Khavati Anudan Yojana Maharashtra 2024

दरवर्षी पावसाळ्यात माहे जून ते सप्टेंबर या कालावधीत रोजगार उपलब्ध होत नाही म्हणून आर्थिक विवंचनेतुन शेतकरी, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांची उपासमार होऊ नये तसेच त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शासनामार्फत सन 1978 पासून खावटी अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली.खावटी अनुदान योजनेअंतर्गत दरवर्षी अंदाजे 11.55 लाख अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना आर्थिक … Read more

Join WhatsApp Group!