Post Office Gram Suraksha Scheme In Marathi
भारतीय पोस्ट ऑफिस त्यांच्या ग्राहकांसाठी काही ना काही बचत योजना राबवत असतात तसेच पोस्टात गुंतवलेले पैसे नेहमी सुरक्षित मानले जातात व सरकार याची हमी सुद्धा देते त्यामुळे ग्राहकांचा सुद्धा पोस्टाद्वारे राबविलेल्या योजनांना चांगला प्रतिसाद असतो. त्यामुळे भारतीय पोस्ट ऑफिस ने ग्राहकांसाठी एक नवीन पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेची सुरवात केली आहे हि एक विमा योजना … Read more