Pan Card Club Claim Process: प्रत्येक गरीब व्यक्ती स्वतःचा भविष्य काळ सुरक्षित करण्यासाठी आपल्या कमाई मधील काही हिस्सा बचत करतो त्यासाठी तो विविध योजनांची निवड करतो काही व्यक्ती LIC मध्ये पैसे गुंतवतात तरी काही Mutual Fund मध्ये पैसे गुंतवतात तर काही जणांनी पॅन कार्ड क्लब मध्ये पैसे गुंतविले आहेत.
पॅन कार्ड क्लब मध्ये पैसे गुंतवलेल्या व्यक्तींना क्लेम फॉर्म भरण्यासाठी एक पोर्टल सुरु करण्यात आलेले आहे व त्या पोर्टल वर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची सविस्तर माहिती आम्ही या आर्टिकल मध्ये दिली आहे त्यामुळे तुम्ही आमचे हे आर्टिकल शेवट पर्यंत वाचा.
Pan Card Club Claim Process Step By Step
पहिला टप्पा:
- अर्जदाराला सर्वात प्रथम सुरु करण्यात आलेल्या पोर्टल वर जायचे आहे.
- होम पेज वर तुम्हाला तुमचा Email ID, Mobile Number आणि Captcha Code टाकून Next बटन वर क्लिक करायचं आहे.
आता तुमच्यासमोर एक Claim Form उघडेल त्यामध्ये तुम्हाला खालीलप्रमाणे विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरायची आहे. [Pan Card Club Claim Process]
- Identification Proof: यामध्ये तुम्हाला Pan Card/Aadhaar Card/Passport/Voter ID यांपैकी एकाची निवड करायची आहे.
- IDENTIFICATION PROOF NUMBER: या मध्ये तुम्हाला निवड केलेल्या Documents चा नंबर टाकायचा आहे.
- UPLOAD IDENTIFICATION PROOF: यामध्ये तुम्हाला अपलोड केलेल्या Proof ची Copy अपलोड करायची आहे.
- Folio Number: यामध्ये तुम्हाला तुमचा Folio Number टाकायचा आहे.
- PRINCIPAL AMOUNT: यामध्ये तुम्ही गुंतवलेली रक्कम भरायची आहे
- TOTAL CLAIM AMOUNT: यामध्ये तुम्हाला भविष्यकाळात जी रक्कम मिळणार ती भरायची आहे
- EXPIRY OF MEMBERSHIP: यामध्ये तुमची PAN Card Membership कधी संपणार ती तारीख टाकायची आहे
- SURRENDER VALUE: यामध्ये तुम्हाला SURRENDER VALUE टाकायची आहे
- MEMBERSHIP NUMBER: यामध्ये तुम्हाला तुमचा MEMBERSHIP NUMBER टाकायचा आहे.
दुसरा टप्पा: Form CA
- From: यामध्ये तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे.
- Address: यामध्ये तुम्हाला पत्ता टाकायचा आहे
तिसरा टप्पा: RELEVANT PARTICULARS
5. Details of documents by reference to which the debt can be substantiated : यामध्ये तुम्हाला तुमच्याजवळ PAN Card Club चे जे कागदपत्र असतील ते लिहायचं आहे.(उदा.Membership Certificate, Pan Club ID)
6. Details of how and when debt incurred: यामध्ये तुम्हाला तुमचा Folio Number – XYZ आणि Membership Start Date – XYZ व Membership Expire Date – XYZ टाकायची आहे
7. Details of any mutual credit, mutual debts, or other mutual dealings between the corporate debtor and the creditor which may be set-off against the claim: यामध्ये तुम्हाला NO टाकायचं आहे.
8. Details of any security held, the value of the security, and the date it was given: यामध्ये तुम्हाला NO टाकायचं आहे
9. Details of the bank account to which the amount of the claim or any part thereof can be transferred pursuant to a resolution plan: यामध्ये तुम्हाला तुमचा Bank Account Number – XYZ आणि IFSC Code – XYZ टाकायचा आहे.
10. List of documents attached to this claim in order to prove the existence and non-payment of claim due: यामध्ये तुम्ही जी कागदपत्रे अपलोड करणार आहेत ते लिहायचं आहे ( उदा. Membership Certificate, Bank Passbook, Pan Card, Aadhaar Card)
11. Name of the insolvency professional who will act as the Authorised representative of creditors of the class: कोणतंही एक नाव निवडायचं आहे.
- Name in BLOCK LETTERS: या मध्ये तुम्हाला Capital Letter मध्ये तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे.
- Position with or in relation to creditor : Self
- Address of person signing : तुमचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे
(जर Pan Card Policy तुमच्या आई किंवा वडील किंवा घरातील इतर कोणत्या सदस्यांच्या नावे असेल आणि त्यांचा मृत्यू झाला असेल तर अशा परिस्तितीत खालीलप्रमाणे माहिती भरावयाची आहे)
- Name in BLOCK LETTERS: या मध्ये तुम्हाला Capital Letter मध्ये वारसाचे संपूर्ण नाव टाकायचं आहे.
- Position with or in relation to creditor : यामध्ये मृतकाशी काय संबंध आहे ते टाकायचे आहे (उदा. Son / Daughter / Brother / Father / Mother इत्यादी)
- Address of person signing : तुमचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे. [Pan Card Club Claim Process]
चौथा टप्पा: Declaration
5. a related party of the corporate debtor, as defined under section 5 (24) of the Code: यामध्ये तुम्हाला I Am Not निवडायचं आहे.
सर्व माहिती भरून झाल्यावर तुम्हाला Save As A Draft वर क्लिक करायचं आहे.
पाचवा टप्पा: UPLOAD
- आता तुमच्या समोर एक PDF उघडेल त्याची प्रिंट काढून त्यामध्ये तुमची सही करून तसेच Date आणि Place टाकून फॉर्म ला पोर्टल वर अपलोड करायचं आहे.
- आता तुम्हाला विचारलेले सर्व कागदपत्रे किंवा तुमच्याजवळ असेलेली कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- अशा प्रकारे तुमची Pan Card Club Claim Form Process पूर्ण होईल
- फॉर्म सबमिट करून झाल्यावर तुम्हाला Claim No मिळेल तो तुम्हाला तुमच्याजवळ जतन करून ठेवायचा आहे. [Pan Card Club Claim Process]
पॅन कार्ड क्लब अंतर्गत क्लेम केलेल्या सदस्यांची अचूक यादी जाहीर
ज्या सदस्यांनी पॅन कार्ड क्लब अंतर्गत २३ सप्टेंबर पूर्वी फॉर्म भरले होते त्याची अचूक यादी जाहीर करण्यात आली आहे. लिस्ट बघण्याची पद्धत आम्ही खाली दिलेली आहे.
- सर्वात प्रथम पॅन कार्ड क्लब लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- होम पेज वर CIRP Updates लिंक वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला List of Financial Creditors in a class – Form CA या लिंक वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या समोर ज्या सदस्यांनी क्लेम साठी अर्ज केला आहे त्यांची अचूक यादी दिसेल त्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव शोधायचे आहे तसेच लिस्ट डाउनलोड करून तुमच्याजवळ जतन करून ठेवायची आहे. [Pan Card Club Claim Process]
Claim List पाहण्यासाठी वेबसाईट | Click Here |
Claim List | Download |
Telegram Group | Join |
Pan Card Club Portal | Click Here |
महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांसाठी येथे क्लिक करा
सारांश
आम्ही आशा करतो कि आपल्याला पॅन कार्ड क्लब क्लेम प्रोसेस बद्दल ची सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरी देखील आपले काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. [Pan Card Club Claim Process]