मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र
या योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार युवकांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी 10 लाख ते 25 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनेअंतर्गत 5 वर्षात सुमारे 1 लाख सूक्ष्म व लघु उद्योग सुरु करून 10 लाख रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. राज्यातील बहुतांश तरुण सुशिक्षित आहेत व शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी असते … Read more