Mahajyoti Free Tablet Yojana | महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एक वरदान

mahajyoti free tablet yojana

इयत्ता 10वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ज्यांनी इयत्ता 11वी सायन्स ला प्रवेश घेतला आहे अशा विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत मोफत टॅबलेट देण्यात येते आहेत तसेच ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी दररोज 6 GB इंटरनेट सुविधा आणि उपयुक्त प्रशिक्षण पुस्तके देण्यात येत आहेत. महाराष्ट्र शासनाने महाज्योती (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) संस्थेसोबत मिळून इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट देण्याची … Read more

Join WhatsApp Group!