महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना

या योजनेअंतर्गत राज्यातील सुशिक्षति बेरोजगार युवकांना त्यांना नोकरी मिळेपर्यंत दर महिना 5,000 /- रुपयांचा बेरोजगारी भत्ता दिला जातो जेणेकरून बेरोजगार तरुणांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी आवश्यक पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश युवक हे सुशिक्षित आहेत परंतु त्यांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे नोकऱ्या उपलब्ध नसल्याकारणामुळे ते बेरोजगार आहेत. तसेच राज्यात बहुतांश परिवार हे गरिबी रेषेखाली स्वतःचे जीवन जगत आहेत त्यामुळे अशा परिवारातील बेरोजगार युवक इच्छा असून सुद्धा आर्थिक अडचणींमुळे स्वतःचा एखादा उद्योग सुरु करू शकत नाहीत. घरची सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असल्याकारणामुळे व त्यात त्यांना नोकरी नसल्याकारणामुळे त्यांना मानसिक त्रास सुद्धा सहन करावा लागतो. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील बेरोजगार युवकांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार मुलांना प्रति महिना 5,000/- रुपयांची आर्थिक मदत केली जाते जेणेकरून बेरोजगार युवकांना नोकरी मिळेपर्यंत त्यांना त्यांचा दैनंदिन खर्च पूर्ण करता येईल व नोकरी शोधण्यासाठी देखील मदत होईल.

योजनेचे नाव महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
योजनेची सुरुवात 2020
योजनेची सुरुवात कोणी केली महाराष्ट्र राज्य शासन
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार
बेरोजगारी भत्ता रक्कम 5,000/- रूपये प्रति महिना
योजनेचा उद्देशसुशिक्षित बेरोजगार युवकांना
आर्थिक मदत करणे.
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना चे उद्दिष्ट

  • महाराष्ट्र राज्यात सुशिक्षित युवकांना रोजगार नाहीत त्यामुळे ते बेरोजगार आहेत ह्या सर्वांचा विचार करून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना ची सुरवात केली.
  • महाराष्ट्र सरकारने राज्यातील बेरोजगारीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना सुरू केली आहे या नाविन्यपूर्ण योजनेचा उद्देश बेरोजगार तरुणांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे तसेच कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीला चालना देणे हा आहे.
  • या योजनेचा मुख्य उद्देश बेरोजगार युवकांना आर्थिक मदत करणे आहे.
  • बेरोजगार व्यक्तींवरील आर्थिक भार कमी करणे आणि त्यांना चांगल्या संधी शोधण्यासाठी सक्षम करणे हे महाराष्ट्र बेरोजगारी भट्ट योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
  • राज्यातील बेरोजगार तरुणांना आर्थिक भत्ता देऊन त्यांना होणारा सामाजिक तसेच आर्थिक त्रास कमी करण्याचा या योजनेचा उद्देश आहे.
  • नोकरी नसल्यामुळे युवकांना होणाऱ्या मानसिक त्रासापासून मुक्तता करणे.
Maharashtra Berojgari Bhatta Yojana

योजनेचे वैशिष्ट्य:

  • या योजनेअंतर्गत जो पर्यंत बेरोजगार युवकाला एखादी नोकरीं मिळत नाही तोपर्यंत त्यांना बेरोजगारी भत्ता दिला जाईल.
  • या योजनेच्या अंतर्गत मिळणारी रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
  • कौशल्य विकास आणि प्रशिक्षण कार्यक्रमांना प्रोत्साहन देऊन बेरोजगार लोकांची रोजगार क्षमता वाढवण्याचा प्रयत्न या योजनेअंतर्गत केला जातो ज्यामुळे त्यांना लाभदायक रोजगार मिळण्याची शक्यता वाढते.

योजनेचे लाभार्थी:

  • महाराष्ट्र राज्यातील 20 ते 35 वयोगटातील बेरोजगार युवक

योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य:

  • महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना अंतर्गत बेरोजगार युवकास प्रति महिना 5,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

योजनेअंतर्गत मिळणारा फायदा:

  • महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना अंतर्गत बेरोजगार युवकास प्रति महिना 5,000/- रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
  • महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेमुळे महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना याचा आर्थिक फायदा होणार आहे.
  • महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना अंतर्गत दिली जाणारी आर्थिक मदत बेरोजगाराच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते.
  • जो पर्यंत युवकास नोकरी मिळत नाही तो पर्यंत त्यास बेरोजगारी भत्ता प्रदान केला जातो.
  • या योजनेच्या मदतीने बेरोजगार युवक स्वतःचा दैनंदिन खर्च पूर्ण करू शकतो.
  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पैशाच्या सहाय्याने युवकास नवीन नोकरीसाठी प्रवास खर्च तसेच अर्ज भरण्यासाठी मदत होईल.

योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता:

  • अर्ज करणारी व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक

योजनेचे नियम व अटी:

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील युवकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील युवकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे उत्पन्नाचे इतर कोणते साधन असता कामा नये.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 20 वर्ष ते 35 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्यांचे नाव Employment Office मध्ये रजिस्टर असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणारी व्यक्ती कमीत कमी इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न  3 लाखांपेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज करणारी व्यक्ती कोणत्याही शासकीय अथवा खाजगी क्षेत्रात कार्यरत नसावी. (अर्जदार बेरोजगार असावा)
  • महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना चा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे:

  • आधारकार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • पॅन कार्ड
  • अर्जदार 15 वर्ष महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक (प्रमाणपत्र आवश्यक)
  • जन्म प्रमाणपत्र.
  • वयाचे प्रमाणपत्र (शाळा सोडल्याचा दाखला)
  • कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 3 लाखाच्या आत असणे आवश्यक)
  • शिक्षणाचा दाखला ( किमान इयत्ता 12वी उत्तीर्ण )
  • अर्जदाराचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक ( बँक खाते आधार कार्ड सोबत संलग्न असणे आवश्यक )
  • मोबाईल क्रमांक
  • अलीकडच्या काळातील 4 पासपोर्ट आकाराचा फोटो
  • अर्जदाराचा ई-मेल
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे एखादा कोर्स पूर्ण केला असल्याची डिग्री (प्रमाणपत्र) असता कामा नये असे आढळल्यास त्याचा अर्ज रद्द करण्यात येईल.

योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची मुख्य कारणे:

  • अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार युवक बेरोजगार नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदाराचे वय 20 वर्षापेक्षा कमी व 35 वर्षापेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार युवक इयत्ता 12वी उत्तीर्ण नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार युवकाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द केला जाईल.

योजनेअंतर्गत नोंदणी करण्याची पद्धत:

  • सर्वात आधी अर्जदाराला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटच्या Home Page वर नोकरीच्छूक उमेदवार लॉग-इन दिसेल त्यात तुम्हाला नोंदणी वर क्लिक करायचे आहे.
maharashtra-berojgari-bhatta-yojana-home-page

  • आता आपल्यासमोर एक नवीन Page Open होईल त्यात विचारलेली सर्व माहिती ( अर्जदाराचे नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव, लिंग, मोबाईल क्रमांक, ई-मेल इत्यादी ) भरायची आहे.
  • विचारलेली सर्व माहिती भरून झाल्यावर Next बटनावर क्लिक करायचं आहे.
maharashtra-berojgari-bhatta-yojana-registraiton

  • आता आपल्या मोबाईलवर एक OTP येईल तो भरुन Submit बटनावर क्लिक करायच आहे.
  • अशा प्रकारे आपली महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेची रेजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram GrouupJoin
शासनाची अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
Helpline Number022-22625651/53
Emailhelpdesk@sded[dot]in

महाराष्ट्र शासनाच्या इतर योजना

आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
ई पीक पाहणी
ई पीक पाहणी नोंदणी
महाज्योती फ्री टॅबलेट योजना
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना
दोन मुलींसाठी योजना
लहान मुलींसाठी योजना
रोजगार संगम योजना
बचत गटाचे फायदे
बचत गटाचे नियम
महिला बचत गट नावे
महिला बचत गट नोंदणी अर्ज
बचत गट ठराव नमुना PDF
पुरुष बचत गट नावे
शिवभोजन योजना
पिवळ्या रेशन कार्ड चे फायदे
ग्रामीण कुटीर उद्योग
चंदन कन्या योजना
शेतकरी योजना
बॅच बिल्ला काढण्याची पद्धत
जलयुक्त शिवार योजना
पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
लेक लाडकी योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे ची योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
विहीर अनुदान योजना
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना
महिला सन्मान योजना
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना
निर्धूर चुल वाटप योजना
Baby Care Kit Yojana
महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना
थेट कर्ज योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
चर्मकार समाज योजना
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना
अटल बांबू समृद्धी योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
मध केंद्र योजना
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
शौचालय अनुदान योजना
जिव्हाळा कर्ज योजना
डिजल पंप सब्सिडी योजना
मल्चिंग पेपर योजना
राष्ट्रीय वयोश्री योजना
खावटी अनुदान योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना
शबरी घरकुल योजना
प्रधानमंत्री मुद्रा योजना
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना
वसंतराव नाईक कर्ज योजना
कृषी ड्रोन अनुदान योजना
बांधकाम कामगार योजना
संजय गांधी निराधार योजना
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना
सायकल वाटप योजना
वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
प्रधानमंत्री स्वामित्व योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
रुफटॉप सोलर योजना
श्रावणबाळ अनुदान योजना
सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना 
गटई स्टॉल योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना
गाय गोठा अनुदान योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
शेळी मेंढी पालन योजना
ट्रॅक्टर अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
सुकन्या समृद्धी योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
किशोरी शक्ती योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
बाल संगोपन योजना
फ्री सिलाई मशीन योजना
पीएमसी महिला आणि बालकल्याण योजना
रमाई घरकुल योजना
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
युवकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप योजना
अपंग बस सवलत योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
आंतरजातीय विवाह योजना
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना
कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत
शैक्षणिक कर्ज योजना
आम आदमी विमा योजना
महाडीबीटी शिष्यवृत्ती
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप
पॅन कार्ड क्लब क्लेम करण्याची पद्धत
प्रधानमंत्री किसान हेल्पलाईन नंबर
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना
दहीहंडी विमा योजना
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप
विद्याधन स्कॉलरशिप
मेडले फार्मा शिष्यवृत्ती
इंडिया स्माइलिंग फाउंडेशनल शिष्यवृत्ती कार्यक्रम
मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना
एचडीएफसी लिमिटेड बढते कदम शिष्यवृत्ती
मर्क इंडिया चॅरिटेबल ट्रस्ट शिष्यवृत्ती कार्यक्रम
Join WhatsApp Group!