गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना शेतीला जोड व्यवसाय म्हणून गाय म्हैस,शेळी मेंढी कुक्कुट तलंगा सुधारित पिल्ले यांच्या खरेदीसाठी अनुदान देण्यासाठी सुरु करण्यात आलेली महत्वपूर्ण अशी एक योजना आहे. जेणेकरून शेतकरी या योजनेचा लाभ घेतील जेणेकरून ते स्वतःचा स्वरोजगार सुरु करू शकतील.आणि त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल. या … Read more