आम्ही खाली अण्णासाहेब पाटील महामंडळाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती खाली दिलेली आहे.
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचे पॅन कार्ड
- रेशनकार्ड प्रत
- रहिवाशी दाखला
- कुटुंबाचा उत्पनाचा दाखला
- जातीचा दाखला
- अर्जदाराचा वयाचा दाखला
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- अर्जदार जो प्रकल्प सुरु करणार आहे त्या प्रकल्पाचा अहवाल
- अर्जदाराने एखाद्या विषयात प्रशिक्षण प्राप्त केले असल्यास प्रशिक्षण प्रमाणपत्र
- वीज बिल
- अर्जदार जो उद्योग सुरु करणार आहे त्याचा परवाना
- बँक खात्याची माहिती
- बँक खात्याचे मागील 3 महिन्याचे स्टेटमेंट
- सिबिल रिपोर्ट
- बँक कर्ज मंजुरी पत्र
- व्यवसायाचा फोटो
अर्जासोबत सादर कारावयाची इतर आवश्यक कागदपत्रे:
- किमान दोन सक्षम जामीनदार यांचे हमी/प्रतिज्ञा पत्र
- वेतन कपातीचे हमीपत्र
- व्यवसायास आवश्यक दरपत्रके (कोटेशन)
- व्यवसायाच्या जागेसंबंधी पुरावा (भाडे करारनामा / सात बारा / संमती पत्र)
- व्यवसायानुसार आवश्यक शिक्षण / प्रशिक्षण घेतले असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- व्यवसायानुसार आवश्यक दाखला / परवाने उदा. ग्रामपंचायत / महानगरपालिका याचे ना हरकत दाखला / अनुमती परवाना, वाहन परवाना इत्यादी.
Telegram Group | Join |
अधिकृत वेबसाइट | Click Here |
हेल्पलाइन नंबर | 1800-102-7474 |