Pandit Dindayal Upadhyay Rojgar Melava
राज्यात बहुतांश युवक सुशिक्षित आहेत व शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी असते त्यामुळे ते नोकरीच्या शोधात असतात परंतु त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार. आवडीनुसार तसेच योग्यतेनुसार नोकरी उपलब्ध होत नाही त्यामुळे त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो त्यामुळे त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते. तसेच बहुतांश युवक नोकरी मिळत नसल्यामुळे स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी … Read more