Gatai Stall Yojana in Maharashtra | गटई स्टॉल योजना

गटई स्टॉल योजनेअंतर्गत गटई कामगारांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी मोफत पत्र्याचे स्टॉल बांधून देण्यात येतात. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी समाजात त्यांना मनाचे स्थान निर्माण करून देण्याच्या उद्देशाने तसेच त्यांचा शैक्षणिक आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी गटई स्टॉल योजनेची सुरुवात केली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये चामड्याच्या … Read more

वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना

महाराष्ट्र शासन राज्यातील ग्रामीण भागातील गरीब महिलांना समृद्ध व आत्मसन्मानाचे  सुरक्षित जीवन जगता यावे तसेच महिलांचे अधिकार व हक्क, विविध विधी वित्तीय सेवा तसेच शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी विविध सरकारी योजना राबवित असते त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना आहे. कोरोना विषामुमुळे  निर्माण झालेल्या जागतिक … Read more

Ujjwala Gas Yojana In Marathi

देशात बहुतांश कुटुंब हे दारिद्र रेषेखाली स्वतःचे जीवन जगत आहेत. आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे त्यांना गॅस कनेक्शन घेणे शक्य नसते त्यामुळे ते चुलीवर जेवण बनवतात त्यामुळे जंगल तोड केली जाते तसेच चुलीवर जेवण बनवल्यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे महिलांच्या आरोग्यावर त्या चुलीच्या धुराचा त्रास होतो व ते दम्या सारख्या आजारांना बळी पडतात या … Read more

Charmakar Samaj Yojana

या योजनेअंतर्गत राज्यातील चर्मकार बांधवांना व्यवसाय योग्य विविध प्रकार चे प्रशिक्षण दिले जाते तसेच स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते. राज्यातील अनुसूचित जातीतील चर्मकार समाज व त्याच्या पोटजाती उदा. चांभार, ढोर, होलार, मोची इत्यादी यांचा आर्थिक शैक्षणिक व सामाजिक विकास करून त्यांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यासाठी चर्मकार समाज योजना ची सुरुवात करण्यात आली. … Read more

Mazi Kanya Bhagyashree Yojana In Marathi

महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करणे त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरीता आर्थिक तरतूद करणे, बालिका भ्रुणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुलां इतका मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींना आर्थिकदृष्ट्या बळकट करणे तसेच मुलींमध्ये योग्य बदल घडवून आणणे या उद्देशाने दिनांक 1 जानेवारी 2014 पासून माझी कन्या भाग्यश्री योजना सुरु करण्यात आली. … Read more

विद्याधन स्कॉलरशिप महाराष्ट्र 2025

महाराष्ट्र राज्यात बहुतांश कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात तसेच त्यांच्याजवळ कायम स्वरूपाची नोकरी नसल्याकारणामुळे त्याची आर्थिक स्थिती कमजोर असते त्यामुळे त्यांना स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करता येत नाहीत तसेच दिवसेंदिवस वाढणारे शिक्षण शुल्क या गोष्टींमुळे त्यांना आपल्या मुलांना महाविद्यालयीन शिक्षण देण्यासाठी आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो परिणामी गरीब कुटुंबातील विद्यार्थी इयत्ता १०वी … Read more

दहीहंडी विमा योजना महाराष्ट्र 2025

राज्यात दरवर्षी दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात येतो. दहीहंडी उत्सव साजरा करतांना मानवी मनोरे रचतांना धोका असल्याचे निरीक्षण न्यायालय, प्रशासन व अन्य संस्थानी वारंवार केलेले आहे. मात्र लोकोत्सव साजरा करण्यासाठी परंपरा जपणे हे महत्त्वाचे असल्याने, अनेक गोविंदा पथक त्यामध्ये सहभागी होतात.दहीहंडी उत्सवात सहभागी होत असताना बऱ्याच वेळेस अपघात/दुर्घटना होतात. काही वेळा पथकातील गोविंदांचा अपघाती … Read more

समाज कल्याण विभाग महाराष्ट्र शासन योजना

राज्यातील मागास प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी या योजनेअंतर्गत अत्यंत कमी व्याजदरात व्यवसाय कर्ज उपलब्ध करून दिले जाते. राज्यात बहुतांश युवक हे शिक्षित असून शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या शोधात असतो परंतु राज्यात नोकऱ्या कमी उपलब्ध आहेत तसेच त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार नोकरी मिळत नाही त्यामुळे त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो नोकरी उपलब्ध … Read more

Cm Kisan Yojana Maharashtra

या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे व हि लाभाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने  जमा करण्यात येणार आहे. आपल्या राज्यातील बहुतांश कुटुंबांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे तसेच राज्यात बहुतांश शेतकरी गरिबी रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतो. शेतकऱ्यांकडे शेती व्यवसाया व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचे कमाईचे साधन … Read more

बांबू लागवड अनुदान योजना

महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी तसेच त्यांच्या उत्पन्न वाढ व्हावी या उद्देशाने विविध योजनांची सुरुवात करत असते त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव बांबू लागवड अनुदान योजना आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन राज्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी आर्थिक अनुदान देते. शेती हा महाराष्ट्रातील नागरिकांचा जास्त प्रमाणात केला जाणारा पारंपरिक व्यवसाय आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी … Read more

Join WhatsApp Group!