, भोजन आणि निवास सुविधा देत आहे त्यासाठी वाचा पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना

स्वतःचा व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या नागरिकांना सरकार देत आहे 1 लाख रुपयांचे कर्ज त्यासाठी वाचा वसंतराव नाईक कर्ज योजना

राज्य सरकार शेतकऱ्यांना देत आहे कृषी ड्रोन च्या खरेदीसाठी 10 लाखांचे अर्थसहाय्य त्यासाठी वाचा कृषी ड्रोन अनुदान योजना

राज्य सरकार एकाच योजनेतून कामगारांना देत आहे अनेक सुविधा त्यासाठी वाचा बांधकाम कामगार योजना

राज्यातील निराधार व्यक्तींना सरकार दरमहिना देत आहे 1500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा संजय गांधी निराधार योजना

राज्य सरकार जेष्ठ पत्रकारांना देत आहे दरमहा 11000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना

ग्रामीण भागातील मुलींना सरकार देत आहे मोफत सायकल त्यासाठी वाचा सायकल वाटप योजना

विधवा महिलांना आर्थिक दृष्ट्या बळकट बनविण्यासाठी सरकार ने सुरु केली आहे वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना

जमिनीवर मालकी हक्क मिळवण्यासाठी सरकार ने सुरु केली आहे प्रधानमंत्री स्वामित्व योजना

राज्य सरकार नागरिकांना देत आहे मोफत गॅस कनेक्शन व सोबत एक भरलेला सिलेंडर त्यासाठी वाचा प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना

घराच्या छतावर सोलर बसविण्यासाठी सरकार देत आहे 40 टक्के अनुदान त्यासाठी वाचा रुफटॉप सोलर योजना

जेष्ठ नागरिकांना सरकार देत आहे दरमहिना 1500/- रुपयांचे अर्थसहाय्य त्यासाठी वाचा श्रावणबाळ अनुदान योजना

सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सरकार देत आहे निर्वाह भत्ता त्यासाठी वाचा सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना 

सरकार गटई कामगारांना देत आहे मोफत पत्र्याचे स्टॉल त्यासाठी वाचा गटई स्टॉल योजना

शिक्षण पूर्ण करण्यासाठी सरकार देत आहे 3000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना

नागरिकांच्या आरोग्यासाठी सरकार ने सुरु केली आहे आरोग्य विमा त्यासाठी वाचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा देण्यासाठी सरकार ने सुरु केली आहे एक नवीन योजना त्यासाठी वाचा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाला 2 लाखांचे विमा संरक्षण देण्यासाठी सरकार सुरु केली आहे प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना

राज्य सरकार गोठा बांधण्यासाठी देत आहे आर्थिक अनुदान त्यासाठी वाचा गाय गोठा अनुदान योजना

शेती क्षेत्राशी निगडित अवजारे खरेदी करण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांना देत आहे 2.5 लाखाची आर्थिक मदत त्यासाठी वाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

शेळी व मेंढी पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे आर्थिक अनुदान त्यासाठी वाचा शेळी मेंढी पालन योजना

ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार देत आहे 1.25 लाखाचे अनुदान त्यासाठी वाचा ट्रॅक्टर अनुदान योजना

राज्य सरकार शेतकऱ्यांना देत आहे 1 लाखाचा विमा त्यासाठी वाचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

सरकार ने मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सुरु केली आहे एक महत्वपूर्ण अशी योजना त्यासाठी वाचा सुकन्या समृद्धी योजना

गरोदरपणात महिलांना पोषण आहार मिळावा त्यासाठी सरकार देत आहे 6000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

मुलींना शारीरिक व मानसिक दृष्ट्या प्रबळ बनविण्यासाठी सरकार ने सुरु केली आहे किशोरी शक्ती योजना

गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक दृष्ट्या बळकट बनविण्यासाठी सरकार ने सुरु केली आहे माझी कन्या भाग्यश्री योजना

निराधार बालकांना सरकार देत आहे कौटुंबिक आधार त्यासाठी वाचा बाल संगोपन योजना

राज्य सरकार महिलांना देत आहे मोफत शिलाई मशीन त्यासाठी वाचा फ्री सिलाई मशीन योजना

सरकार एकाच योजनेतून महिलांना देत आहे खूप साऱ्या सुविधा त्यासाठी वाचा पीएमसी महिला आणि बालकल्याण योजना

स्वतःचे घर बांधण्यासाठी सरकार देत आहे 2.5 लाखाचे आर्थिक अनुदान त्यासाठी वाचा रमाई घरकुल योजना

बेरोजगार युवकांना सरकार देत आहे प्रतिमहिना 5000/- रुपयांचा बेरोजगारी भत्ता त्यासाठी वाचा महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना

राज्य सरकार युवकांना देत आहे रोजगाराच्या विविध संधी त्यासाठी वाचा पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

सरकार युवकांना देत आहे मोफत व्यावसायिक प्रशिक्षण त्यासाठी वाचा युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सरकार करत आहे मोफत सायकल चे वाटप त्यासाठी वाचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजना

राज्य सरकार अपंग व्यक्तींना देत आहे 1 वर्षाचा मोफत बस पास त्यासाठी वाचा अपंग बस सवलत योजना

राज्यातील विद्यार्थ्यांना सरकार देत आहे भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता आणि इतर शैक्षणिक सुविधा त्यासाठी वाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकार देत आहे 3 लाखाची प्रोत्साहन राशी त्यासाठी वाचा आंतरजातीय विवाह योजना

सरकार युवकांना देत आहे मोफत वाहन चालविण्याचे प्रशिक्षण त्यासाठी वाचा मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना

कोरोना मृतांच्या नातेवाईकांना सरकार देत आहे 50 हजारांची आर्थिक मदत त्यासाठी वाचा कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत

विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी सरकार देत आहे 10 लाखांचे कर्ज त्यासाठी वाचा शैक्षणिक कर्ज योजना

सरकार विद्यार्थ्यांना देत आहे मोफत टॅबलेट त्यासाठी वाचा महाज्योती फ्री टॅबलेट योजना

गाय म्हैस शेळी मेंढी पालन व्यवसाय करण्यासाठी सरकार देत आहे आर्थिक अनुदान त्यासाठी वाचा गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना

राज्य सरकार नागरिकांना देत आहे 75000/- रुपयांचे विमा सहाय्य त्यासाठी वाचा आम आदमी विमा योजना

सरकार विद्यार्थ्यांना देत आहे विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती त्यासाठी वाचा महाडीबीटी शिष्यवृत्ती

विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी सरकार देत आहे 18000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप

पॅन कार्ड क्लब क्लेम करण्याची पद्धत

प्रधानमंत्री किसान हेल्पलाईन नंबर

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना

दहीहंडी विमा योजना

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप

विद्याधन स्कॉलरशिप

मेडले फार्मा शिष्यवृत्ती

इंडिया स्माइलिंग फाउंडेशनल शिष्यवृत्ती कार्यक्रम

मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना

एचडीएफसी लिमिटेड बढते कदम शिष्यवृत्ती

मर्क इंडिया चॅरिटेबल ट्रस्ट शिष्यवृत्ती कार्यक्रम