विहीर नोंदणी अर्ज
राज्यातील बहुतांश शेतकरी पैशाच्या अभावी शेतात विहीर खणण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे पंचायत समिती विहीर योजना अंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी शासनाकडून 4 लाखाचे अनुदान देण्यात येते. जेणेकरून शेतकऱ्यांना पिण्यासाठी तसेच शेती पीक सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल.या योजनेला मागेल त्याला विहीर योजना महाराष्ट्र तसेच पंचायत समिती विहीर योजना 2024 … Read more