श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना: महाराष्ट्र राज्यातील गरजू, गरीब, आर्थिक दृष्ट्या कमजोर, निराधार वृद्ध व्यक्तीं ज्यांचे वय 65 वर्ष व 65 वर्षापेक्षा जास्त आहे अशा जेष्ठ नागरिकांना महाराष्ट शासनाच्या श्रावण बाळ निराधार योजनेअंतर्गत प्रति महिना 1500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या अथवा नाव नसलेल्या 65 वर्ष व 65 वर्षावरील … Read more

Join WhatsApp Group!