अपंग बस सवलत योजना 2025
अपंग बस सवलत योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील पुणे महानगर पालिका क्षेत्रात वास्तवास असणाऱ्या कुटुंबातील अपंग व्यक्तींसाठी 1 वर्षासाठी पीएमपीएमएल बसेसचे मोफत पास दिले जातात. या पासेसची रक्कम पुणे महानगरपालिकेकडून पीएमपीएमलला दिली जाते. महाराष्ट्र राज्यातील बहुतांश अपंग व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन गरज पूर्ण करण्यासाठी विविध समस्यांचा सामना करावा लागतो. अपंग व्यक्तींना कोणी काम देत नाही त्यामुळे त्यांना पैशांसाठी … Read more