Cm Kisan Yojana Maharashtra
या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे व हि लाभाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येणार आहे. आपल्या राज्यातील बहुतांश कुटुंबांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे तसेच राज्यात बहुतांश शेतकरी गरिबी रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतो. शेतकऱ्यांकडे शेती व्यवसाया व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचे कमाईचे साधन … Read more