सायकल वाटप योजना महाराष्ट्र 2025
या योजनेअंतर्गत राज्यातील दुर्गम भागातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल घेण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते. महाराष्ट्रात अति दुर्गम भागात जेथे सुयोग्य रस्ते नाहीत तसेच वाहतुकीची पुरेशी साधने नाहीत अशा भागात विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तसेच शाळेतून घरी परत येण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात त्यांना उन्हातून मैलो न मैल चालत जावे लागते त्यामुळे त्यांना शाळेत जायला व परत … Read more