शैक्षणिक कर्ज योजना महाराष्ट्र

अंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमजोर आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अत्यंत कमी व्याज दरात 1.5 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश कुटुंब हे दारिद्र रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात त्यामुळे ते आपल्या कुटुंबाच्या गरज पूर्ण करू शकत नाहीत. तसेच 12वी नंतर शैक्षणिक कर्ज कसे मिळवायचे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असतो आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे ते आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्यास असमर्थ ठरतात व त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात.
गरीब कुटुंबातील विद्याथ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र शासनाने आपल्या राज्यातील गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.

शैक्षणिक कर्ज योजनेचा मुख्य उद्देश आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य देऊन त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे आहे. [शैक्षणिक कर्ज योजना]

शैक्षणिक कर्ज योजना अंतर्गत

योजनेचे नावशैक्षणिक कर्ज विषयी माहिती
लाभार्थीगरीब कुटुंबातील विद्यार्थी
लाभ1.5 लाख कर्जाची सुविधा
योजनेचा उद्देशविद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे
व्याज दर3 टक्के

शैक्षणिक कर्ज योजनेचे उद्दिष्ट

  • राज्यातील बहुतांश परिवार आर्थिक दृष्ट्या कमजोर असल्यामुळे ते आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी असमर्थ ठरतात परिणामी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागते. गरीब कुटुंबाच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात घेता यावे तसेच कोणी हि विद्यार्थीं शिक्षणापासून वंचित राहता कामा नये या उद्देशाने शिक्षण कर्ज योजना ची सुरुवात करण्यात आली.
  • विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी अत्यंत कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देणे.
  • राज्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
  • राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी आपले उच्च शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी मिळवून स्वतःच्या पायावर उभे रहावेत.
शैक्षणिक कर्ज योजना

योजनेचे वैशिष्ट्य:

  • या योजनेअंतर्गत अत्यंत कमी व्याजदर आकारला जातो.
  • विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन करण्यासाठी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • या योजनेच्या सहाय्याने विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करू शकतील व भविष्यात नोकरी मिळवून स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील.
  • या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम DBT च्या सहाय्याने बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.

योजनेचे लाभार्थी:

  • महाराष्ट्र राज्यातील विद्याथी शैक्षणिक कर्ज योजना चे लाभार्थी आहेत.

योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ:

  • शैक्षणिक कर्ज योजना अंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अत्यंत कमी व्याज दरात 1.5 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध केले जाते.

योजनेचा फायदा:

  • गरीब कुटुंबातील ज्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करायचे आहेत अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.
  • विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी 1.5 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध केले जाते.
  • विद्यार्थ्यांना जे शिक्षण कर्ज दिले जाते त्यावर केवळ 3 टक्के व्याजदर आकारला जातो.
  • विद्यार्थ्यांच्या कोर्सचा खर्च तसेच तो राहत असलेल्या वस्तीगृहाचा खर्च या शिक्षण कर्ज योजने मार्फत दिला जातो.
  • जो पर्यंत विद्यार्थी त्याचे शिक्षण पूर्ण करत असतो तो पर्यंत त्याच्या शिक्षणासाठी कर्ज दिले जाते.
  • शिक्षण कर्जाच्या उपलब्धतेमुळे विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण सोडावे लागत नाही तसेच त्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करता येते.
  • शिक्षण कर्जामुळे विद्यार्थ्याला आत्मविश्वास येतो.
  • या योजनेअंतर्गत शिक्षणासाठी दिले जाणारे कर्ज फेडण्याची मुदत जास्त दिली जाते.
  • शिक्षण पूर्ण झाल्यावर जेव्हा तो नोकरीला लागतो तेव्हा 6 महिन्यांपासून 5 वर्षांपर्यंत हे कर्ज परत करायचे असते.
  • शिक्षण घेत असताना विद्यार्थी फक्त व्याजाची रक्कम जमा करू शकतो त्याला शिक्षण घेत असताना कर्जाची रक्कम भरायची गरज नाही.
  • कर्जाची मूळ रक्कम नोकरीला लागल्यावर ६ महिन्यांपासून 5 वर्षापर्यंत भरली तरी चालते.
  • विद्यार्थ्याला त्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा सार्वजनिक किंवा संस्था यांच्यामार्फत शिक्षण कर्ज दिले जाते.

योजनेअंतर्गत आकारला जाणारा व्याजदर:

  • शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत कर्जाच्या रकमेवर 3 टक्के व्याजदर आकारला जातो.

योजनेअंतर्गत जास्तीत जास्त देण्यात येणारे कर्ज:

  • शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी 1.5 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

आवश्यक पात्रता:

  • अर्जदार विद्यार्थीं हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.

योजनेचे नियम व अटी:

  • शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाच दिला जातील.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यावर इतर कोणत्याही शैक्षणिक कर्जाचा परतफेड न केल्याचा बोजा नसावा.
  • या योजनेअंतर्गत फक्त अल्पसंख्यांक आणि मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • या योजनेअंतर्गत जे विद्यार्थी स्वतः ते शालेय शिक्षण पूर्ण करून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करू इच्छितात अशाच विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • विद्यार्थ्याला त्याचे महाविद्यालय शिक्षण पूर्ण झाल्यावर ६ महिन्यांपासून ५ वर्षापर्यंत कर्जाची रक्कम परत करावी लागेल.
  • ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांच्या आईवडिलांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असता कामा नये.
  • अर्जदाराचे वय 18 ते 30 वर्ष दरम्यान असावे. शिक्षण कर्ज हे विद्यार्थी राहत असलेल्या कायमच्या ठिकाणाजवळच्याच बँक खात्याद्वारे दिले जाईल.
  • ज्या विद्यार्थ्यांचे आई वडील शासकीय कार्यालयात नोकरीला आहेत अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • विद्यार्थ्यांला त्याच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागेल.
  • विद्यार्थ्याला मिळणाऱ्या शिक्षण कर्ज योजनेच्या अनुदानासाठी त्याच्या आई-वडिलांना जामीन राहावे लागेल.
  • जर विद्यार्थ्यांला शिक्षणासाठी 4 लाखापेक्षा अधिक कर्ज हवे असल्यास त्याला जमीन किंवा घर तारण ठेवावे लागेल अशा परिस्थितीत बँक तारण ठेवलेल्या जागेचे किंवा घराचे मुल्यांकन करूनच कर्जाची रक्कम ठरवेल.
  • ज्या विद्यार्थ्यांनी स्वतःचे महाविद्यालयीन शिक्षण सोडले असेल अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले असेल अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • एखाद्या आजारामुळे जर विद्यार्थ्यांने त्याचे शिक्षण सोडले असेल तर अशा परिस्थितीत विद्यार्थ्याला महाविद्यालयातून तसे प्रमाणपत्र घ्यावे लागेल व ते जमा करावे लागेल तरच त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ घेता येईल.
  • शैक्षणिक कर्ज योजना फक्त 1 एप्रिल 2009 पासून शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यासाठी लागू असेल.

आवश्यक कागदपत्रे:

  • विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक
  • पासपोर्ट
  • वार्षिक उत्पन्नाचा दाखला (उत्पन्न ५ लाखांपर्यंत असणे आवश्यक)
  • अल्पसंख्याक / मागासवर्गीय जात प्रमाणपत्र शालेय शिक्षण प्रमाणपत्र
  •  महाविद्यालयात प्रवेश केल्याचे प्रमाणपत्र महाविद्यालयीन शिक्षण ही पावती महाविद्यालयातील प्रवेश ही पावती विद्यार्थ्याचे शपथपत्र
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • विद्यार्थ्यांची आधीच्या वर्षाच्या उत्तीर्ण परिक्षेची गुणपत्रिका जोडणे आवश्यक.
  • शिक्षणाच्या खर्चाची आकडेवारी, अभ्यासक्रमाचा कालावधी इत्यादी पुरावा
  • कर्जाची रक्कम ४ लाखांपेक्षा जास्त असल्यास हमीदाराची संपूर्ण माहिती, हमीदाराचा घरचा पत्ता,हमीदाराच्या उत्पन्नाचा दाखला.
  • अर्जदाराने किंवा त्याच्या पालकांनी इतर कोणत्याही बँकेकडून शैक्षणिक कर्ज न घेतल्याचे प्रतिज्ञापत्र तारण ठेवण्यात येणार्‍या मालमत्तेचे कागदपत्र (कर्ज ४ लाखांपेक्षा जास्त असल्यास)
  • फक्त शिक्षण पूर्ण करण्यासाठी सदर योजनेचा लाभ दिला जाईल.त्या व्यतिरिक्त इतर कोणत्या वयक्तिक कारणासाठी विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

शैक्षणिक कर्ज देणाऱ्या बँकेची माहिती:

  • युको बँक
  • युनियन बँक
  • स्टेट बँक ऑफ पटियाला
  • स्टेट बँक ऑफ इंडिया
  • पंजाब नॅशनल बँक
  • ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
  • इंडियन ओव्हरसीज बँक
  • आयडीबीआय बँक
  • देना बँक
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया
  • बँक ऑफ महाराष्ट्र
  • बँक ऑफ बडोदा
  • आंध्रा बँक
  • विजया बँक
  • युनायटेड बँक ऑफ इंडिया
  • सिंडिकेट बँक
  • स्टेट बँक ऑफ म्हैसूर
  • स्टेट बँक ऑफ हैदराबाद
  • पंजाब अँड सिंध बँक
  • इंडियन बँक
  • एच डी एफ सी बँक
  • कॉर्पोरेशन बँक
  • कॅनरा बँक
  • बँक ऑफ इंडिया
  • ॲक्सिस बँक अलाहाबाद बँक

शिक्षण कर्जासाठी भारतातील अभ्यासक्रम यादी

  • पदवी अभ्यासक्रम
    • बीए
    • बी कॉम
    • बीएससी इत्यादी

पदव्युत्तर अभ्यासक्रम

  • मास्टर व पीएचडी
  • व्यवसायिक अभ्यासक्रम
    • अभियांत्रिकी
    • वैद्यकीय
    • कृषी
    • पशुवैद्यक
    • विधी
    • दंतवैद्यक व्यवस्थापन
    • संगणक इत्यादी
  • इलेक्ट्रॉनिक्स विभागाद्वारे मान्यताप्राप्त अथवा एखाद्या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या नामवंत संस्थेचे संगणक प्रमाणपत्र अभ्यासक्रम
    • आयआयएम
    • सीए
    • सीएफए यासारखे अभ्यासक्रम
    • आयआयएम
    • आयआयटी
    • आयएससी
    • एक्सएल आर आय
    • एन आय एफ टी
    • एन आय टी इत्यादी द्वारे चालवलेले तसेच केंद्र व राज्य सरकारांनी स्थापन केलेल्या संस्थांचे अभ्यासक्रम
    • मान्यताप्राप्त संस्थांचे सायंकालीन अभ्यासक्रम
    • पदवी / पदविका मिळवण्यासाठी आवश्यक असलेले अभ्यासक्रम हे यूजीसी / सरकार / ए आय सी टी ई / ए आय बी एम एस / आय सी एम आर इत्यादींची मान्यता असलेल्या कॉलेजांद्वारे तसेच संस्थांमार्फत चालवलेले असावेत.
    • राष्ट्रीय संस्था तसेच इतर नामवंत खाजगी संस्थांनी आपल्या मुख्य कार्यालयाची पूर्वपरवानगी घेऊन चालवलेले अभ्यासक्रम
    • नामवंत परदेशी विद्यापीठांनी आपल्या मुख्य कार्यालयाची पूर्वपरवानगी घेऊन पडले अभ्यासक्रम

शैक्षणिक कर्जासाठी परदेशातील अभ्यासक्रम यादी

  • पदव्युत्तर:
    • एम सी ए
    • एम बी ए एम एस इत्यादी
  • पदवी मिळविणे:
    • नामवंत विद्यापीठांचे नोकरीभिमुख व्यवसायिक /  तांत्रिक अभ्यासक्रम
    • लंडन मधील सीआयएमए अथवा अमेरिकेत सीपीए इत्यादीद्वारा चालवले जाणारे अभ्यासक्रम
    • शालेय शिक्षण / माध्यमिक / पदवी अभ्यासक्रम / पदव्युत्तर अभ्यासक्रम / व्यावसायिक अभ्यासक्रम
    • अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशु वैद्यक, विधी,  दंतवैद्यक, व्यवस्थापन, फिजियोथेरेपी नर्सिंग इत्यादी पीजीडी आयआयएम / आयसीडब्लूए / सीए, सीएफए / आयआयएम / आयआयटी / आयआयएससी / एक्सएलआरआय / एनआयएफटी  तसेच केंद्र अथवा राज्य सरकारी मान्यता असलेले इतर अभ्यासक्रम
    • पदवी / पदविका मिळवण्यासाठी आवश्यक असलेले इतर सर्व अभ्यासक्रम हे यूजीसी / सरकार / AICTE / AIBMS / ICMR इत्यादी ची मान्यता असलेल्या कॉलेजांद्वारे तसेच संस्थांमार्फत किंवा राष्ट्रीय आणि नामवंत खाजगी संस्थांनी चालवलेले असावेत.

योजनेअंतर्गत जास्तीत जास्त दिली जाणारी कर्जाची रक्कम:

  • विद्यार्थ्यांची गरज आणि त्यांची परतफेडीची क्षमता इत्यादी बाबी लक्षात घेऊन बँक जास्तीत जास्त भारतातील शिक्षणासाठी 10 लाखापर्यंत कर्ज देऊ शकते परदेशातील शिक्षणासाठी 20 लाखांपर्यंत पर्यंत कर्ज देऊ शकते.

अर्ज रद्द होण्याची कारणे:

  • अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • विद्यार्थ्यावर इतर कोणत्याही शैक्षणिक कर्जाचा परतफेड न केल्याचा बोजा असल्यास.
  • अर्जदार विद्यार्थ्यांवर बँक/वित्त संस्था यांचे अर्ज असल्यास

अर्ज करण्याची पद्धत:

अर्ज करण्याची कोणतीच ऑनलाईन प्रक्रिया नाही आहे विद्यार्थ्याला तो राहत असलेल्या ठिकाणाच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन शिक्षण कर्ज योजनेचा अर्ज घ्यायचा आहे (सदर बँक शिक्षण करण्यासाठी कर्ज देत असल्याची खात्री करावी)
अर्जात विचारलेली सर्व माहिती भरुन योग्य त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडावी व सदर अर्ज बँकेत जमा करावा.
बँक मॅनेजर सदर अर्ज आणि जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी करेल व कागदपत्रे योग्य असल्यास विद्यार्थ्यांला शिक्षण  कर्जासाठी पात्र ठरवून कर्ज प्रदान करेल. [शैक्षणिक कर्ज योजना]

Telegram GroupJoin

महाराष्ट्र शासनाच्या इतर योजना

आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
ई पीक पाहणी
ई पीक पाहणी नोंदणी
महाज्योती फ्री टॅबलेट योजना
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना
दोन मुलींसाठी योजना
लहान मुलींसाठी योजना
रोजगार संगम योजना
बचत गटाचे फायदे
बचत गटाचे नियम
महिला बचत गट नावे
महिला बचत गट नोंदणी अर्ज
बचत गट ठराव नमुना PDF
पुरुष बचत गट नावे
शिवभोजन योजना
पिवळ्या रेशन कार्ड चे फायदे
ग्रामीण कुटीर उद्योग
चंदन कन्या योजना
शेतकरी योजना
बॅच बिल्ला काढण्याची पद्धत
जलयुक्त शिवार योजना
पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
लेक लाडकी योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे ची योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
विहीर अनुदान योजना
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना
महिला सन्मान योजना
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना
निर्धूर चुल वाटप योजना
Baby Care Kit Yojana
महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना
थेट कर्ज योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
चर्मकार समाज योजना
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना
अटल बांबू समृद्धी योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
मध केंद्र योजना
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
शौचालय अनुदान योजना
जिव्हाळा कर्ज योजना
डिजल पंप सब्सिडी योजना
मल्चिंग पेपर योजना
राष्ट्रीय वयोश्री योजना
खावटी अनुदान योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना
शबरी घरकुल योजना
प्रधानमंत्री मुद्रा योजना
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना
वसंतराव नाईक कर्ज योजना
कृषी ड्रोन अनुदान योजना
बांधकाम कामगार योजना
संजय गांधी निराधार योजना
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना
सायकल वाटप योजना
वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
प्रधानमंत्री स्वामित्व योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
रुफटॉप सोलर योजना
श्रावणबाळ अनुदान योजना
सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना 
गटई स्टॉल योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना
गाय गोठा अनुदान योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
शेळी मेंढी पालन योजना
ट्रॅक्टर अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
सुकन्या समृद्धी योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
किशोरी शक्ती योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
बाल संगोपन योजना
फ्री सिलाई मशीन योजना
पीएमसी महिला आणि बालकल्याण योजना
रमाई घरकुल योजना
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजना
अपंग बस सवलत योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
आंतरजातीय विवाह योजना
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना
कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत
शैक्षणिक कर्ज योजना
आम आदमी विमा योजना
महाडीबीटी शिष्यवृत्ती
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप
पॅन कार्ड क्लब क्लेम करण्याची पद्धत
प्रधानमंत्री किसान हेल्पलाईन नंबर
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना
दहीहंडी विमा योजना
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप
विद्याधन स्कॉलरशिप
मेडले फार्मा शिष्यवृत्ती
इंडिया स्माइलिंग फाउंडेशनल शिष्यवृत्ती कार्यक्रम
मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना
एचडीएफसी लिमिटेड बढते कदम शिष्यवृत्ती
मर्क इंडिया चॅरिटेबल ट्रस्ट शिष्यवृत्ती कार्यक्रम

17 thoughts on “शैक्षणिक कर्ज योजना महाराष्ट्र”

    • हो नक्की मिळेल त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल

  1. ये योजना केवल अल्पसंख्यक और पिछड़े वर्ग के लीये ही है या ओपन वर्ग भी पात्र हैं

  2. मला BCS शिकण्यासाठी शैक्षणिक लोण भेटेल का अहमदनगर येथील अहमदनगर कॉलेज मध्ये

    • तुम्हाला शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत नक्की कर्ज मिळेल त्यासाठी तुम्हाला अर्जासोबत योग्य कागदपत्रे जोडावी लागतील.

  3. सर मला LL.B. 3 YEAR चा कोर्स करायचा आहे तर मला भेटेल का कर्ज

    • या योजनेअंतर्गत उच्च शिक्षणासाठी कर्ज दिले जाते त्यामुळे तुम्ही LLB च्या कोर्स साठी अर्ज करून लाभ मिळवू शकता

    • तुम्ही नक्कीच या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि तुमचे शिक्षण तसेच कोर्स पूर्ण करू शकता.

    • तुम्हाला कुठल्याही क्षेत्राशी संबंधित शिक्षण पूर्ण करण्यासाठी कर्जाची आवश्यकता असेल तर त्यासाठी तुम्हाला शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते.त्यामुळे तुम्ही निश्चित होऊन अर्ज करा.

    • या योजनेअंतर्गत शिक्षण पूर्ण पूर्ण करण्यासाठी कर्ज दिले जाते त्यामुळे तुम्ही निश्चित होऊन अर्ज करू शकता व लाभ मिळवू शकता.

  4. Maza mulaga ship hotel management kartoy ….tyala loan milel ka ……tumhi dilelya bank name aahet tya paiki 3 bank madhe mi vicharla education loan babtit vicharlyas……tyani direct nahi mhanun sangitla…..asha condition madhe ky karaych…..tumhich guide kara amhala….plzzzz

    • तुम्ही MAHADBT पोर्टल वर जाऊन आपल्याला उपयुक्त अशा शैक्षणिक योजनेचा लाभ मिळवू शकता.

Comments are closed.

Join WhatsApp Group!