सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना 2024

महाराष्ट्र शासन मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या आर्थिक,सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी नवनवीन योजना राबवत असते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या मनात देशाबद्दल प्रेम निर्माण व्हावे व सैन्य भरती होण्याचे स्वप्न त्यांच्या मनात निर्माण व्हावे,विद्यार्थ्यांमध्ये शिस्त लागावी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा,विद्यार्थ्यांचे शौर्य वाढावे,नेतृत्व करण्याची कला त्यांच्या अंगी यावी,विद्यार्थ्यांची देशभक्ती वाढावी तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळावा व त्यांच्या अंगी असलेल्या गुणांची … Read more

Join WhatsApp Group!