डीजल पंप सब्सिडी योजना महाराष्ट्र

राज्यातील बहुतांश शेतकरी शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी बोर, विहीर, शेततळे, नदी, नाले, कालवा यांचा वापर करतात. त्यासाठी त्यांना बोर, विहीर, शेततळे यांमधून पाण्याचा उपसा करावा लागतो व त्यासाठी शेतकरी विद्युत पंपाचा वापर करतात परंतु विजेची अनियमितता तसेच लोडशेडींगमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी योग्य प्रमाणात पाण्याचा उपसा करता येत नाही दिवसा लोड शेडींग करून रात्री वीज उपलब्ध करून दिली जाते त्यामुळे पिकांना रात्री पाणी देण्यासाठी गेल्यावर रानटी जनावर शेतकऱ्यांवर हल्ला करतात तसेच जीव जंतू जसे साप व विंचू शेतकऱ्यांना दंश करतात त्यामुळे त्यांच्या समोर पिकांना पाणी देण्यासाठी मोठी समस्या निर्माण होते. परिणामी शेतकऱ्यांना हाता तोंडाशी आलेल्या पिकांच्या नुकसानीला सामोरे जावे लागते व याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो.

विहीर, नदी, नाले, कालवा यांमधून पिकांना पाण्याचा उपसा करण्यासाठी डिझेल पंप हा एक चांगला पर्याय मानला जातो परंतु राज्यातील बहुतांश शेतकरी कर्जबाजारी असून दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात. तसेच डिजल पंपाची किंमत पाहता ते खुप महाग असतात ज्याची खरेदी करने सर्वच शेतकऱ्यांना शक्य नसते. त्यामुळे पिकांचे सतत होणारे नुकसान यांमुळे शेतकरी आत्महत्या करतात. या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने सर्व शेतकऱ्यांना डिजल पंप खरेदी करण्यासाठी डिजल पंप सब्सिडी योजनेची सुरुवात करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.

डिजल पंप सब्सिडी योजना अंतर्गत शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांना डिजल पंप खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येते.

राज्यातील शेतकऱ्यांना विहीर, नदी, कालवा, शेततळे यांमधून शेत पिकांसाठी पाण्याचा उपसा करण्यासाठी डिझेल पंपाच्या खरेदीसाठी आर्थिक अनुदान उपलब्ध करून देणे व पाण्याअभावी पिकांचे होणारे नुकसान थांबविणे हा या योजनेचा एक मुख्य उद्देश आहे.

योजनेचे नावडीजल पंप सब्सिडी योजना
लाभार्थीराज्यातील शेतकरी
लाभडिजल पंप खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य
उद्देशशेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे
Diesel Pump Anudan Yojana
Helpline Number
०२२-४९१५०८००

डीजल पंप सब्सिडी योजना महाराष्ट्र चे उद्दिष्ट

  • राज्यातील विजेची अनियमितता तसेच लोडशेडींग पहाता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांना विहिरीतून, शेत तळ्यातून पाण्याचा उपसा करने शक्य होत नाही अशा कारणांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.त्यामुळे शेतकऱ्यांना अशा समस्यांपासून वाचवण्याच्या उद्देशाने डिजल पंप सब्सिडी योजनेची सुरुवात करण्यात आली जेणेकरून शेतकरी डिजल पंपाचा वापर करून आपल्या पिकांसाठी पाण्याचा उपसा करू शकतील.
  • राज्यातील शेतकऱ्यांना डिझेल पंप खरेदी करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे.
  • शेतकऱ्यांना पाण्याचा उपसा करण्यासाठी विजेवर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  • राज्यात विजेवर असणारा भार कमी करणे.
डीजल पंप सब्सिडी

योजनेचे वैशिष्ट्य:

  • राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना पाणी देण्यासाठी डिझेल पंप खरेदी करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी डिझेल पंप योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  • डिजल पंप सब्सिडी योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकरी लाभ घेऊ शकतील.
  • या योजनेअंतर्गत अनुदान राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल ज्यामुळे या योजनेत पारदर्शकता बनून राहील.
  • शेतकऱ्यांना आता विजेवर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • डिजल पंप सब्सिडी योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरु शकते.

योजनेचे लाभार्थी:

  • महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती धर्माचे शेतकरी डिझेल पंप अनुदान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

योजनेचा फायदा:

  • डिजल पंप सब्सिडी योजनेअंतर्गत डिजल पंप खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते.
  • डिजल पंप सब्सिडी योजनेच्या सहाय्याने राज्यातील शेतकऱ्यांना लोडशेडिंग तसेच विजेच्या अनियमितते सारख्या समस्यांपासून मुक्तता मिळेल.
  • डिजल पंप सब्सिडी योजनेअंतर्गत लोडशेडिंग मुळे पिकांना पाणी देता येत नसल्यामुळे पिकांचे होणारे नुकसान टाळता येईल व त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल
  • ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विजेची सुविधा नाही अशा शेतकऱ्यांना सदर योजना फायद्याची ठरणार आहे.
  • लोडशेडिंग असल्यावर सुद्धा शेतकरी डिजल पंपाच्या सहाय्याने आपल्या पिकांसाठी पाण्याचा उपसा करू शकतील.
  • डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी शेती करण्यासाठी प्रोत्साहित होतील तसेच राज्यातील इतर नागरिक शेती करण्यासाठी प्रेरित होइल.
  • विजेच्या वाढत्या दर पासून शेतकऱ्याची सुटका होईल.

योजनेअंतर्गत देण्यात येणारे अनुदान:

  • डिजल पंप सब्सिडी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेतातील पिकांसाठी विहीर,शेततळे तसेच बोअरवेल यांमधून पाण्याचा उपसा करण्यासाठी डिजेल पंप खरेदीसाठी 50 टक्के अनुदान देण्यात येते.

आवश्यक पात्रता:

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे. 

योजनेचे नियम व अटी:

  • डिजल पंप सब्सिडी योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच घेता येईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना डिजल पंप सब्सिडी योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • डिजल पंप सब्सिडी योजनेअंतर्गत डिजल पंप घेण्यासाठी शासनाकडून 50 टक्के अनुदान देण्यात येते. परंतु उर्वरित 50 टक्के रक्कम शेतकऱ्यांना स्वतः कडील जमा करने आवश्यक आहे.
  • शेतकऱ्यांकडे शेती योग्य जमीन असणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्यांच्या शेतात बोअरवेल, विहीर किंवा शेततळे असणे अनिवार्य आहे.
  • एका शेतकऱ्याला फक्त एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.
  • शेतकऱ्याने या आधी जर शासनाच्या कोणत्या पंप योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • शेतकऱ्याचे आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्यांच्या शेत जमिनीत सह हिस्सेदार असल्यास अर्ज सोबत त्याचे ना हरकत प्रमाण पत्र जोडणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक पासबुक
  • 7/12,  8अ 
  • स्वयं घोषणापत्र
  • डिजल पंपाचे कोटेशन तसेच केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी दाखला
  • शेतकरी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचा असल्यास प्रमाणपत्र

अर्ज रद्द होण्याची कारणे:

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा शेतकरी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे न भरल्यास
  • अर्जात चुकीची माहिती भरल्यास
  • अर्जदाराने या आधी केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत डिझेल पंपाचा लाभ मिळवला आल्यास या योजनेअंतर्गत केलेला अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार शेतकऱ्याच्या शेतात विहीर, शेततळे किंवा बोअरवेल नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार सर्व अटी आणि शर्तींची पूर्तता करत नसल्यास सदर अर्ज रद्द केला जाईल.

योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत:

  • अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होम पेज वर आधार कार्ड किंवा Username च्या सहाय्याने लॉगिन करावे लागेल.
Diesel Pump Subsidy Yojana Home Page

  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला अर्ज करा वर क्लिक करावे लागेल.
Diesel Pump Subsidy Yojana Arja Kara

  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण मध्ये बाबी निवडा बटनावर क्लिक करावे लागेल.
Diesel Pump Subsidy Yojana Krushi Yantrikikaran

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला या योजनेचा अर्ज दिसेल त्यात विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.सर्व माहिती भरून झाल्यावर तुम्हाला जतन करा या बटनावर क्लिक करावे लागेल.
Diesel Pump Subsidy Yojana Application Form

  • आता तुमच्या समोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन (Net Banking / Dabit Card / UPI / Wallet) च्या माध्यमातून २३/- रुपये भरावे लागतील.
  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत:

  • अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जावे लागेल.
  • कृषी विभागात जाऊन डिझेल पंप अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडून सदर अर्ज त्याच कार्यालयात जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे तुमची डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram GroupJoin
Diesel Pump Subsidy Yojana PortalClick Here
Diesel Pump Anudan Yojana Helpline Number०२२-४९१५०८००

महाराष्ट्र शासनाच्या इतर योजना

आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
ई पीक पाहणी
ई पीक पाहणी नोंदणी
महाज्योती फ्री टॅबलेट योजना
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना
दोन मुलींसाठी योजना
लहान मुलींसाठी योजना
रोजगार संगम योजना
बचत गटाचे फायदे
बचत गटाचे नियम
महिला बचत गट नावे
महिला बचत गट नोंदणी अर्ज
बचत गट ठराव नमुना PDF
पुरुष बचत गट नावे
शिवभोजन योजना
पिवळ्या रेशन कार्ड चे फायदे
ग्रामीण कुटीर उद्योग
चंदन कन्या योजना
शेतकरी योजना
बॅच बिल्ला काढण्याची पद्धत
जलयुक्त शिवार योजना
पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
लेक लाडकी योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे ची योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
विहीर अनुदान योजना
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना
महिला सन्मान योजना
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना
निर्धूर चुल वाटप योजना
Baby Care Kit Yojana
महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना
थेट कर्ज योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
चर्मकार समाज योजना
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना
अटल बांबू समृद्धी योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
मध केंद्र योजना
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
शौचालय अनुदान योजना
जिव्हाळा कर्ज योजना
डिजल पंप सब्सिडी योजना
मल्चिंग पेपर योजना
राष्ट्रीय वयोश्री योजना
खावटी अनुदान योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना
शबरी घरकुल योजना
प्रधानमंत्री मुद्रा योजना
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना
वसंतराव नाईक कर्ज योजना
कृषी ड्रोन अनुदान योजना
बांधकाम कामगार योजना
संजय गांधी निराधार योजना
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना
सायकल वाटप योजना
वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
प्रधानमंत्री स्वामित्व योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
रुफटॉप सोलर योजना
श्रावणबाळ अनुदान योजना
सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना 
गटई स्टॉल योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना
गाय गोठा अनुदान योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
शेळी मेंढी पालन योजना
ट्रॅक्टर अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
सुकन्या समृद्धी योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
किशोरी शक्ती योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
बाल संगोपन योजना
फ्री सिलाई मशीन योजना
पीएमसी महिला आणि बालकल्याण योजना
रमाई घरकुल योजना
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजना
अपंग बस सवलत योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
आंतरजातीय विवाह योजना
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना
कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत
शैक्षणिक कर्ज योजना
आम आदमी विमा योजना
महाडीबीटी शिष्यवृत्ती
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप
पॅन कार्ड क्लब क्लेम करण्याची पद्धत
प्रधानमंत्री किसान हेल्पलाईन नंबर
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना
दहीहंडी विमा योजना
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप
विद्याधन स्कॉलरशिप
मेडले फार्मा शिष्यवृत्ती
इंडिया स्माइलिंग फाउंडेशनल शिष्यवृत्ती कार्यक्रम
मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना
एचडीएफसी लिमिटेड बढते कदम शिष्यवृत्ती
मर्क इंडिया चॅरिटेबल ट्रस्ट शिष्यवृत्ती कार्यक्रम
Join WhatsApp Group!