वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना

महाराष्ट्र शासन राज्यातील ग्रामीण भागातील गरीब महिलांना समृद्ध व आत्मसन्मानाचे  सुरक्षित जीवन जगता यावे तसेच महिलांचे अधिकार व हक्क, विविध विधी वित्तीय सेवा तसेच शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी विविध सरकारी योजना राबवित असते त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना आहे.

कोरोना विषामुमुळे  निर्माण झालेल्या जागतिक महामारीच्या काळात महाराष्ट्र राज्यात ग्रामीण भागात अनेक कुटुंबातील कर्त्या पुरुषाला स्वतःचे  प्राण गमवावे लागले त्यामुळे कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे राज्य शासनाने ग्रामीण भागात कोणाच्या काळात ज्या कुटुंबातील कर्ता पुरुष मृत्युमुखी पडला आहे अशा कुटुंबातील विधवा महिलांसाठी उत्पन्नाची साधने निर्माण व्हावीत व त्यांची उपजीविका सन्मानजनक व्हावी तसेच त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा व तातडीने मदत व्हावी या गोष्टीचा विचार करून 2 नोव्हेंबर 2019 रोजी वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना राबविण्याची घोषणा केली.

राज्यातील विधवा तसेच घटस्फोटित महिलांना त्यांची उपजीविका व्यवस्थित सुरू रहावी व त्यांना समाजात सन्मानपूर्वक जीवन जगता यावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

योजनेचे नाव वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
योजनेची सुरवात 2 नोव्हेंबर 2021 
योजना सुरु केली केंद्र सरकार / राज्य शासन 
लाभार्थी विधवा व एकल महिला
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना चे उद्दिष्ट

  • ज्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा कोरोणामुळे मृत्यू झाला आहे त्या कुटुंबावर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे अशा कुटुंबांना सन्मानपूर्वक जीवन जगता यावे यासाठी त्या कुटुंबातील विधवा महिलांना उत्पन्नाची साधने निर्माण व्हावीत व त्यांच्याकडे रोजगाराच्या संधी निर्माण होऊन त्या माध्यमातून त्यांची उपजीविका व्यवस्थित सुरू रहावी हा उद्देश समोर ठेवून वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा ही योजना शासनाने सुरू केली.
Swayam Siddha Yojana

योजनेचे वैशिष्ट्य:

  • महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांच्या सहयोगाने सुरु करण्यात आलेली महिलांसाठी एक उपयुक्त अशी योजना आहे.
  • या योजनेअंतर्ग लाभार्थी महिलांना विविध प्रकारे लाभ देण्यात येतात.
  • योजनेअंतर्ग दिली जाणारी लाभाची राशी लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.

योजनेअंतर्ग लाभ मिळवण्यासाठी पात्र व्यक्ती:

  • राज्यातील विधवा महिला स्वयंसिद्धा योजना चा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

योजनेचा फायदा:

  • ज्या महिलांचे पती कोरणामुळे मृत्यू पावले आहेत अशा विधवा महिलांना वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे मदत केली जाणार आहे.
  • कोरोनामुळे घरातील कर्ता पुरुष मृत्युमुखी पडल्यामुळे विधवा झालेल्या महिलांसाठी आर्थिक समावेशन विषयक उपक्रम राबविण्यात येतील.
  • गावातील एकल/विधवा महिलांना स्वयंसहायता समूहामध्ये प्राधान्याने समावेश करण्यात येईल.
  • विधवा/एकल महिलांना रिजर्व बँक ऑफ इंडिया यांच्या नियमावलीनुसार किमान पाच विधवा/ एकल महिला सदस्यांचा स्वतंत्र स्वयंसहाय्यता समूह विशेष स्वयं सहायता समूह स्थापन करून त्यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे लाभ उपलब्ध करून देण्यात येतील.
  • या योजनेअंतर्गत महिला सदस्यांना फिरता निधी तसेच समुदाय गुंतवणूक निधी अदा करण्यात प्राधान्य दिले जाईल
  •  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहायता समूहातील सदस्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना विविध सामाजिक सुरक्षा योजनेत समाविष्ट करून घेण्यात येईल
  •  सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये (PMJJBY, PMSBY, APY)एकल/विधवा महिलांना प्रथम प्राधान्याने समाविष्ट करण्यात येईल.
  • एकल विधवा महिलांना PMJJBY व PMSBY योजनेचे रुपये 342/- निधी भरण्यासाठी आर्थिक अडचणी असल्यास स्वयंसहायता समूहातील उपलब्ध निधीतून सदर महिलांना 350/- रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेतल्यानंतर दुर्दैवाने काही घटना घडल्यास जिल्हास्तरावरून सदर महिलांना लवकरात लवकर दाव्याची रक्कम देण्यात येईल.
  •  एकल विधवा महिलांना प्रथम प्राधान्य देऊन महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विमा योजनेचा लाभ देण्यात येईल.
  •  एकल विधवा महिला ज्या स्वयंसहाय्यता समूहामध्ये आहेत अशा समूहांना प्रथम प्राधान्य देऊन बँक पतपुरवठा उपलब्ध करून देण्यात येईल.
  • कोरोनामुळे घरातील कर्ता पुरुष मृत्युमुखी पडल्यामुळे एकल/विधवा झालेल्या महिलांना त्यांचे आरोग्य शिक्षण अन्नसुरक्षा इत्यादी कारणासाठी जोखीम प्रवणता निधी प्राधान्याने वितरित करण्यात येईल.

योजनेअंतर्गत एकल विधवा महिलांना प्रशिक्षण:

 महाराष्ट्र राज्यातील कोरोनाणामुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झालेल्या कुटुंबातील 18 ते 45 वयोगटातील एकल विधवा महिलांना आणि त्या कुटुंबातील 18 ते 35 वयोगटातील युवक-युवती यांना दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या अंतर्गत प्रथम प्राधान्य देऊन कौशल्य विषयक निवासी प्रशिक्षण देण्यात येईल

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण योजना:

 ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात कोरोनामुळे ज्या घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झालेले आहे अशा कुटुंबातील एकल/विधवा महिलांना तसेच त्या कुटुंबातील 18 ते 35 वयोगटातील युवक-युवतींना स्वयंरोजगार आधारित 10 ते 45 दिवसांचे कृषी विषयक प्रशिक्षण, प्रक्रिया उद्योग विषयी प्रशिक्षण, उत्पादन विषयक प्रशिक्षण व सामान्य उद्योजकता प्रशिक्षण अशा विविध व्यवसायांचे शेती व बिगर शेती व्यवसायाचे मोफत व निवासी प्रशिक्षण दिले जाईल प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेमार्फत कर्ज पुरवठा करण्यासाठी आर्थिक साहाय्य केले जाईल.

उन्नत योजना:

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याअंतर्गत किमान 100 दिवस काम केलेल्या लाभार्थ्यांकरिता केंद्र शासनाने उन्नती योजना सुरु केली आहे या योजनेअंतर्गत सन 2018 ते 2019 या कालावधीत किमान 100 दिवस काम केलेल्या 18 ते 45 वयोगटातील लाभार्थ्यांना दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (DDUGKY),ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETIS),कृषी विज्ञान केंद्राच्या(KVK), माध्यमातून कौशल्य विषयक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना उपस्थिती भत्ता देखील देण्यात येईल.

महाराष्ट्र राज्यातील कोरोनामुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झालेले आहे अशा कुटुंबातील विधवा महिलांना या योजनेच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार आधारित प्रशिक्षण देताना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये एकल विधवा महिलांना प्राधान्य

 महाराष्ट्र राज्यात कोरोनामुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झालेल्या कुटुंबातील एकल/विधवा महिलांना PMFME योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योगात छोटी उपकरणे व खेळते भांडवल याकरिता प्रति सदस्य रुपये 40000/- बीज भांडवल देण्यात येईल. [Swayam Siddha Yojana]

योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता:

  • स्वयंसिद्धा योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील फक्त विधवा आणि एकल महिला या योजनेसाठी पात्र आहेत.

योजनेच्या अटी व शर्ती:

  • स्वयंसिद्धा योजना चा लाभ केवळ महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार महिला विधवा किंवा तिचा घटस्फोट झालेला असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिलेकडे तिच्या पतीचा मृत्यूचा दाखला असणे गरजेचे आहे तसेच घटस्फोटित महिलेकडे न्यायालयीन आदेश असणे गरजेचे आहे.
  • अर्जदार महिलेचे वय 18 वर्ष ते 45 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
  • 45 वर्षावरील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे:

  • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार महिला विधवा किंवा घटस्फोटित नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार महिलेचे वय 45 वर्षापेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जात खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • महिलेकडे तिच्या पतीचा मृत्यू दाखला नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अंतिम तारखेनंतर आलेले अर्ज रद्द केले जातील.

योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत:

  • वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्राच्या ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा व या योजनेचा अर्ज घ्यावा.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य कागदपत्रे जोडावीत व सादर अर्ज जमा करावा.
  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

ग्रामीण क्षेत्र: जर अर्जदार ग्रामीण क्षेत्रात राहत असेल तर त्याला त्याच्या गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क करावा लागेल.

शहरी क्षेत्र: जर अर्जदार शहरी भागात राहत असेल तर त्याला त्याच्या क्षेत्राच्या महानगर पालिका कार्यालयात जाऊन महिला व बाल कल्याण विभागात जाऊन संपर्क करावा लागेल.

महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईटClick Here
शासन निर्णयClick Here
Telegram GroupJoin

महाराष्ट्र शासनाच्या इतर योजना

आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
ई पीक पाहणी
ई पीक पाहणी नोंदणी
महाज्योती फ्री टॅबलेट योजना
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना
दोन मुलींसाठी योजना
लहान मुलींसाठी योजना
रोजगार संगम योजना
बचत गटाचे फायदे
बचत गटाचे नियम
महिला बचत गट नावे
महिला बचत गट नोंदणी अर्ज
बचत गट ठराव नमुना PDF
पुरुष बचत गट नावे
शिवभोजन योजना
पिवळ्या रेशन कार्ड चे फायदे
ग्रामीण कुटीर उद्योग
चंदन कन्या योजना
शेतकरी योजना
बॅच बिल्ला काढण्याची पद्धत
जलयुक्त शिवार योजना
पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
लेक लाडकी योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे ची योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
विहीर अनुदान योजना
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना
महिला सन्मान योजना
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना
निर्धूर चुल वाटप योजना
Baby Care Kit Yojana
महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना
थेट कर्ज योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
चर्मकार समाज योजना
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना
अटल बांबू समृद्धी योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
मध केंद्र योजना
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
शौचालय अनुदान योजना
जिव्हाळा कर्ज योजना
डिजल पंप सब्सिडी योजना
मल्चिंग पेपर योजना
राष्ट्रीय वयोश्री योजना
खावटी अनुदान योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना
शबरी घरकुल योजना
प्रधानमंत्री मुद्रा योजना
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना
वसंतराव नाईक कर्ज योजना
कृषी ड्रोन अनुदान योजना
बांधकाम कामगार योजना
संजय गांधी निराधार योजना
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना
सायकल वाटप योजना
वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
प्रधानमंत्री स्वामित्व योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
रुफटॉप सोलर योजना
श्रावणबाळ अनुदान योजना
सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना 
गटई स्टॉल योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना
गाय गोठा अनुदान योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
शेळी मेंढी पालन योजना
ट्रॅक्टर अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
सुकन्या समृद्धी योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
किशोरी शक्ती योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
बाल संगोपन योजना
फ्री सिलाई मशीन योजना
पीएमसी महिला आणि बालकल्याण योजना
रमाई घरकुल योजना
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजना
अपंग बस सवलत योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
आंतरजातीय विवाह योजना
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना
कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत
शैक्षणिक कर्ज योजना
आम आदमी विमा योजना
महाडीबीटी शिष्यवृत्ती
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप
पॅन कार्ड क्लब क्लेम करण्याची पद्धत
प्रधानमंत्री किसान हेल्पलाईन नंबर
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना
दहीहंडी विमा योजना
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप
विद्याधन स्कॉलरशिप
मेडले फार्मा शिष्यवृत्ती
इंडिया स्माइलिंग फाउंडेशनल शिष्यवृत्ती कार्यक्रम
मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना
एचडीएफसी लिमिटेड बढते कदम शिष्यवृत्ती
मर्क इंडिया चॅरिटेबल ट्रस्ट शिष्यवृत्ती कार्यक्रम
Join WhatsApp Group!