बॅच बिल्ला कागदपत्रे 2024
जर तुम्हाला एस.टी.चे वाहक म्हणून काम करायचे असेल तर भरतीच्या वेळेस अर्ज करताना तुमच्याजवळ ‘एलकॉन लायसेन्स’ म्हणजेच वाहक परवाना अथवा बॅच बिल्ला असणे गरजेचे आहे. परंतु अनेकांना बॅच बिल्ला परवाना कसा मिळवायचा व त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत तसेच किती शुल्क आकारले जाते त्याविषयी माहिती नाही त्यामुळे आपणं याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार … Read more