बहुतांश महिलांना बचत गटाची स्थापना करावयाची असते त्यासाठी त्यांना नोंदणी अर्जाची गरज भासते त्यामुळे आम्ही महिला बचत गट नोंदणी अर्ज खाली दिलेला आहे तो आपण डाउनलोड करून भरू शकता.
महिला बचत गट नोंदणी अर्ज | येथे क्लिक करा |
बचत गट ठराव नमुना PDF | येथे क्लिक करा |
महिला बचत गट नावे | येथे क्लिक करा |