Pandit Dindayal Upadhyay Rojgar Melava

राज्यातील बेरोजगार तरुण/तरुणींना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली योजना आहे.

राज्यात बहुतांश युवक सुशिक्षित आहेत व शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी असते त्यामुळे ते नोकरीच्या शोधात असतात परंतु त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार. आवडीनुसार तसेच योग्यतेनुसार नोकरी उपलब्ध होत नाही त्यामुळे त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो त्यामुळे त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते. तसेच बहुतांश युवक नोकरी मिळत नसल्यामुळे स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक असतात परंतु आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे त्यांना बँक व वित्त संस्था कर्ज देण्यासाठी उत्सुक नसतात त्यामुळे ते स्वतःचा उद्योग सुरु करण्यापासून वंचित राहतात या सर्व गोष्टींचा त्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो.
राज्यातील सुशिक्षित बेरोजगार या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार योजना अंतर्गत राज्यातील जे तरुण इयत्ता 10वी, इयत्ता 12वी ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट आहेत अशा तरुणांना त्याच्या शिक्षणानुसार, आवडीनुसार तसेच योग्यतेनुसार नोकरी उपलब्ध करून दिली जाते. [Pandit Dindayal Upadhyay Rojgar Melava]

वाचकांना विनंती

आम्ही पंडित दीनदयाळ योजना ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी सुशिक्षित बेरोजगार तरुण असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजनेचे नाव Pandit Dindayal Upadhyay Rojgar Yojana
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील तरुण / तरुणी
लाभनोकरीची संधी
उद्देशबेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध करून देणे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना चे उद्दिष्ट

 • महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुण / तरुणींना रोजगार उपलब्ध करून देणे.
 • राज्यातील बेरोजगार तरुणांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील तरुणांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
 • योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार तरुणांचे जीवनमान सुधारणे.
 • राज्यातून बेरोजगार कमी करणे
 • राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे
 • बेरोजगार तरुणांचे भविष्य उज्वल बनविणे.
 • राज्यातील बेरोजगार तरुणांना स्वतःच्या दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये यासाठी त्यांना नोकरी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने Pandit Dindayal Yojana ची सुरुवात करण्यात आलेली आहे. [Pandit Dindayal Upadhyay Rojgar Melava]
Pandit Dindayal Upadhyay Rojgar Melava

Pandit Dindayal Upadhyay Rojgar Melava चे वैशिष्ट्य

 • महाराष्ट्र शासनाद्वारे Dindayal Rojgar Yojana ची सुरुवात करण्यात आलेली आहे.
 • राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली ही एक महत्वपूर्ण अशी योजना आहे.
 • योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन केली गेली आहे त्यामुळे अर्जदार युवक घरी बसून आपल्या मोबाईल च्या सहाय्याने अर्ज करू शकतो त्यामुळे अर्जदारास कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे अर्जदाराचा वेळ आणि पैसा दोघांची बचत होईल.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार युवक सशक्त व आत्मनिर्भर बनण्यास तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास तसेच त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल. [Pandit Dindayal Upadhyay Rojgar Melava]
 • राज्य सरकार देत आहे आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील प्रत्येक मुलीला 98 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा लेक लाडकी योजना
 • सरकार गटई कामगारांना देत आहे मोफत पत्र्याचे स्टॉल त्यासाठी वाचा गटई स्टॉल योजना

Pandit Dindayal Upadhyay Yojana चे लाभार्थी

 • राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

Pandit Deen Dayal Upadhyay Rojgar Yojana चा फायदा

 • Pandit Deendayal Rojgar Yojana अंतर्गत राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
 • राज्यातील बेरोजगार युवक सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
 • पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार युवकांचे जीवनमान सुधारेल.
 • राज्यातील बेरोजगार युवकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
 • राज्यातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल.
 • राज्यात बेरोजगारांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
 • बेरोजगार तरुणांना स्वतःच्या दैनंदिन गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही. [Pandit Dindayal Upadhyay Rojgar Melava]

Dindayal Swarojgar Yojana अंतर्गत आवश्यक पात्रता

 • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.

Pandit Dindayal Yojana Maharashtra चे नियम व अटी

 • फक्त महाराष्ट्र राज्यातील तरुणांनाच Pandit Dindayal Yojana Maharashtra चा लाभ दिला जाईल.
 • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील तरुणांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • योजनेअंतर्गत अर्ज केल्यापासून नोकरी मिळेपर्यंत अर्जदारास कुठल्याही प्रकारचा बेरोजगारी भत्ता दिला जाणार नाही.
 • अर्जदार किमान इयत्ता 10वी पास असणे आवश्यक आहे.
 • अर्ज करण्यासाठी अर्जदार बेरोजगार असणे आवश्यक आहे. [Pandit Dindayal Upadhyay Rojgar Melava]
 • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना सरकार देत आहे 4000/- रुपयांचे अर्थसहाय्य त्यासाठी वाचा खावटी अनुदान योजना
 • आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकार देत आहे 3 लाखाची प्रोत्साहन राशी त्यासाठी वाचा आंतरजातीय विवाह योजना
 • स्वतःचा लघु उद्योग सुरु करण्यासाठी सरकार देत आहे 1 लाखाचे कमी व्याज दरात कर्ज त्यासाठी वाचा थेट कर्ज योजना

Pandit Deendayal Upadhyay Yojana अंतर्गत नोंदणी करण्याची पद्धत

पहिले चरण

 • होम पेज वर गेल्यावर तुम्हाला नोंदणी या बटनावर क्लिक करावे लागेल.
 • आता तुमच्यासमोर समोर New Jobseeker Registration असे पेज उघडेल यामध्ये तुम्हाला तुमची (आधारकार्ड प्रमाणे) सर्व माहिती भरायची आहे.

 •   पहिले नाव
 •   आडनाव
 •   मधले नाव (आधार कार्डवर असल्यास टाकावे)
 •   जन्मतारीख
 •   लिंग
 •   आधार क्रमांक
 •   मोबाईल क्रमांक
 •   Captcha
 • अशी सर्व माहिती भरून Next बटनावर क्लिक करावे.
 • Next बटनावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला OTP क्रमांक विचारला जाईल त्यामध्ये तुमच्या मोबाईलवर जो मेसेज आला असेल त्यामधील OTP टाकावा.
 • OTP टाकून झाल्यावर Confirm बटनावर क्लिक करावे.
 • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.

 • आईचे नाव
 • देश
 • राज्य
 • जिल्हा
 • तालुका
 • शहर
 • मातृभाषा
 • पत्ता
 • पिनकोड
 • राष्ट्रीयत्व
 • धर्म
 • वैवाहिक स्थिती
 • जात प्रवर्ग
 • उपजात / पोटजात निवडा
 • स्वयंरोजगार करण्यास इच्छुक आहात का?  होय / नाही

Qualification

 • शैक्षणिक अर्हता गट
 • स्ट्रीम (प्रवाह)
 • शिक्षण
 • विषय / विशेषीकरण
 • पात्रता स्थिती
 • स्कोअरिंग प्रकार
 • उत्तीर्ण वर्ष
 • टक्केवारी
 • माध्यम
 • संस्था / कॉलेज
 • बोर्ड / विद्यापीठ
 • संपर्काची माहिती
 • मोबाईल क्रमांक
 • दूरध्वनी क्रमांक
 • इ-मेल आयडी
 • सेट केलेला पासवर्ड
 • सेट केलेला पासवर्ड (नवीन पासवर्ड बनवा)
 • संकेतशब्द पुनः प्रविष्ट (पासवर्ड पुनः टाका)
 • खाते तयार करा बटनावर क्लिक करा
 • अशा प्रकारे तुम्हाला महारोजगार सोबत रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याचा मेसेज आणि ईमेल येईल ज्यामध्ये तुम्हाला रेजिस्ट्रेशन आयडी देण्यात येईल.

दुसरे चरण

 • आता तुम्हाला होमपेज वर यायचे आहे
 • होमपेज वर आल्यावर तुम्हाला नोकरीच्छुक उमेदवार लॉग इन मध्ये तुमचा आधार क्रमांक किंवा रेजिस्ट्रेशन आयडी टाकायचा आहे आणि पासवर्ड मध्ये तुम्ही तयार केलेला पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन बटनावर क्लिक करायच आहे.
 • आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्ही भरलेली सर्व माहिती दिसेल 

लक्षात ठेवा: माहिती भरण्यासाठी Edit बटनावर क्लिक करायच आहे आणि माहिती भरून झाल्यावर जोडा बटनावर क्लिक करायच आहे.

 • तसेच तुम्हाला तुमची शैक्षणिक माहिती,
 • तुम्हाला या आधी असलेला एखादा कामाचा अनुभव,
 • इतर तपशील,
 • इतर कोणता कोर्स केला आहे का?
 • तुम्ही दारिद्र्य रेषेखालील आहात का?
 • प्रकल्पग्रस्त आहात का?
 • भूकंपग्रस्त आहात का?
 • इत्यादी माहिती योग्य प्रकारे भरून तुम्हाला तुमची Profile update करायची आहे.
 • सरकार ने मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सुरु केली आहे एक महत्वपूर्ण अशी योजना त्यासाठी वाचा सुकन्या समृद्धी योजना

तिसरे चरण

नोकरी कशी शोधावी / अर्ज कसा करावा

 • Profile Page वर डाव्या बाजूला तुम्हाला Pandit Dindayal Upadhyay Job Fair दिसेल त्यावर क्लिक करावे.

 • आता District list मधून तुमचा जिल्हा निवडा आणि Filter बटनावर क्लिक करा.
 • आता तुमच्यासमोर सर्व Vaccancy ची list दिसेल त्यामध्ये Action कॉलम मध्ये Vaccancy Listing बटनावर क्लिक करा.
 • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुमचा जिल्हा निवडा आणि त्या खाली दिलेल्या Search बटनावर क्लिक करा.
 • आता तुम्ही निवडलेल्या जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या सर्व नोकऱ्या तुम्हाला दिसतील त्या लिस्ट मधून तुम्ही इच्छुक नोकरीसाठी Apply बटनावर क्लिक करून Apply करू शकता.
 • Apply केल्यानंतर तुमच्या ई-मेल वर तुम्हाला तुम्ही Apply केलेल्या नोकरीसंदर्भात Interview बद्दल कळविण्यात येईल. [Pandit Dindayal Upadhyay Rojgar Melava]
Telegram GroupJoin
शासनाची अधिकृत वेबसाईटClick Here

सारांश

आम्ही आशा करतो कि आपल्याला पंडित दीनदयाळ योजना ची सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरीदेखील आपले काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. [Pandit Dindayal Upadhyay Rojgar Melava]