Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र हि देशातील जेष्ठ, दिव्यांग तसेच गरीब व्यक्तींसाठी एक महत्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत जेष्ठ तसेच दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या शारीरिक व्याधीनुसार उपयोगी असणाऱ्या उपकरणांचे शिबिरे आयोजित करून मोफत वाटप करण्यात येते.

महाराष्ट्रातील बहुतांश वृद्ध व्यक्तींना वय वाढत गेल्यामुळे चालत येत नाही तसेच काहींना कमी ऐकू येते तसेच राज्यात पुष्कळ व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे शारीरिक दृष्ट्या अपंग आहेत तसेच दिव्यांग आहेत परंतु आर्थिक स्थिती दुर्बल असल्यामुळे ते स्वतःसाठी उपयुक्त अशी उपकरणे खरेदी करण्यास असमर्थ असतात. अशा गरजू व्यक्तींना राष्ट्रीय वयोश्री योजना मराठी योजनेअंतर्गत मदत केली जाते.

राज्यातील गरजू, वृद्ध तसेच दिव्यांग व्यक्तींना मदत पोहचविण्यासाठी सदर योजना राबविण्यात आलेली आहे.. वृद्ध व्यक्तींना त्यांच्या आवश्यकतेनुसार उपकरणे खरेदी करण्यासाठी केंद्र सरकार कडून आर्थिक मदत सुद्धा करण्यात येते. या योजनेअंतर्गत अजून पर्यंत लाखो वृद्ध व्यक्ती तसेच अपंग व्यक्तींना उपकरणांचे वाटप करण्यात आले आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील वृद्ध जेष्ठ नागरिकांना शारीरिक व्याधीनुसार उपयोगी उपकरणांचे मोफत वाटप करणे आहे.

वाचकांना विनंती

आम्ही Rashtriya Vayoshri Yojana Maharashtra ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात जे कोणी वृद्ध, दिव्यांग व्यक्ती असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजनेचे नावमुख्यमंत्री वयोश्री योजना मराठी
rashtriya vayoshri yojana launched date1 एप्रिल 2017
योजनेचा उद्देशशारीरिक व्याधीनुसार उपयोगी उपकरणांचा लाभ देणे
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील नागरिक
लाभमोफत उपकरणांचे वाटप

Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi चे उद्दिष्ट

  • राज्यातील गरीब वृद्ध जेष्ठ नागरिकांना तसेच शारीरिक दृष्ट्या दुर्बल व्यक्तींना उपयुक्त उपकरणे देणे हा राष्ट्रीय वयोश्री योजना चा महत्वाचा उद्देश्य आहे.
  • वृद्ध जेष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारणे.
  • वृद्ध नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे तसेच त्यांना आत्मनिर्भर बनविणे.
  • वृद्ध जेष्ठ नागरिकांना उपयुक्त अशा उपकरणाच्या खरेदीसाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच कोणाकडून पैसे उधार घेण्याची आवश्यकता भासू नये. [Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi]
Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi

राष्ट्रीय वयोश्री योजना मराठी चे वैशिष्ट्य

  • जेष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकार द्वारा सुरु करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे.
  • राज्यातील गरीब जेष्ठ नागरिकांना उपयुक्त अशा उपकरणांची मदत करण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत केंद्र सरकार कडून वित्त पुरवठा करण्यात येतो.
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील जेष्ठ नागरिकांसाठी शारीरिक मदत आणि सहाय्यक-जिवंत उपकरणे प्रदान करण्यासाठी सदर योजना सुरु करण्यात आलेली आहे.
  • या योजनेच्या अंमलबजावणीसाठी होणार खर्च जेष्ठ नागरिक कल्याण निधी मधून भरला जातो.
  • योजनेअंतर्गत वाटप करण्यात आलेल्या उपकरणांची गुणवत्ता चांगल्या प्रतीची असते.
  • राज्यातील वृद्ध तसेच अपंग महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येतो. [Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi]
  • स्वतःचे घर बांधण्यासाठी राज्य सरकार देत आहे 2 लाखांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा शबरी घरकुल योजना
  • स्वतःचा व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या नागरिकांना सरकार देत आहे 1 लाख रुपयांचे कर्ज त्यासाठी वाचा वसंतराव नाईक कर्ज योजना

Rashtriya Vayoshri Yojana In Marathi अंतर्गत दिली जाणारी उपकरणे

  • Walking sticks (चालण्याची काठी)
  • Elbow crutches (हाथ आणि पायांच्या कोपऱ्यांना बांधायची पट्टी)
  • Walkers/Crutches (चालण्याची काठी)
  • तीन पायाची सायकल
  • Tripods/Quadpods
  • Hearing Aids (श्रावण यंत्र)
  • Wheelchair
  • कृत्रिम अवयव
  • Artificial Dentures (कृत्रिम दात)
  • Spectacles (चष्मा)

Rashtriya Vayoshri Yojana Scheme चे लाभार्थी

  • महाराष्ट्र राज्यातील वृद्ध जेष्ठ नागरिक राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

Rashtriya Vayoshri Yojana Benefits

  • राष्ट्रीय वयोश्री योजना मराठी अंतर्गत गरीब वृद्ध तसेच अपंग व्यक्तींना उपयुक्त अशा उपकरणांचा लाभ देण्यात येतो.
  • वृद्ध व्यक्ती आणि अपंग व्यक्ती उपकरणांच्या सहाय्याने आपली दैनंदिन कामे सहजरित्या करू शकतील त्यासाठी त्यांना कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना आवश्यक असणाऱ्या भौतिक उपकरणांचे वाटप करण्यात येते.
  • मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र अंतर्गत लाभार्थी व्यक्तींना मोफत उपकरणांचे वाटप करण्यात येते.
  • या योजनेच्या सहाय्याने राज्यातील वृद्ध व्यक्ती आत्मनिर्भर बनतील.
  • राज्यातील गरीब जेष्ठ तसेच अपंग व्यक्तींना त्यांना उपयुक्त अशा उपकरणांच्या खरेदीसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • या योजनेच्या सहाय्याने जेष्ठ नागरिकांचा आत्मविश्वास वाढेल.
  • योजनेअंतर्गत वाटप करण्यात आलेली उपकरणे वृद्ध व्यक्तींच्या शारीरिक समस्यांवर मदत करते. [Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi]

Rashtriya Vayoshri Yojana Eligibility

  • अर्जदार व्यक्ती भारताचा मूळ निवासी असणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय वयोश्री योजना चे नियम व अटी

  • योजनेअंतर्गत केवळ 60 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना लाभ देण्यात येईल.
  • 60 वर्षाखालील व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार व्यक्तीकडे BPL राशन कार्ड (दारिद्र्य रेषेखालील कार्ड) असणे आवश्यक आहे.
  • प्रत्येक लाभार्थ्यास डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतरच उपकरणे पुरवली जातील.
  • 40% पेक्षा कमी अपंगत्व असलेले व्यक्ती राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत.
  • या योजनेअंतर्गत एका व्यक्तीला फक्त एकाच शारीरिक वाढीसाठी उपकरणाचा लाभ दिला जाईल.
  • अर्जदार जेष्ठ नागरिक आर्थिक दृष्ट्या गरीब असणे आवश्यक आहे.
  • स्वतःचे घर बांधण्यासाठी सरकार देत आहे 2.5 लाखाचे आर्थिक अनुदान त्यासाठी वाचा रमाई घरकुल योजना

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • BPL राशन कार्ड
  • रहिवाशी पुरावा
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो
  • वयाचा दाखला किंवा जेष्ठ नागरिक कार्ड
  • शारीरिक दृष्ट्या अपंग असल्यास अपंगांचा दाखला
  • ई-मेल आयडी

मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार व्यक्तीचे वय 60 वर्षापेक्षा कमी असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • वृद्ध व्यक्ती आर्थिकदृष्ट्या गरीब नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार व्यक्तीचे अपंगत्व 40 टक्केपेक्षा कमी असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार व्यक्तीने दुसऱ्या उपकरणांसाठी अर्ज केला असल्यास अर्ज रद्द केला जाईल. [Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi]

Rashtriya Vayoshri Yojana Online Application

  • अर्जदाराला सर्वात प्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • होमी पेज वर Apply For Rashtriya Vayoshri Yojana वर क्लिक करावे लागेल.
Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi

  • आता तुमच्या समोर या योजनेचा अर्ज दिसेल त्यात विचारलेली सर्व माहिती भरायची आहे आणि सोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.
  • सर्व माहिती भरून झाल्यावर Submit बटनावर क्लिक करायचे आहे.
Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi

  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

विशेष सूचना: राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत राज्यात सर्व ठिकाणी शिबिरे कधी भरवली जातात त्याची तारीख आणि पत्ता याची माहिती सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर दिली जाते.त्यामुळे अर्जदाराने शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन वेळो वेळी पाहत रहावे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र अंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत राज्यात सर्व ठिकाणी शिबिरे राबविली जातात त्यात आरोग्य विभागातील तज्ञ डॉक्टर्स जेष्ठ नागरिकांची तपासणी करतात व त्यानंतर त्यांना उपयुक्त अशी उपकरणे देतात.

शासनाची अधिकृत वेबसाईटClick Here
Rashtriya Vayoshri Yojana Toll Free Number1800-180-5129
Rashtriya Vayoshri Yojana Email Idcustomercare[at]alimco[dot]in
Telegram GroupJoin
Rashtriya Vayoshri Yojana Application FormClick Here
मुख्यमंत्री वयोश्री योजना PDFClick Here
  • सरकार ने मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सुरु केली आहे एक महत्वपूर्ण अशी योजना त्यासाठी वाचा सुकन्या समृद्धी योजना
  • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना सरकार देत आहे 4000/- रुपयांचे अर्थसहाय्य त्यासाठी वाचा खावटी अनुदान योजना

सारांश

आम्ही आशा करतो कि आपल्याला मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र ची सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरी देखील आपले योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.