Yellow Ration Card Benefits In Maharashtra In Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये पिवळ्या रेशन कार्ड चे फायदे जाणून घेणार आहोत. पिवळ्या रेशन कार्ड ला दारिद्र्य रेषेखालील कार्ड तसेच BPL (Below Poverty Linemr) कार्ड म्हणून देखील ओळखण्यात येते.

आज काल आपल्याला सरकारी कामामध्ये ओळखीचा पुरावा तसेच पत्त्याच्या पुराव्यासाठी आधार कार्ड मागितले जाते परंतु आधार कार्ड सुरु होण्यापूर्वी रेशन कार्ड ला खूप महत्व होते कारण रेशन कार्ड चा उपयोग फक्त रेशन दुकानातून धान्य घेण्यापुरताच मर्यादित नव्हता तर ओळखीचा पुरावा तसेच पत्त्याच्या पुराव्यासाठी रेशनकार्ड मागितले जायचे. आज सुद्धा रेशन कार्ड चे महत्व तसे कमी झालेले नाही कारण खूप ठिकाणी पुराव्यासाठी रेशन कार्ड मागितले जाते.

आपल्या राज्यात 3 प्रकारचे रेशन कार्ड उपलब्ध आहेत.

  • पांढरे रेशन कार्ड
  • केशरी रेशन कार्ड
  • पिवळे रेशन कार्ड
Yellow Ration Card Benefits In Maharashtra In Marathi

Yellow Ration Card Benefits In Maharashtra In Marathi

  • रेशन दुकानात उपयोग: पिवळे रेशन कार्ड धारकांना अत्यंत कमी दरात रेशन दुकानात धान्य, तेल व साखर मिळते.
  • शिधा संबंधी योजना: राज्य शासनाद्वारे नागरिकांना विविध प्रकारच्या शिधा संबंधीच्या योजना सुरु करण्यात येतात त्यावेळेस रेशन कार्ड चा वापर होतो.
  • बँकेमध्ये रेशन कार्ड चा उपयोग: बँकेत नवीन खाते सुरु करताना किंवा KYC करताना पत्त्याचा पुरावा म्हणून शिधापत्रिकेच्या उपयोग होतो.
  • शाळा व महाविद्यालय: शाळेमध्ये तसेच महाविद्यालयामध्ये प्रवेश घेताना पत्त्याचा पुरावा म्हणून शिधापत्रिकेच्या उपयोग होतो.
  • आधार कार्ड काढताना: नवीन आधार कार्ड काढताना तसेच पत्त्यामध्ये बदल करताना रेशन कार्ड हा महत्वाचा पुरावा म्हणून मानला जातो.
  • मतदान कार्ड बनवताना: नवीन मतदान कार्ड बनवताना किंवा मतदान कार्ड मध्ये पत्त्यामध्ये बदल करताना रेशन कार्ड चा उपयोग महत्वाचा पुरावा म्हणून केला जातो.
  • पासपोर्ट बनविताना: पासपोर्ट बनविताना पत्त्याचा पुरावा तसेच नागरिकत्वाचा पुरावा म्हणून रेशन कार्ड चा उपयोग होतो.

राज्य शासन नागरिकांसाठी विविध योजनांची सुरुवात करत असते त्यामध्ये पिवळ्या रेशन कार्ड धारकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात अशा वेळी रेशन कार्ड चा वापर केला जातो.

  • शासकीय रुग्णालयामध्ये रेशन कार्ड चा उपयोग:
    • शासकीय रुग्णालयात केशरी तसेच पिवळ्या रेशन कार्ड धारकांना विविध प्रकारच्या उपचारांवर सवलती दिल्या गेल्या आहेत अशा वेळी नागरिकांना रेशन कार्ड चा उपयोग होतो.
  • उत्पन्नाचा दाखला म्हणून उपयोग:
    • विविध शासकीय कामात तसेच योजनेमध्ये उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो अशावेळी पिवळे रेशन कार्ड (BPL) हे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहे म्हणून महत्वाचा पुरावा मानला जातो.
  • गॅस कनेक्शन साठी उपयोग:
    • नवीन गॅस कनेक्शन साठी रेशन कार्ड चा उपयोग होतो.
  • वाहन चालक परवाना बनवताना:
    • वाहन चालक परवाना बनवताना पत्त्याचा पुरावा म्हणून रेशन कार्ड चा उपयोग होतो.
  • पॅन कार्ड काढताना:
    • पॅन कार्ड बनवताना पत्त्याचा पुरावा म्हणून रेशन कार्ड चा उपयोग होतो.
Telegram GroupJoin

महाराष्ट्र शासनाच्या इतर योजना

आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
ई पीक पाहणी
ई पीक पाहणी नोंदणी
महाज्योती फ्री टॅबलेट योजना
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना
दोन मुलींसाठी योजना
लहान मुलींसाठी योजना
रोजगार संगम योजना
बचत गटाचे फायदे
बचत गटाचे नियम
महिला बचत गट नावे
महिला बचत गट नोंदणी अर्ज
बचत गट ठराव नमुना PDF
पुरुष बचत गट नावे
शिवभोजन योजना
पिवळ्या रेशन कार्ड चे फायदे
ग्रामीण कुटीर उद्योग
चंदन कन्या योजना
शेतकरी योजना
बॅच बिल्ला काढण्याची पद्धत
जलयुक्त शिवार योजना
पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
लेक लाडकी योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे ची योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
विहीर अनुदान योजना
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना
महिला सन्मान योजना
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना
निर्धूर चुल वाटप योजना
Baby Care Kit Yojana
महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना
थेट कर्ज योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
चर्मकार समाज योजना
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना
अटल बांबू समृद्धी योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
मध केंद्र योजना
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
शौचालय अनुदान योजना
जिव्हाळा कर्ज योजना
डिजल पंप सब्सिडी योजना
मल्चिंग पेपर योजना
राष्ट्रीय वयोश्री योजना
खावटी अनुदान योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना
शबरी घरकुल योजना
प्रधानमंत्री मुद्रा योजना
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना
वसंतराव नाईक कर्ज योजना
कृषी ड्रोन अनुदान योजना
बांधकाम कामगार योजना
संजय गांधी निराधार योजना
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना
सायकल वाटप योजना
वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
प्रधानमंत्री स्वामित्व योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
रुफटॉप सोलर योजना
श्रावणबाळ अनुदान योजना
सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना 
गटई स्टॉल योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना
गाय गोठा अनुदान योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
शेळी मेंढी पालन योजना
ट्रॅक्टर अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
सुकन्या समृद्धी योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
किशोरी शक्ती योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
बाल संगोपन योजना
फ्री सिलाई मशीन योजना
पीएमसी महिला आणि बालकल्याण योजना
रमाई घरकुल योजना
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजना
अपंग बस सवलत योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
आंतरजातीय विवाह योजना
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना
कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत
शैक्षणिक कर्ज योजना
आम आदमी विमा योजना
महाडीबीटी शिष्यवृत्ती
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप
पॅन कार्ड क्लब क्लेम करण्याची पद्धत
प्रधानमंत्री किसान हेल्पलाईन नंबर
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना
दहीहंडी विमा योजना
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप
विद्याधन स्कॉलरशिप
मेडले फार्मा शिष्यवृत्ती
इंडिया स्माइलिंग फाउंडेशनल शिष्यवृत्ती कार्यक्रम
मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना
एचडीएफसी लिमिटेड बढते कदम शिष्यवृत्ती
मर्क इंडिया चॅरिटेबल ट्रस्ट शिष्यवृत्ती कार्यक्रम
Join WhatsApp Group!