Rajarshi Shahu Maharaj Scholarship

राज्यातील गरीब कुटुंबातील अनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थ्यांना पैशा अभावी स्वतःचे शिक्षण सोडावे लागते व ते स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहतात व यामुळे त्यांचा सामाजिक विकास होत नाही त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र शासनाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना ची सुरुवात केली.

या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते.

योजनेचे नाव राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य्य विभाग
कोणी सुरु केली महाराष्ट्र शासन
योजनेची सुरुवात जुलै 2003
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना चे उद्दिष्ट

  • राज्यातील गरीब अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा व त्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी तसेच त्यांना सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्पर्धेमध्ये ते टिकून रहावेत यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
  • विद्यार्थ्यांचा सामाजिक विकास करणे.
  • विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
  • विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये.
chhatrapati shahu maharaj scholarship

योजनेचे वैशिष्ट्य:

  • या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी कुठल्याच शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.

योजनेचे लाभार्थी:

  • राज्यातील गरीब कुटुंबातील इयत्ता 11वी व इयत्ता 12वी मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी.

योजनेचा लाभ:

  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्तीची योजनेअंतर्गत शालांत परीक्षेत 75 टक्के किंवा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या आणि इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीतील विध्यार्थ्यांसाठी दरमहा 300/- रुपये प्रमाणे 10 महिने शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल.
  • हि शिष्यवृत्ती भारत सरकारच्या शिष्यवृत्ती आणि Freeship व्यतिरिक्त दिली जाईल.
  • विद्यार्थ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
  • विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील.
  • विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही तसेच पैशांअभावी स्वतःचे शिक्षण सोडावे लागणार नाही.
 इयत्ता  शिष्यवृत्ती दरकालावधी  एकूण
अ 11वी 300/- रुपये दरमहादहा महिने 3,000/- जुपये 
12वी 300/- रुपये दरमहादहा महिने 3,000/- जुपये 

योजनेचे नियम व अटी:

  • अर्जदार विद्यार्थी अनुसूचित जातीच्या वर्गातील असावा.
  • शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची अट नाही.
  • विध्यार्थी इयत्ता 11वी किंवा 12वी पर्यंत शिकणारा असावा.
  • शालांत परीक्षेत 75 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेला व इयत्ता 11वी किंवा 12वी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थ्यांसाठीच हि योजना लागू आहे.
  • हि शिष्यवृत्ती योजना इयत्ता 11वी आणि 12वी मध्ये शिकणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालयीन अनुसूचित जातीच्या मुला / मुलींसाठी आहे.
  • विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
  • हि योजना भारत सरकार शिष्यवृत्ती व इतर गुणवत्ता शिष्यवृत्ती व्यतिरिक्त राहील.
  • हि शिष्यवृत्ती दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या काल मर्यादेपुरतीच म्हणजेच दहा महिन्यांसाठी मंजूर करण्यात येईल.
  • विदयार्थ्यांची 11वी 12वी मध्ये नियमित हजेरी असणे आवश्यक.

योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे:

  • विद्यार्थ्यांचे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र
  • विद्यार्थ्यांची इयत्ता 10वी ची गुणपत्रिका
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेतल्याची पावती

योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत:

Step 1

  • सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे.
  • सर्वात प्रथम तुम्हाला तुमची नवीन नोंदणी करावी लागेल त्यासाठी नवीन अर्जदार नोंदणीवर क्लिक करावे.
Rajarshi Shahu Maharaj Scholarship

आता तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरायची आहे

  • अर्जदाराचे नाव
  • अर्जदाराचे नाव
  • पासवर्ड
  • पुष्टी करा पासवर्ड
  • ईमेल आयडी
  • भ्रमणध्वनी क्रमांक
  • संपूर्ण माहिती भरून झाल्यावर Register बटनावर क्लिक करा.

लक्षात ठेवा

ई-मेल आयडी टाकल्यावर Get OTP For Email ID Verification आणि मोबाईल क्रमांक टाकल्यावर Get OTP For Mobile Number Verification बटनावर क्लिक करायचे त्यानंतर तुमच्या ई-मेल आणि मोबाईल नंबर वर एक OTP येईल तो टाकायचा आहे.

Rajarshi Shahu Maharaj Scholarship

Step 2

  • तुमची नोंदणी झाल्यावर तुम्हाला तुमचा UserName आणि Password आणि Captcha Code टाकून लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन झाल्यावर एक नवीन पेज उघडेल त्याच्या डाव्या बाजूला All Scheme दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर Department मध्ये Social Justice and Special Assistance Department निवडायचे आहे.
  • आणि Scheme Name मध्ये Rajashri Chhatrapati Shahu Maharaj Merit Scholarship निवडायचे आहे.
  • त्यानंतर Search बटनावर क्लिक करून जो Search Result येईल त्यामधील Table Action मधील Apply वर क्लिक करावे.
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामंध्ये Profile Details मध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.
    Personal Details
    Address Details
    Caste Details
    Income Details
    Course Details

सर्व माहिती भरून झाल्यावर अर्ज Submit करायचा आहे.

Telegram GroupJoin
शासनाची अधिकृत वेबसाईट

महाराष्ट्र शासनाच्या इतर योजना

आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
ई पीक पाहणी
ई पीक पाहणी नोंदणी
महाज्योती फ्री टॅबलेट योजना
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना
दोन मुलींसाठी योजना
लहान मुलींसाठी योजना
रोजगार संगम योजना
बचत गटाचे फायदे
बचत गटाचे नियम
महिला बचत गट नावे
महिला बचत गट नोंदणी अर्ज
बचत गट ठराव नमुना PDF
पुरुष बचत गट नावे
शिवभोजन योजना
पिवळ्या रेशन कार्ड चे फायदे
ग्रामीण कुटीर उद्योग
चंदन कन्या योजना
शेतकरी योजना
बॅच बिल्ला काढण्याची पद्धत
जलयुक्त शिवार योजना
पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
लेक लाडकी योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे ची योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
विहीर अनुदान योजना
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना
महिला सन्मान योजना
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना
निर्धूर चुल वाटप योजना
Baby Care Kit Yojana
महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना
थेट कर्ज योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
चर्मकार समाज योजना
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना
अटल बांबू समृद्धी योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
मध केंद्र योजना
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
शौचालय अनुदान योजना
जिव्हाळा कर्ज योजना
डिजल पंप सब्सिडी योजना
मल्चिंग पेपर योजना
राष्ट्रीय वयोश्री योजना
खावटी अनुदान योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना
शबरी घरकुल योजना
प्रधानमंत्री मुद्रा योजना
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना
वसंतराव नाईक कर्ज योजना
कृषी ड्रोन अनुदान योजना
बांधकाम कामगार योजना
संजय गांधी निराधार योजना
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना
सायकल वाटप योजना
वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
प्रधानमंत्री स्वामित्व योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
रुफटॉप सोलर योजना
श्रावणबाळ अनुदान योजना
सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना 
गटई स्टॉल योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना
गाय गोठा अनुदान योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
शेळी मेंढी पालन योजना
ट्रॅक्टर अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
सुकन्या समृद्धी योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
किशोरी शक्ती योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
बाल संगोपन योजना
फ्री सिलाई मशीन योजना
पीएमसी महिला आणि बालकल्याण योजना
रमाई घरकुल योजना
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजना
अपंग बस सवलत योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
आंतरजातीय विवाह योजना
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना
कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत
शैक्षणिक कर्ज योजना
आम आदमी विमा योजना
महाडीबीटी शिष्यवृत्ती
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप
पॅन कार्ड क्लब क्लेम करण्याची पद्धत
प्रधानमंत्री किसान हेल्पलाईन नंबर
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना
दहीहंडी विमा योजना
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप
विद्याधन स्कॉलरशिप
मेडले फार्मा शिष्यवृत्ती
इंडिया स्माइलिंग फाउंडेशनल शिष्यवृत्ती कार्यक्रम
मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना
एचडीएफसी लिमिटेड बढते कदम शिष्यवृत्ती
मर्क इंडिया चॅरिटेबल ट्रस्ट शिष्यवृत्ती कार्यक्रम
Join WhatsApp Group!