शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अर्ज | silai machine yojana maharashtra 2024

शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अर्ज: शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते आहे. जेणेकरून आर्थिक दृष्ट्या गरीब महिला घरी बसुन स्वतःच्या तसेच आजू बाजूच्या परिसरातील लोकांचे कपडे शिवून स्वतःसाठी रोजगार प्राप्त करू शकतील व पैसे मिळवू शकतील त्यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नात थोडीफार वाढ होईल व ते त्यांच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील.
या योजनेचा लाभ राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब महिलांना देण्यात येतो आहे या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारचा दरवर्षी देशातील 50 हजार पेक्षा अधिक गरजू महिलांना मोफत सिलाई मशीन वाटण्याचा हेतू आहे.

राज्यात बहुतांश कुटुंबे ही गरीबी रेषेखाली स्वतःचे जीवन जगत आहेत त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती कमजोर असते त्यांच्याजवळ कमाईचे कुठल्याही प्रकार चे स्थायी साधन नसल्याकारणामुळे महिलांना आपल्या कुटुंबाच्या गरज पूर्ण करण्यासाठी विविध समस्यांचा सामना करावा लागतो.
महिलांवर कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे त्यांना नोकरीसाठी शहरात तसेच दुसऱ्या राज्यात जाणे शक्य नसते त्यामुळे महिला घरातून केला जाणारा एखादा लघु उद्योगाच्या शोधात असतात त्यासाठी शिवणकाम का एक चांगला पर्यंत समजला जातो परंतु कुटुंबाची आर्थिक स्थिती कमजोर असल्याकारणामुळे त्यांना शिलाई मशीन खरेदी करणे शक्य नसते त्यामुळे महिलांच्या या सर्व समस्यांचा विचार करून महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी तसेच त्याच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करण्यासाठी केंद्र सरकारने फ्री शिलाई मशीन योजना सुरु करण्याचा एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

योजनेचे नाव फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र
विभागमहिला व बालकल्याण विकास विभाग
राज्यमहाराष्ट्र
कोणी सुरु केली पंतप्रधान नरेंद्र मोदी
लाभार्थीग्रामीण / शहरी भागातील गरीब महिला
लाभमोफत शिलाई मशीन वाटप
योजनेची सुरुवात 2019
अर्ज करण्याची पद्धतऑफ़लाइन

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र चे उद्दिष्ट

  • देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करून त्यांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे आहे जेणेकरून महिला स्वतःच्या पायावर उभे राहतील.
  • फ्री शिलाई मशीन योजना अंतर्गत महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
  • महिलांच्या उत्पन्नात वाढ करणे.
  • महिलांचे भविष्य उज्वल बनविणे.
  • महिलांची आर्थिक उन्नती करणे.
  • गरीब आणि गरजू महिलांना स्वावलंबी बनविणे.
  • योजनेच्या माध्यमातून मोफत शिलाई मशीन देऊन त्यांच्या उपजीविकेच्या संधी वाढविणे.
Free Silai Machine Yojana Maharashtra

फ्री शिलाई मशीन योजनेचे वैशिष्ट्य

  • महाराष्ट्र राज्यातील महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी योजना आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून देशातील 50 हजार पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील महिलांना मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते.
  • पुरुष देखील या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.
  • महिला विधवा किंवा अपंग असल्यास प्राधान्य.

फ्री शिलाई मशीन योजनेचे लाभार्थी

  • महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील महिला या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ

  • फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते.

किंवा

  • या योजनेअंतर्गत लाभार्थी उमेदवाराला शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी १५ हजार रुपये दिले जातात. यासाठी सरकारने PM विश्वकर्मा योजना सुरू केली आहे ज्या अंतर्गत अर्ज करून मोफत शिलाई मशीन योजनेतून शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये मिळतात.
  • शिलाई मशीन सोबतच महिलांना भरतकाम, विणकाम, टेलरिंग आणि डिझायनिंग यासारखी कौशल्ये शिकण्यासाठी मोफत व्यावसायिक प्रशिक्षणही दिले जाते.
  • या योजनेत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी कर्ज दिले जाते.

फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत महिलांना होणारा फायदा

  • देशातील प्रत्येक गरीब महिलांना या योजनेच्या माध्यमातून मोफत सिलाई मशीन देण्यात येईल त्यामुळे शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी महिलांना कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • सिलाई मशीन चा वापर करून महिलांना घरी बसुन कपडे शिवून रोजगार उपलब्ध करता येईल व महिला स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील.
  • या योजनेच्या माध्यमातून महिला स्वतःच्या पायावर उभे राहतील.
  • या योजनेनंतर्गत महिला सशक्तीकरणाला चालना मिळेल.
  • महिलांच्या आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
  • महिलांच्या कला कौशल्यात भर पडेल.
  • महिलांचा आत्मविश्वास वाढेल.
  • महिला स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतील.
Free Shilai-Machine-Training

योजनेसाठी आवश्यक पात्रता

  • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.

फ्री शिलाई मशीन योजनेचे नियम व अटी

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच शिलाई मशीन योजना महाराष्ट्र चा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे वय 20 वर्ष ते 40 वर्ष दरम्यान असणे आवश्यक.
  • फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र चा लाभ 40 वर्षे वयावरील महिलांना घेता येणार नाही
  • 2.5 लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
  • अर्जदार महिलांकडे शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणात पत्र असणे आवश्यक आहे
  • आर्थिक दृष्ट्या कमजोर / गरीब वर्गातील महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
  • देशातील विधवा महिला व अपंग महिलांना या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाईल.
  • जर महिलेने या आधी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत शिलाई मशीन चा लाभ मिळवला असल्यास अशा अर्जदार महिलेस या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार महिलेच्या घरातील कोणी सदस्य सरकारी नोकरी कार्यरत असता कामा नये.
  • अर्जदार महिला विधवा असल्यास अशा महिलांना अर्जासोबत पतीचे मृत्युपत्र जोडणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिला अपंग असल्यास अशा महिलांना अर्जासोबत अपंग प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत पुरुषांना अर्ज करण्यासाठी त्यांच्याजवळ शिंपी असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.

फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • लाभार्थ्यांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1.2 लाखांपर्यंत असणे आवश्यक)
  • जन्माचा दाखला (जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळेचा दाखला)
  • मोबाईल क्रमांक
  • अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • अर्जदार महिला अपंग असल्यास अपंग असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
  • अर्जदार महिला विधवा असल्यास पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र असणे आवश्यक
  • अर्जदाराकडे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक.
  • रेशन कार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र
  • शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र

फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत येणारी राज्ये

  • महाराष्ट्र
  • गुजरात
  • हरियाणा
  • कर्नाटक
  • उत्तर प्रदेश
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • छत्तीसगढ
  • बिहार

फ्री शिलाई मशीन योजनेचा अर्ज रद्द होण्याची कारणे

  • अर्जात संपूर्ण माहिती भरली नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जात चुकीची माहिती भरली नसल्यास अर्ज रद्द केली जाईल.
  • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार महिला गरीब कुटुंबातील नसल्यास तसेच महिलेच्या घरातील एखादा सदस्य सरकारी नोकरीत कार्यरत असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार महिलेने या आधी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत योजनेअंतर्गत शिलाई मशीन चा लाभ घेतला असल्यास सदर अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार महिलेकडे शिवण यंत्र चालवण्याचे प्रमाणपत्र नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.

फ्री सिलाई मशीन योजना फॉर्म Last Date

  • फ्री सिलाई मशीन योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवट ची तारीख आपल्या नजीकच्या नगरपालिका कार्यालय किंवा ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद कार्यालयामध्ये जाऊन माहित करून घ्यावी लागेल.

फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत नोंदणी करण्याची पद्धत

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला आपल्या जवळच्या नगरपालिका / जिल्हा कार्यालयात महिला व बालकल्याण विकास विभागात जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अर्ज

  • किंवा आम्ही अर्जाची डाउनलोड लिंक दिली आहे तेथून अर्ज डाउनलोड करावा व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून सदर अर्ज जमा करावा व अर्जाची पोचपावती घ्यावी.
  • संबंधित अधिकाऱ्याकडून तुमच्या अर्जाची पडताळणी करून तुम्हाला कळवण्यात येईल व शिलाई मशीन चे मोफत वाटप करण्यात येईल.
शासनाची अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
फ्री शिलाई मशीन योजना अर्जयेथे क्लिक करा
फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र संपर्क कार्यालयTechnical Team,
National Informatics Center,
A4B4, 3rd Floor, A Block,
CGO Complex, Lodhi Road,
New Delhi 110 003
Join Telegram ChannelClick Here

महत्वाच्या गोष्टी:

  • सध्या ही योजना सरकारकडून राज्य स्तरावर सुरू केली जात आहे, त्यामुळे देशातील सर्व राज्यांमध्ये ही योजना अद्याप लागू झालेली नाही, परंतु सरकार लवकरच संपूर्ण देशात हि योजना लागू करणार आहे,
  • मोफत शिलाई मशीन योजना लागू आहे त्यामध्ये हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार, तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र शासनाच्या इतर योजना

आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
ई पीक पाहणी
ई पीक पाहणी नोंदणी
महाज्योती फ्री टॅबलेट योजना
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना
दोन मुलींसाठी योजना
लहान मुलींसाठी योजना
रोजगार संगम योजना
बचत गटाचे फायदे
बचत गटाचे नियम
महिला बचत गट नावे
महिला बचत गट नोंदणी अर्ज
बचत गट ठराव नमुना PDF
पुरुष बचत गट नावे
शिवभोजन योजना
पिवळ्या रेशन कार्ड चे फायदे
ग्रामीण कुटीर उद्योग
चंदन कन्या योजना
शेतकरी योजना
बॅच बिल्ला काढण्याची पद्धत
जलयुक्त शिवार योजना
पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
लेक लाडकी योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे ची योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
विहीर अनुदान योजना
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना
महिला सन्मान योजना
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना
निर्धूर चुल वाटप योजना
Baby Care Kit Yojana
महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना
थेट कर्ज योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
चर्मकार समाज योजना
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना
अटल बांबू समृद्धी योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
मध केंद्र योजना
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
शौचालय अनुदान योजना
जिव्हाळा कर्ज योजना
डिजल पंप सब्सिडी योजना
मल्चिंग पेपर योजना
राष्ट्रीय वयोश्री योजना
खावटी अनुदान योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना
शबरी घरकुल योजना
प्रधानमंत्री मुद्रा योजना
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना
वसंतराव नाईक कर्ज योजना
कृषी ड्रोन अनुदान योजना
बांधकाम कामगार योजना
संजय गांधी निराधार योजना
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना
सायकल वाटप योजना
वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
प्रधानमंत्री स्वामित्व योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
रुफटॉप सोलर योजना
श्रावणबाळ अनुदान योजना
सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना 
गटई स्टॉल योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना
गाय गोठा अनुदान योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
शेळी मेंढी पालन योजना
ट्रॅक्टर अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
सुकन्या समृद्धी योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
किशोरी शक्ती योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
बाल संगोपन योजना
फ्री सिलाई मशीन योजना
पीएमसी महिला आणि बालकल्याण योजना
रमाई घरकुल योजना
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजना
अपंग बस सवलत योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
आंतरजातीय विवाह योजना
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना
कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत
शैक्षणिक कर्ज योजना
आम आदमी विमा योजना
महाडीबीटी शिष्यवृत्ती
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप
पॅन कार्ड क्लब क्लेम करण्याची पद्धत
प्रधानमंत्री किसान हेल्पलाईन नंबर
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना
दहीहंडी विमा योजना
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप
विद्याधन स्कॉलरशिप
मेडले फार्मा शिष्यवृत्ती
इंडिया स्माइलिंग फाउंडेशनल शिष्यवृत्ती कार्यक्रम
मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना
एचडीएफसी लिमिटेड बढते कदम शिष्यवृत्ती
मर्क इंडिया चॅरिटेबल ट्रस्ट शिष्यवृत्ती कार्यक्रम
Join WhatsApp Group!