लहान मुलींसाठी योजना
महाराष्ट्र लहान मुलींसाठी अनेक योजना राबवल्या जातात ज्यांचा मुख्य उद्देश शिक्षण, आरोग्य, पोषण आणि संरक्षण यासह त्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणे आहे. यापैकी काही महत्त्वाच्या योजना खालीलप्रमाणे आहेत. 1) बाल संगोपन योजना महाराष्ट्र: या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 0 ते 18 वर्षापर्यंतच्या अनाथ, निराधार, बेघर व शारीरिक व्यंग किंवा इतर आपत्ती असलेल्या बालकांच्या संगोपनासाठी मासिक अनुदान … Read more