अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी वरदान

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत राबविण्यात येणारी एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला त्याच्या शेतात विहीर खोदण्यासाठी 4 लाखांचे अनुदान दिले जाते.

शेतकऱ्यांची शेती हि पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते पण पावसाची अनियमितता पाहता शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी देणे शक्य होत नाही परिणामी पाण्याअभावी शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते ते टाळण्यासाठी राज्य सरकारने अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला जेणेकरून शेतकऱ्यांना शेत पिकासाठी कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता होईल व पाण्याअभावी शेत पिकांचे होणारे नुकसान टाळता येईल.

नवीन अपडेट:

नवीन शासन निर्णयानुसार दोन विहीर मधील 150 फूट अंतराची अट रद्द करण्यात आलेली आहे.

योजनेचे नावअहिल्यादेवी सिंचन विहीर योजना
लाभार्थीशेतकरी
उद्दिष्टविहीर खोदण्यासाठी अनुदान देणे
अनुदान4 लाखाचे अनुदान
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेचे उद्दिष्ट

  • शेतकऱ्यांना शेतात विहीर खोदण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना शेतात शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे.
  • पाणी टंचाई कमी करणे आणि दुष्काळाचा सामना करण्याची क्षमता वाढवणे.
  • शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती मध्ये सुधारणा करणे.
  • दुष्काळग्रस्त भागात पाणी उपलब्धता वाढवणे.
  • शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना

योजनेचे वैशिष्ट्य:

  • शेतकऱ्यांना अत्यंत फायद्याची अशी हि योजना आहे.
  • योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आलेली आहे.
  • शेतकऱ्यांचा सामाजिक विकास होण्यासाठी सदर योजना उपयुक्त ठरणार आहे.

योजनेचे लाभार्थी:

  • महाराष्ट्र राज्यातील लहान आणि मध्यम शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.

योजनेचा लाभ:

  • योजनेअंतर्गत विहीर खोदण्यासाठी 4 लाखांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाते.

योजनेचा फायदा:

  • शेतात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे शेतकरी वर्षभर सर्व प्रकारची शेती करतील.
  • शेती करण्यासाठी प्रोत्साहित होतील तसेच इतर नागरिक शेती क्षेत्राकडे आकर्षित होतील.
  • दुष्काळाचा सामना करण्याची शेतकऱ्यांची क्षमता वाढेल व पिकांचे नुकसान होणार नाही.
  • पाण्यासाठी पावसावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
  • अनुदानाचा वापर विहीर खोदण्यासाठी आणि बांधकामासाठी करता येतो.
  • मनरेगा कार्यक्रमाद्वारे मजुरांकडून विहीर खोदून घेतली जाते.
  • पाणी संवर्धन आणि जल संधारण तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाते.

योजनेअंतर्गत प्रवर्ग:

  • अनुसूचित जाती
  • अनुसूचित जमाती
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंब
  • भूसुधार योजनेचे लाभार्थी
  • इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
  • अल्प भूधारक व सीमांत शेतकरी
  • परंपरागत वन निवासी

योजनेअंतर्गत प्राथमिकता:

  • आत्महत्या कुटुंबातील सदस्य
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंब

नियम व अटी:

  • शेतकऱ्याकडे कमीत कमी 2.60 हेक्टर स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे. त्या पेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज नाकारले जातील. परंतु 3 अर्जदारांची जमीन सलग असल्यास अशा परिस्थितीत ते सामूहिक विहिरीसाठी अर्ज करू शकतात.
  • जमीन शेतकऱ्याच्या नावावर असणे आवश्यक आहे. जर शेतजमीन दुसऱ्याच्या नावावर असेल तर त्या जमीन मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकऱ्याची जमीन विहीर खोदण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक राहील
  • अर्जदार शेतकऱ्याने या पूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाच्या द्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत विहीर, शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरासोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ मिळवला असल्यास अशा परिस्थिती पुन्हा त्या शेतकऱ्याला लाभ दिला जाणार नाही.
  • शेतकऱ्याच्या शेतात विहीर असता कामा नये.
  • योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • ज्या जागी विहीर खोदायची आहे त्या ठिकाणापासून 500 फुटाच्या आजूबाजूच्या परिसरात कोणतीही विहीर असता कामा नये.
  • शेतात विजेची सोय असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराच्या 7/12 वर विहिरींची नोंद असता कामा नये.
  • अर्जदार शेतकऱ्याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे तसेच त्याने विहीर खोदण्याचे काम करून मजुरी घेणे आवश्यक आहे.
  • जमीन कोरडवाहू असणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्याने मनरेगा कार्यक्रमात नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे:

  • ओळखपत्र: आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट
  • पत्त्याचा पुरावा: आधार कार्ड, रेशन कार्ड, वीज बिल
  • उत्पनाचे प्रमाणपत्र: सक्षम पदाधिकाऱ्यांनी दिलेला उत्पन्न दाखला
  • फोटो: अर्जदाराचे पासपोर्ट आकाराचे फोटो
  • शपथपत्र
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • जमिनीचा उतारा: जमिनीचा 7/12

अर्ज करण्याची पद्धत:

  • अर्जदार शेतकऱ्याला आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना साठी अर्ज करावा लागेल.
Telegram GroupClick Here
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना शासन निर्णयClick Here
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना अर्जClick Here
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना प्रस्तावClick Here
टोल फ्री क्रमांक1800-233-1122

अधिक माहितीसाठी:

योजनेचे नियम व अटी यांमध्ये बदल केला जाऊ शकतो त्यामुळे आमची विनंती आहे कि शेतकऱ्यांना योजनेच्या अचूक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत पोर्टल वर किंवा तुमच्या जिल्ह्यातील कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

महाराष्ट्र शासनाच्या इतर योजना

आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
ई पीक पाहणी
ई पीक पाहणी नोंदणी
महाज्योती फ्री टॅबलेट योजना
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना
दोन मुलींसाठी योजना
लहान मुलींसाठी योजना
रोजगार संगम योजना
बचत गटाचे फायदे
बचत गटाचे नियम
महिला बचत गट नावे
महिला बचत गट नोंदणी अर्ज
बचत गट ठराव नमुना PDF
पुरुष बचत गट नावे
शिवभोजन योजना
पिवळ्या रेशन कार्ड चे फायदे
ग्रामीण कुटीर उद्योग
चंदन कन्या योजना
शेतकरी योजना
बॅच बिल्ला काढण्याची पद्धत
जलयुक्त शिवार योजना
पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
लेक लाडकी योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे ची योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
विहीर अनुदान योजना
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना
महिला सन्मान योजना
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना
निर्धूर चुल वाटप योजना
Baby Care Kit Yojana
महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना
थेट कर्ज योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
चर्मकार समाज योजना
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना
अटल बांबू समृद्धी योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
मध केंद्र योजना
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
शौचालय अनुदान योजना
जिव्हाळा कर्ज योजना
डिजल पंप सब्सिडी योजना
मल्चिंग पेपर योजना
राष्ट्रीय वयोश्री योजना
खावटी अनुदान योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना
शबरी घरकुल योजना
प्रधानमंत्री मुद्रा योजना
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना
वसंतराव नाईक कर्ज योजना
कृषी ड्रोन अनुदान योजना
बांधकाम कामगार योजना
संजय गांधी निराधार योजना
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना
सायकल वाटप योजना
वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
प्रधानमंत्री स्वामित्व योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
रुफटॉप सोलर योजना
श्रावणबाळ अनुदान योजना
सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना 
गटई स्टॉल योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना
गाय गोठा अनुदान योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
शेळी मेंढी पालन योजना
ट्रॅक्टर अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
सुकन्या समृद्धी योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
किशोरी शक्ती योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
बाल संगोपन योजना
फ्री सिलाई मशीन योजना
पीएमसी महिला आणि बालकल्याण योजना
रमाई घरकुल योजना
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजना
अपंग बस सवलत योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
आंतरजातीय विवाह योजना
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना
कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत
शैक्षणिक कर्ज योजना
आम आदमी विमा योजना
महाडीबीटी शिष्यवृत्ती
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप
पॅन कार्ड क्लब क्लेम करण्याची पद्धत
प्रधानमंत्री किसान हेल्पलाईन नंबर
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना
दहीहंडी विमा योजना
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप
विद्याधन स्कॉलरशिप
मेडले फार्मा शिष्यवृत्ती
इंडिया स्माइलिंग फाउंडेशनल शिष्यवृत्ती कार्यक्रम
मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना
एचडीएफसी लिमिटेड बढते कदम शिष्यवृत्ती
मर्क इंडिया चॅरिटेबल ट्रस्ट शिष्यवृत्ती कार्यक्रम
Join WhatsApp Group!