प्रधानमंत्री मुद्रा योजना महाराष्ट्र 2024

प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) महाराष्ट्रमधील लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) स्वयंरोजगार आणि नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते.

प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही भारतातील सूक्ष्म आणि लघु उद्योग (MSME) क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारची योजना आहे. या योजनेचा उद्देश अशा लोकांना आर्थिक सहाय्य देणे आहे जे स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितात किंवा विद्यमान व्यवसाय वाढवू इच्छितात.

योजनेचे नाव प्रधानमंत्री मुद्रा योजना
योजनेची सुरुवात 8 एप्रिल 2015
कोणी सुरु केली केंद्र सरकार / नरेंद्र मोदी
योजनेचा उद्देश देशातील लघुउद्योगांना
कर्जपुरवठा उपलब्ध करून देणे.
लाभार्थी देशातील नागरिक

मुद्रा योजनेचा उद्देश

  • छोटे व्यवसाय व लघु उद्योग करणारे तसेच छोटे उत्पादन करणारे उद्योग जसे दुकाने, फळ भाजी विक्रेते, ट्रक आणि टॅक्सी व्यवसाय करणारे, अन्न सेवा देणारी केंद्रे, इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्ती करून देणारी दुकाने, लघुउद्योग, घरगुती अन्नप्रक्रिया, फेरीवाले, सलून, हाताने बनवण्यात येणाऱ्या घरगुती वस्तू, व असंख्य छोटे व्यावसायिक तसेच लघु उद्योग सुरू करण्यासाठी  इच्छुक असणाऱ्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देणे व बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून देणे हे या मुद्रा लोन योजनेमागील प्रमुख उद्देश आहे.
  • ग्रामीण आणि शहरी भागात स्वयंरोजगार निर्मिती वाढवणे.
  • MSME क्षेत्राचा विकास करणे.
  • बेरोजगारी कमी करणे.
mudra loan yojana

प्रधानमंत्री मुद्रा योजनेतील कर्जाची वर्गवारी

प्रधानमंत्री मुद्रा योजनेतील कर्जाची वर्गवारीतील 3 प्रकारात करण्यात आली आहे.

1. मुद्रा लोन योजना कर्ज शिशू श्रेणी

या वर्गवारीसाठी 50 हजार रुपयांचे कर्ज देण्यात येते या दिल्या जाणाऱ्या कर्जावर प्रत्येक महिन्यासाठी 9 टक्के व्याज व वर्षासाठी 12 टक्के व्याजदर आकारला जातो
या श्रेणीअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाचा कालावधी 5 वर्षापर्यंत दिला गेलेला आहे.

2. मुद्रा लोन योजना कर्ज किशोर श्रेणी

या वर्गवारीतील व्यावसायिकांना 50 हजारांपासून 5 लाखापर्यंत कर्ज दिले जाते.
या श्रेणीअंतर्गत व्याजाचा दर बँक निश्चित करते कर्जाचा कालावधी कर्ज घेणाऱ्या व्यावसायिकाच्या नावलौकिकेवर आधारित करण्यात येतो.

3. मुद्रा लोन योजना कर्ज तरुण श्रेणी

या वर्गवारीतील व्यावसायिकांना 5 लाखापासून 10 लाखापर्यंत कर्ज देण्यात येते.
या वर्गवारीतील व्याजाचा दर बँक निश्चित करते या श्रेणीतील कर्जाचा कालावधी कर्ज घेणाऱ्या व्यावसायिकाच्या नावलौकिकेवर तसेच बँकांच्या धोरणावर अवलंबून असतो.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेची वैशिष्ट्ये

  • या योजनेअंतर्गत देशातील बहुसंख्य उद्योजकांना जे स्वतःचा उद्योग सुरू करण्यास इच्छुक आहेत अशा व्यावसायिकांना वित्त सहाय्य मिळते.
  • या योजनेअंतर्गत 10 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध होते.
  • या योजनेला केंद्र सरकारची 20 हजार कोटींची भक्कम भांडवली पाठबळ आहे.
  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जासाठी कोणतीही वस्तू तारण ठेवावी लागत नाही.
  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जासाठी कोणत्याही प्रकारच्या जामिनाची आवश्यकता नाही.
  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जासाठी उद्योजकास स्वतःकडील 10 टक्के सुद्धा भांडवल गुंतवणुकीची आवश्यकता नाही.
  • ही योजना केवळ सरकारी बँकामध्येच आहे.
  • या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असायला हवे असे काही नाही.

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेचे लाभ

  • देशांतील कोणतीही व्यक्ती ज्याला स्वतःचा लघु उद्योग सुरू करायचा आहे तो या योजनेअंतर्गत कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतो.
  • या योजनेअंतर्गत लघुउद्योग सुरू करण्यासाठी 50 हजार रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होते.
  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जासाठी कोणालाही जामीन ठेवायची गरज नाही.
  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जासाठी कोणतीही वस्तू तारण ठेवायची गरज नाही.
  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जासाठी कोणतीच Process Fee आकारली जात नाही.
  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाची परतफेड मुदत 5 वर्षे आहे.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला एक मुद्रा कार्ड दिले जाते ज्याच्या मदतीने लाभार्थी त्याला गरज असेल त्यावेळेस पैसे काढू शकतो.
  • कर्जाची परतफेड वेळेवर केल्यास व्याजदरात सवलत मिळते.
  • PMMY अंतर्गत अनेक सूचना योजना राबवल्या जातात ज्यामुळे कर्जदारांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळते.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अर्जदाराचे पॅन कार्ड
  • अर्जदाराचे अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचे फोटो
  • अर्जदाराचे मतदान ओळखपत्र
  • अर्जदाराच्या राहत्या घराचे वीजबिल
  • अर्जदार जो व्यवसाय करत आहे किंवा व्यवसाय करणार आहे त्याचा परवाना व पत्ता
  • अर्जदाराच्या बँकेचे मागील 6 महिन्याचे स्टेटमेंट.
  • व्यवसायासाठी विकत घ्यावयाच्या वस्तूचे / मशिनरी इत्यादींचे कोटेशन किंवा बिले.
  • अर्जदाराने ज्या व्यापाऱ्याकडून यंत्रसामुग्री / वस्तू / माल घेतला असेल त्या व्यापाऱ्याचे संपूर्ण नाव व पत्ता.
  • आयकर/विक्री कर विवरणासह युनिटची मागील दोन वर्षांची ताळेबंद (२ लाख कर्जाच्या वरती लागू)
  • अर्ज सादर केल्याच्या तारखेपर्यंत चालू आर्थिक वर्षात साधलेली विक्री
  • अर्जदार हा अनुसूचित जाती, जमाती या प्रवर्गातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र.
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • पासपोर्ट
  • राहत्या घराचा पत्ता
  • टेलिफोन बिल
  • प्रोपर्टी टॅक्स बिल

मुद्रा कार्ड चा लाभ

  • मुद्रा लोन घेणाऱ्या लाभार्थ्याला मुद्रा कार्ड दिले जाते जे डेबिट कार्ड सारखे असते.
  • लाभार्थ्याला व्यवसायासाठी जेव्हा जेव्हा पैशाची गरज असेल तेव्हा तेव्हा तो या मुद्रा कार्ड च्या सहाय्याने पैसे काढू शकतो.
  • मुद्रा कार्ड सोबत एक पासवर्ड दिला जातो जो पैसे काढताना वापरायचा असतो.
  • योजनेअंतर्गत गरजूना उद्योग सुरु करण्यासाठी 10 लाख पर्यंत कर्ज मिळू शकते.
  • कर्जाची परतफेड 5 वर्षांपर्यंत मुदतीत करता येते.
  • अनुसूचित जाती, जमाती आणि महिला उद्योजकांना व्याजदरात सवलत मिळते.

अटी व शर्ती

  • या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा कर्जदार इतर कोणत्याही बँकेच्या थकबाकीदार नसावा.
  • कर्जावरील व्याजदर बँकेनुसार बदलू शकतात.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत बँकांची यादी

  • Corporation Bank
  • Dena Bank
  • Federal Bank
  • HDFC Bank
  • Allahabad Bank
  • Andhra Bank
  • Axis Bank
  • Bank of Baroda
  • J&K Bank
  • Karnataka Bank
  • Kotak Mahindra Bank
  • Oriental Bank of Commerce
  • Bank of India
  • Bank of Maharashtra
  • Canara Bank
  • Central Bank of India
  • IDBI Bank
  • Indian Bank
  • Indian Overseas Bank
  • United Bank of India
  • Syndicate Bank

प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत

  • प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी आपल्याला जवळच्या बँकेत जाऊन मुद्रा योजना कर्जाचा अर्ज घ्यावा व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून सदर अर्ज बँकेत जमा करावा.
  • तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करून 1 महिन्यानंतर लोन दिले जाते.

अधिक माहितीसाठी:

  • PMMY च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://mahamudra.maharashtra.gov.in/
  • जवळच्या बँकेच्या शाखेचा संपर्क साधा.
Telegram GroupJoin
शासनाची अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
प्रधानमंत्री मुद्रा योजना अर्जयेथे क्लिक करा
राज्यांनुसार टोल फ्री क्रमांकयेथे क्लिक करा
महाराष्ट्रासाठी टोल फ्री क्रमांक1800-102-2636
राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक1800-180-1111
1800-11-0001

राज्यांनुसार टोल फ्री क्रमांक

S.NoName of the StateToll Free No
1ANDAMAN & NICOBAR ISLANDS18003454545
2ANDHRA PRADESH18004251525
3ARUNACHAL PRADESH18003453988
4ASSAM18003453988
5BIHAR18003456195
6CHANDIGARH18001804383
7CHHATTISGARH18002334358
8DADRA & NAGAR HAVELI18002338944
9DAMAN & DIU18002338944
10GOA18002333202
11GUJARAT18002338944
12HARYANA18001802222
13HIMACHAL PRADESH18001802222
14JAMMU & KASHMIR18001807087
15JHARKHAND1800 3456 576
16KARNATAKA1800 3456 576
17KERALA180042597777
18LAKSHADWEEP0484-2369090
19MADHYA PRADESH18002334035
20MAHARASHTRA18001022636
21MANIPUR18003453988
22MEGHALAYA18003453988
23MIZORAM18003453988
24NAGALAND18003453988
25NCT OF DELHI18001800124
26ORISSA18003456551
27PUDUCHERRY18004250016
28PUNJAB18001802222
29RAJASTHAN18001806546
30SIKKIM18003453988
31TAMIL NADU18004251646
32TELANGANA18004258933
33TRIPURA18003453344
34UTTAR PRADESH18001027788
35UTTARAKHAND18001804167
36WEST BENGAL18003453344

महाराष्ट्र शासनाच्या इतर योजना

आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
ई पीक पाहणी
ई पीक पाहणी नोंदणी
महाज्योती फ्री टॅबलेट योजना
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना
दोन मुलींसाठी योजना
लहान मुलींसाठी योजना
रोजगार संगम योजना
बचत गटाचे फायदे
बचत गटाचे नियम
महिला बचत गट नावे
महिला बचत गट नोंदणी अर्ज
बचत गट ठराव नमुना PDF
पुरुष बचत गट नावे
शिवभोजन योजना
पिवळ्या रेशन कार्ड चे फायदे
ग्रामीण कुटीर उद्योग
चंदन कन्या योजना
शेतकरी योजना
बॅच बिल्ला काढण्याची पद्धत
जलयुक्त शिवार योजना
पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
लेक लाडकी योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे ची योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
विहीर अनुदान योजना
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना
महिला सन्मान योजना
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना
निर्धूर चुल वाटप योजना
Baby Care Kit Yojana
महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना
थेट कर्ज योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
चर्मकार समाज योजना
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना
अटल बांबू समृद्धी योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
मध केंद्र योजना
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
शौचालय अनुदान योजना
जिव्हाळा कर्ज योजना
डिजल पंप सब्सिडी योजना
मल्चिंग पेपर योजना
राष्ट्रीय वयोश्री योजना
खावटी अनुदान योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना
शबरी घरकुल योजना
प्रधानमंत्री मुद्रा योजना
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना
वसंतराव नाईक कर्ज योजना
कृषी ड्रोन अनुदान योजना
बांधकाम कामगार योजना
संजय गांधी निराधार योजना
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना
सायकल वाटप योजना
वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
प्रधानमंत्री स्वामित्व योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
रुफटॉप सोलर योजना
श्रावणबाळ अनुदान योजना
सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना 
गटई स्टॉल योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना
गाय गोठा अनुदान योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
शेळी मेंढी पालन योजना
ट्रॅक्टर अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
सुकन्या समृद्धी योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
किशोरी शक्ती योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
बाल संगोपन योजना
फ्री सिलाई मशीन योजना
पीएमसी महिला आणि बालकल्याण योजना
रमाई घरकुल योजना
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजना
अपंग बस सवलत योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
आंतरजातीय विवाह योजना
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना
कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत
शैक्षणिक कर्ज योजना
आम आदमी विमा योजना
महाडीबीटी शिष्यवृत्ती
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप
पॅन कार्ड क्लब क्लेम करण्याची पद्धत
प्रधानमंत्री किसान हेल्पलाईन नंबर
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना
दहीहंडी विमा योजना
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप
विद्याधन स्कॉलरशिप
मेडले फार्मा शिष्यवृत्ती
इंडिया स्माइलिंग फाउंडेशनल शिष्यवृत्ती कार्यक्रम
मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना
एचडीएफसी लिमिटेड बढते कदम शिष्यवृत्ती
मर्क इंडिया चॅरिटेबल ट्रस्ट शिष्यवृत्ती कार्यक्रम

6 thoughts on “प्रधानमंत्री मुद्रा योजना महाराष्ट्र 2024”

  1. मुद्रा मध्ये अर्ज केल्या नंतर किंवा बँकेत मागणी केल्या नंतर ही बँक लोन देत नाही

        • जर तुम्हाला मुद्रा लोन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेत संपर्क साधा कारण फक्त राष्ट्रीयकृत बँकेत हि योजना सुरु आहे

Comments are closed.

Join WhatsApp Group!