महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी 2025
राज्यातील दारिद्रयरेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) आणि दारिद्रयरेषेवरील (केशरी शिधापत्रिका धारक) कुटुंबांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू केली आहे. आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना अधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा प्राप्त होण्याच्या दृष्टीने हि अत्यंत उपयुक्त अशी योजना आहे. एकत्रित आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना … Read more