मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना महाराष्ट्र 2025
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना महाराष्ट्र: भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाद्वारे राबवली जाणारी एक योजना आहे. या योजनेचा उद्देश अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय समुदायातील बेरोजगार तरुणांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवण्यास मदत करणे आहे. राज्यातील वाहनांची वाढणारी संख्या, वाहतुक व्यवस्था, रस्ते व दिवसेंदिवस लोकांचा पर्यटनाकडे वाढणारा कल लक्षात घेता, … Read more