प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना महाराष्ट्र 2024
प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना महाराष्ट्र: आपल्या देशातील बहुतांश लोकसंख्या ही गरीब व दारिद्य्र रेषेखालील आहे त्यामुळे विमा काढणे व त्याचा प्रीमियम भरणे प्रत्येक नागरिकांना परवडण्यासारखे नसते त्यामुळे देशातील बहुतांश लोकांचा विमा काढलेला नसतो ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मे 2015 रोजी देशातील प्रत्येक गरीब नागरिकांना कमी पैशात विमा संरक्षण देण्यासाठी … Read more