आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना महाराष्ट्र 2024
आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना महाराष्ट्र: पत्रकारांना निवृत्तीवेतन देण्यासंदर्भातील मागणी, विविध पत्रकार संघटना, लोकप्रतिनिधी, विधानमंडळ सदस्य यांच्याकडून शासनाकडून वारंवार करण्यात येत होती. प्रसिद्धी माध्यमे व पत्रकार हा भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. राज्य शासन सर्वसामान्य नागरिकांसाठी ज्या लोकोपयोगी योजना जाहीर करते त्याची व्यापक प्रचार व प्रसिद्धीचे कामकाज माध्यमे व त्यामध्ये काम करणारे पत्रकार निरपेक्ष … Read more