महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2024
या योजनेअंतर्गत राज्यातील सुशिक्षति बेरोजगार युवकांना त्यांना नोकरी मिळेपर्यंत दर महिना 5,000 /- रुपयांचा बेरोजगारी भत्ता दिला जातो जेणेकरून बेरोजगार तरुणांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी आवश्यक पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. बेरोजगार युवकांना नोकरी मिळेपर्यंत त्यांना त्यांचा दैनंदिन खर्च पूर्ण करता येईल व नोकरी शोधण्यासाठी देखील मदत होईल. महाराष्ट्र राज्यातील बहुतांश युवक हे सुशिक्षित … Read more