Savitri Bai Phule Scholarship Maharashtra 2024
Savitri Bai Phule Scholarship Maharashtra: राज्यातील बहुतांश कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली आपले जीवन जगत असतात त्यांच्याजवळ रोजगाराचे स्थायी साधन नसल्यामुळे त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाच्या गरज पूर्ण करता येत नाहीत तसेच आपल्या मुलांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी देखील ते असमर्थ असतात. त्यामुळे बहुतांश युवक/युवती हे शिकण्याची इच्छा असून सुद्धा घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहतात … Read more