ई-पीक पाहणी | E Pik Pahani
ई-पीक पाहणी: शासन निर्णयान्वये राज्यातील पिक पेरणीची माहिती भ्रमणध्वनीवरील अँप द्वारा गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदविण्यासाठी स्वतः शेतकऱ्यांनी उपलब्ध करून देण्याचा पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात आला आहे व त्यासाठी कार्यपद्धती निश्चित करून देण्यात आली आहे. त्या अन्वये टाटा ट्रस्ट व महाराष्ट्र शासन यांच्यातील सामंजस्य करारान्वये टाटा ट्रस्टने ई पीक पाहणी हे मोबाईल अँप विकसित केले … Read more