सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना

महाराष्ट्र शासन मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या आर्थिक,सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी नवनवीन योजना राबवत असते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या मनात देशाबद्दल प्रेम निर्माण व्हावे व सैन्य भरती होण्याचे स्वप्न त्यांच्या मनात निर्माण व्हावे,विद्यार्थ्यांमध्ये शिस्त लागावी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा,विद्यार्थ्यांचे शौर्य वाढावे,नेतृत्व करण्याची कला त्यांच्या अंगी यावी,विद्यार्थ्यांची देशभक्ती वाढावी तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळावा व त्यांच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता ही योजना सुरु केली आहे

महाराष्ट्र शासनाने ही योजना महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती,भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे

सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना

सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना चे स्वरुप:

  • सैनिक शाळेमध्ये इयत्ता 5 वी च्या वर्गातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एक अतिरिक्त तुकडी बसविण्यात येते म्हणजे 5 वी च्या वर्गा मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यासोबत आदिवासी विद्यार्थ्यांना बसवले जाते व एकत्र शिकवले जाते.
  • विद्यार्थ्यांना वसतीगृहात लागणारा निर्वाह खर्च भागविण्यासाठी शासनाकडून अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
  • सैनिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत गणवेश,साबण,दंतमंजन, शैक्षणिक वस्तू इत्यादी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. 

योजनेच्या अटी व शर्ती:

अनुसूचित जाती

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी 5वी ते 10वी पर्यंतच्या वर्गात शिक्षण घेत असणे आवश्यक.
  • विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध या प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.

अनुसूचित जमाती

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी 5वी ते 10वी पर्यंतच्या वर्गात शिकत असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असावा.
  • विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न भारत सरकार शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्तीसाठी निर्धारित केलेल्या उत्पन्न मर्यादित असणे आवश्यक.

विमुक्त जाती,भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग:

  • या प्रवर्गातील विद्यार्थी 5वी ते 10वी पर्यंतच्या वर्गात शिक्षण घेत असावा.
  • विद्यार्थी हा विमुक्त जाती,भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील असावा.
  • विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत असणे आवश्यक

योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ:

नाशिक, पुणे, सातारा येथील सैनिक शाळांमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौद्ध, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांची शिक्षण फी, परीक्षा फी, भोजन, निवास, कपडे, घोडेस्वार इत्यांदीवर होणारा संपूर्ण खर्च शासनाकडून विद्यार्थ्यांना दिला जातो.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

  • विद्यार्थ्याकडे तो ज्या जातीच्या प्रवर्गातील आहे त्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
  • विद्यार्थ्यांकडे त्याच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक तसा पुरावा आवश्यक.
  • विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • लाभार्थी विद्यार्थी शासनाच्या इतर कोणत्याही शैक्षणिक योजनांचा लाभ घेत नसल्याचे घोषणापत्र

योजनेतर्गत अर्ज करण्याची पद्धत:

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावी लागतील

शासनाची अधिकृत वेबसाईटClick Here
संपर्क स्थळया योजने संबंधित काही अडचणी व समस्या असल्यास
जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण तसेच
संबंधित सैनिक शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य
यांच्याशी संपर्क साधावा.

महाराष्ट्र शासनाच्या इतर योजना

आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
ई पीक पाहणी
ई पीक पाहणी नोंदणी
महाज्योती फ्री टॅबलेट योजना
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना
दोन मुलींसाठी योजना
लहान मुलींसाठी योजना
रोजगार संगम योजना
बचत गटाचे फायदे
बचत गटाचे नियम
महिला बचत गट नावे
महिला बचत गट नोंदणी अर्ज
बचत गट ठराव नमुना PDF
पुरुष बचत गट नावे
शिवभोजन योजना
पिवळ्या रेशन कार्ड चे फायदे
ग्रामीण कुटीर उद्योग
चंदन कन्या योजना
शेतकरी योजना
बॅच बिल्ला काढण्याची पद्धत
जलयुक्त शिवार योजना
पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
लेक लाडकी योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे ची योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
विहीर अनुदान योजना
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना
महिला सन्मान योजना
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना
निर्धूर चुल वाटप योजना
Baby Care Kit Yojana
महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना
थेट कर्ज योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
चर्मकार समाज योजना
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना
अटल बांबू समृद्धी योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
मध केंद्र योजना
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
शौचालय अनुदान योजना
जिव्हाळा कर्ज योजना
डिजल पंप सब्सिडी योजना
मल्चिंग पेपर योजना
राष्ट्रीय वयोश्री योजना
खावटी अनुदान योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना
शबरी घरकुल योजना
प्रधानमंत्री मुद्रा योजना
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना
वसंतराव नाईक कर्ज योजना
कृषी ड्रोन अनुदान योजना
बांधकाम कामगार योजना
संजय गांधी निराधार योजना
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना
सायकल वाटप योजना
वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
प्रधानमंत्री स्वामित्व योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
रुफटॉप सोलर योजना
श्रावणबाळ अनुदान योजना
सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना 
गटई स्टॉल योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना
गाय गोठा अनुदान योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
शेळी मेंढी पालन योजना
ट्रॅक्टर अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
सुकन्या समृद्धी योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
किशोरी शक्ती योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
बाल संगोपन योजना
फ्री सिलाई मशीन योजना
पीएमसी महिला आणि बालकल्याण योजना
रमाई घरकुल योजना
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजना
अपंग बस सवलत योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
आंतरजातीय विवाह योजना
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना
कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत
शैक्षणिक कर्ज योजना
आम आदमी विमा योजना
महाडीबीटी शिष्यवृत्ती
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप
पॅन कार्ड क्लब क्लेम करण्याची पद्धत
प्रधानमंत्री किसान हेल्पलाईन नंबर
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना
दहीहंडी विमा योजना
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप
विद्याधन स्कॉलरशिप
मेडले फार्मा शिष्यवृत्ती
इंडिया स्माइलिंग फाउंडेशनल शिष्यवृत्ती कार्यक्रम
मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना
एचडीएफसी लिमिटेड बढते कदम शिष्यवृत्ती
मर्क इंडिया चॅरिटेबल ट्रस्ट शिष्यवृत्ती कार्यक्रम
Join WhatsApp Group!