संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे

महाराष्ट्र शासन 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अंध, अपंग, अनाथ मुले मोठ्या आजाराने ग्रस्त व्यक्ती, घटस्फोटित महिला, परिपक्वता महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त झालेल्या महिलांना दरमहा 1500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य्य केले जाते जेणेकरून त्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी व दैनंदिन गरजांसाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही. योजनेचे नाव Sanjay Gandhi Niradhar Yojana लाभ प्रतिमहिना 1500/- रुपये … Read more

मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र

या योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार युवकांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी 10 लाख ते 25 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनेअंतर्गत 5 वर्षात सुमारे 1 लाख सूक्ष्म व लघु उद्योग सुरु करून 10 लाख रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. राज्यातील बहुतांश तरुण सुशिक्षित आहेत व शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी असते … Read more

महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना

भारताला विश्वगुरु बनविण्यासाठी आणि देशात महाराष्ट्राचे सर्वच क्षेत्रातील अग्रणी स्थान आणखी बळकट होण्याकरिता पुरुषांच्या इतकेच महिलांचे योगदान महत्वाचे असणार आहे. राज्यातील प्रत्येक महिलेला सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी राज्यसरकार व लोकसहभागातून राज्यव्यापी प्रयत्न करत 1 कोटी महिलांना थेट शासकीय योजनांचा लाभ देणे, 20 लाख नवीन महिलांना शक्ती गटाशी जोडणे, 10 लाख महिलांना रोजगार … Read more

Tractor Subsidy In Maharashtra 2024 | ट्रॅक्टर अनुदान योजना

राज्यातील बहुतांश शेतकरी हे दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत आहेत.ते शेतीसाठी पारंपरिक पद्धतीचा वापर करत असतात त्यामुळे पारंपरिक शेतीमध्ये त्यांना खूप सारे कष्ठ करावे लागतात.आर्थिक स्थिती कमजोर असल्या कारणामुळे ते आपल्या शेतात आधुनिक यंत्रांचा वापर करण्यास असमर्थ असतात या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने ट्रॅक्टर अनुदान योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. या … Read more

Antarjatiya Vivah Yojana Maharashtra

आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत लाभार्थ्यास 3 लाखांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. समाजातील अस्पृश्यता निवारण करण्यासाठी व आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच समाजातील जात, धर्म भेदभाव नष्ट करण्यासाठी सुरु करण्यात आलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील मुलगा किंवा मुलगी जर अनुसूचित जाती  प्रवर्गातील मुलगा किंवा मुलीसोबत विवाह करतात तर अशा परिस्थितीत त्या जोडप्यांना 50,000/- रुपयांची रक्कम … Read more

Baby Care Kit Yojana Maharashtra 2024

महाराष्ट्र सरकार राज्यातील गर्भवती महिलांसाठी तसेच त्यांच्या नवजात बालकांसाठी विविध सरकारी योजना राबवित असते. आज आपण अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव baby care kit Scheme maharashtra आहे या योजनेअंतर्गत सरकारी रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पहिल्या प्रसूतीवेळी जन्माला येणाऱ्या नवजात बाळाला अंगणवाडी सेविकांच्या मदतीने बेबी केअर किट चा लाभ … Read more

Swamitva Yojana In Marathi

स्वामित्व योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची आणि ऐतिहासिक योजना मानली जाते 24 एप्रिल 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरेन्स च्या माध्यमातून स्वामित्व योजनेच्या सुरुवातीची घोषणा केली. देशातील सर्वच भागात जमिनीच्या मालकी हक्कावरून नेहमीच वाद निर्माण होत असतात तसेच गरीब वर्गातील लोकांना त्यांच्या जमिनीच्या कागदपत्रांबद्दल योग्य ती माहिती नसते त्यामुळे त्यांच्या जमिनीवर भूमाफियांकडून … Read more

Apang Divyang Yojana Maharashtra

अपंगांकरीता विविध कल्याणकारी योजना शासनाकडून राबविण्यात येत आहेत. अपंगांच्या सामाजिक सुरक्षिततेचा एक भाग म्हणून, अपंग व्यक्तींना आपले कौटुंबिक जीवन व्यतीत करता यावे यासाठी अपंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन मिळावे व विवाहासाठी आर्थिक मदत उपलब्ध व्हावी याकरीता आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना जोडप्यांना ज्या प्रकारे आर्थिक सहाय्य दिले जाते त्याप्रमाणे अपंग-अपंगत्व नसलेल्या विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक सहाय्य देण्याबाबतची बाब … Read more

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील जे तरुण/तरुणी स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी योजना आहे. भारत हा एक जास्त तरुण लोकसंख्या असलेला देश आहे तसेच एकूण लोकसंख्येच्या 54 टक्के लोकसंख्या हि वय वर्षे 25 च्या आतील आहे. म्हणून या तरुण वर्गास कुशल बनविणे, राष्ट्रीय व … Read more

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी वरदान

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत राबविण्यात येणारी एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला त्याच्या शेतात विहीर खोदण्यासाठी 4 लाखांचे अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांची शेती हि पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते पण पावसाची अनियमितता पाहता शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी देणे शक्य होत नाही परिणामी पाण्याअभावी शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते ते टाळण्यासाठी … Read more

Join WhatsApp Group!